HAL Diploma Technician Bharti 2024 – इंजिनियरिंग डिप्लोमा वर भरती सुरू! 57,000 रु. महिना पगार, अर्ज करा

HAL Diploma Technician Bharti 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये डिप्लोमा टेक्निशियन या पदासाठी भरती निघाली आहे. भरती संबंधी जाहिरात देखील HAL द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या तीन शाखांमध्ये डिप्लोमा टेक्निशियन या पदासाठी 116 जागा सोडण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 20 जून आहे. त्यामुळे तुम्हाला तात्काळ फॉर्म भरावा लागणार आहे.

इंजिनीयरिंग डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी प्राधान्य असणार आहे, त्यामुळे तुम्ही जर इंजिनीरिंग डिप्लोमा केला असेल तर हे आर्टिकल सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्म भरा.

HAL Diploma Technician Bharti 2024

पदाचे नावडिप्लोमा टेक्निशियन
रिक्त जागा११६
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
वेतन श्रेणी५७,000 रू. महिना
वयाची अट18 ते 28 वर्षे
भरती फीफी नाही

HAL Diploma Technician Bharti 2024 Vacancy Details

डिप्लोमा टेक्निशियन:

शाखापदसंख्या
मेकॅनिकल६४
इलेक्ट्रिकल44
इलेक्ट्रॉनिक्स०८
एकूण जागा११६

HAL Diploma Technician Bharti 2024 Education Qualification

👨‍🏫 शैक्षणिक पात्रता निकष:

अर्जदार उमेदवाराने इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा.

किमान गुण –

  • Open साठी: 60% गुण
  • इतर प्रवर्गासाठी: 50% गुण

HAL Diploma Technician Bharti 2024 Age Limit

🔞 वयोमर्यादा निकष:

उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे असावे.

वयोमर्यादा सूट –

  • SC प्रवर्ग: 18 ते 33 वर्षे (5 वर्षे)
  • ST प्रवर्ग: 18 ते 33 वर्षे (5 वर्षे)
  • OBC प्रवर्ग: 18 ते 31 वर्षे (3 वर्षे)

HAL Diploma Technician Bharti 2024 Exam Details

केंद्रिय सशस्त्र पोलीस दलात बंपर भरती! 12 वी पास वर नोकरी मिळणार

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरतीसाठी सुरुवातीला लेखी परीक्षा देणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेच्या माध्यमातून Final Selection होणार आहे.

📝 परीक्षेची तारीख: 07-07-2024

Written Test Syllabus

Partsविषयप्रश्नगुण
Part IGeneral Awareness2020
Part IIEnglish & Reasoning4040
Part IIIConcerned Discipline100100
  • पेपरचा वेळ – 2:30 घंटे
  • पेपरचे ठिकाण – बेंगलोर
  • पेपरचा प्रकार – MCQ (Objective Type)

🔹Exam Cut Off Marks –

  • UR/ EWS/ OBC प्रवर्ग: 60% गुण
  • SC/ ST/ PwBD प्रवर्ग: 50% गुण

HAL Diploma Technician Bharti 2024 Selection Process

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती साठी उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.

  1. Written Test
  2. Document Verification
  3. Medical Examination

लेखी परीक्षा

ज्या उमेदवारांनी भरती साठी अर्ज केला आहे, त्यातील पात्र उमेदवार Shortlist केले जाणार आहेत. शोर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना Written Test साठी बोलवले जाणार आहे.

लेखी परीक्षेत मिळवलेले गुण हे Final Selection साठी महत्वाचे असणार आहेत. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास पुढे Document Verification साठी बोलवले जाईल.

कागदपत्रे पडताळणी

लेखी परीक्षा झाल्यावर पात्र उमेदवारांची आवश्यक असे सर्व कागदपत्रे तपासले जाणार आहेत. Document Verification साठी उमेदवारांना तारीख आणि वेळ दिला जाईल, त्यानुसार तपासणी होणार आहे.

Document Verification मध्ये उमेदवारांचे Educational Certificate, Identity असे महत्वाचे कागदपत्रे पाहिले जाणार आहेत. जाहिराती मध्ये याचा सविस्तर उल्लेख केला आहे, तेथून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.

मेडिकल तपासणी

Document Verification मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना मेडिकल तपासणी साठी पुढे बोलवले जाईल. मेडिकल टेस्ट मध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.

IBPS बँकेत ऑफिस असिस्टंट पदासाठी बंपर भरती! 9900+ रिक्त जागा, लगेच अर्ज करा

डॉक्टर्स द्वारे ही तपासणी केली जाईल, तपासणी दरम्यान एखाद्या उमेदवाराचे आरोग्य मेडिकल Criteria पूर्ण करत नसेल तर त्या उमेदवाराला Medical Examination मध्ये नापास केले जाईल.

तिन्ही स्टेज मध्ये जे उमेदवार पास झाले आहेत, त्यांची मेरिट लिस्ट काढली जाणार आहे. त्यानुसार मेरिट मध्ये आलेल्या उमेदवारांना HAL द्वारे Diploma Technician पदावर नियुक्ती देण्यात येईल.

Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख०५ जून २०२४
अर्ज बंद होण्याची तारीख20 जून 2024
लेखी परीक्षेची तारीख07 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा

HAL Diploma Technician Bharti 2024 Application Form

  1. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.
  2. टेबल मध्ये दिलेल्या ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
  3. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्या.
  4. जाहिराती मध्ये सांगितलेले आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  5. फॉर्म एकदा तपासून घ्या, नंतर सबमिट करून टाका.

HAL Diploma Technician Bharti 2024 FAQ

What is the Elegibility Criteria of HAL Diploma Technician Bharti?

HAL Diploma Technician Bharti साठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान इंजिनीयरिंग डिप्लोमा पास असावा.

How to apply for HAL Diploma Technician Bharti?

HAL Bharti 2024 साठी हिंदुस्तान एरनॉटिक्स लिमिटेड च्या अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती वर दिली आहे.

What is the monthly salary of the HAL Diploma Technician?

HAL Diploma Technician पदासाठी महिन्याला 57,000 रू. एवढा पगार दिला जातो. या सोबत इतर काही Benefits आणि Allowance देखील दिले जातात.

Leave a comment