GMC Pune Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे फक्त 10वी पासवर भरती! 47,600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

GMC Pune Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College), पुणे येथे नवीन भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे, आणि याची अधिकृत जाहिरात पण प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना केवळ 10 वी पास वर अर्ज करता येणार आहे, सोबत काही मोजक्या पदांसाठी ITI + अनुभव असणे आवश्यक आहे.

या भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरुपाची असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचून पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

या संदर्भात पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे जर तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या या भरती साठी पात्र असाल तर तात्काळ ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

GMC Pune Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावGMC Pune Recruitment 2025
भरती करणारी संस्थाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (Government Medical College, Pune)
पदाचे नावविविध पदे
एकूण जागा354
शैक्षणिक पात्रताकिमान 10वी उत्तीर्ण (काही पदांसाठी ITI, अनुभव आवश्यक)
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
पगार / मानधन₹47,600/- (पदानुसार वेतन श्रेणी भिन्न आहे)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज फीखुला प्रवर्ग: ₹1000/-
राखीव प्रवर्ग: ₹900/-
नोकरी ठिकाणपुणे
अधिकृत वेबसाइटgmcchpune.org

GMC Pune Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1गॅस प्लँट ऑपरेटर01
2भांडार सेवक01
3प्रयोगशाळा परिचर01
4दवाखाना सेवक04
5संदेश वाहक02
6बटलर04
7माळी03
8प्रयोगशाळा सेवक08
9स्वयंपाकी सेवक08
10नाभिक08
11सहाय्यक स्वयंपाकी09
12हमाल13
13रुग्णवाहक10
14क्ष-किरण सेवक15
15शिपाई02
16पहारेकरी23
17चतुर्थश्रेणी सेवक36
18आया38
19कक्ष सेवक168
Total354

GMC Pune Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1गॅस प्लँट ऑपरेटरअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
2भांडार सेवकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
3प्रयोगशाळा परिचरअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
4दवाखाना सेवकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
5संदेश वाहकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
6बटलरअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे, + 01 वर्ष अनुभव देखील असावा.
7माळीअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे, यासोबत माळी प्रमाणपत्र देखील असावे.
8प्रयोगशाळा सेवकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
9स्वयंपाकी सेवकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे, + 01 वर्ष अनुभव देखील असावा.
10नाभिकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे, + सोबतच उमेदवार ITI (Barber) असावा.
11सहाय्यक स्वयंपाकीअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे, + 01 वर्ष अनुभव देखील असावा.
12हमालअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
13रुग्णवाहकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
14क्ष-किरण सेवकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
15शिपाईअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
16पहारेकरीअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
17चतुर्थश्रेणी सेवकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
18आयाअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.
19कक्ष सेवकअर्जदाराचे शिक्षण किमान SSC 10वी पर्यंत झालेले असावे.

GMC Pune Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलवयाची अट
Age Limit18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग5 वर्षे सूट

GMC Pune Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) ऑनलाईन परीक्षा (Written Exam)

  • सर्व पात्र उमेदवारांची प्रथम Computer Based Test घेतली जाईल.
  • परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची (Objective Type) असेल.
विषयप्रश्नगुण
मराठी2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी2550
एकूण100 प्रश्न200 मार्क्स

Syllabys:

मराठीइंग्रजीसामान्य ज्ञानबौद्धिक चाचणी
व्याकरण (संधी, समास, विभक्ती, काळ, वाक्यरचना)Grammar (Parts of Speech, Tenses, Articles)भारतीय राज्यघटनामालिका (Series)
शब्दसंग्रह (समानार्थी/विरुद्धार्थी शब्द)Active – Passive Voiceइतिहास (भारत व महाराष्ट्र)कोडिंग – डिकोडिंग
म्हणी व वाक्प्रचारDirect – Indirect Speechभूगोल (भारत व जग)रक्तसंबंध (Blood Relation)
शुद्धलेखनSynonyms / Antonymsनागरिकशास्त्र व अर्थशास्त्रदिशा, वेळ व अंतर (Direction, Time & Distance)
गद्य आकलन (Comprehension)One Word Substitutionविज्ञान व तंत्रज्ञानकोडी (Puzzles)
Spelling Correctionचालू घडामोडी (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय)संख्यात्मक क्षमता (Numerical Ability)
Comprehension Passageसंगणक मूलतत्त्वेटक्केवारी, सरासरी, नफा-तोटा
साधे व चक्रवाढ व्याज
क्षेत्रफळ, घनफळ
आकृती ओळखणे, Mirror/Water Image
वेगळा शोधा (Odd One Out)

परीक्षेच्या अभ्यासक्रमासंबंधी तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या भरतीची अधिकृत जाहिरात वाचू शकता.

2) कागदपत्रे पडताळणी (Document Verification)

  • लेखी परीक्षा जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची पुढच्या टप्यात कागदपत्रे तपासणी केली जाईल.
  • यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, वयाचा दाखला, निवासी प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे तपासली जातील.

4) अंतिम निवड (Final Selection)

  • सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर, गुणवत्तेनुसार (Merit List) अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
  • अंतिम यादी मध्ये ज्यांचे नाव असेल केवळ त्यांना पुणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी दिली जाईल.

GMC Pune Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात15 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख31 ऑगस्ट 2025

GMC Pune Bharti 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथून अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

GMC Pune Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत जाहिरात वाचा

  • सर्वप्रथम या भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

2) अधिकृत वेबसाइटला जा

  • IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्याची लिंक हि आहे. https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/ या लिंक ला भेट देऊन साईट open करा.

3) नवीन नोंदणी (Register) करा

  • पोर्टल वर गेल्यावर तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी केल्यावर आयडी पासवर्ड ने साईट वर लॉगीन करायचं आहे.

4) ऑनलाईन फॉर्म भरा

  • त्यानंतर ऑनलाईन फॉर्म उघडेल, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे.
  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर महत्वपूर्ण आवश्यक डीटेल्स अर्जामध्ये भरून घ्यायचे आहेत.

5) कागदपत्रे अपलोड करा

  • फॉर्म मध्ये माहिती भरून झाली कि मग भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • पासपोर्ट फोटो, सही हि तुम्हाला जाहिराती मध्ये दिलेल्या माहिती नुसार बरोबर साईज मध्ये बनवून अपलोड करायची आहे.

6) फी भरून घ्या

  • भरती साठी लागणारी परीक्षा तुम्हाला ऑनलाईन स्वरुपात भरून घ्यायची आहे.
  • फीस भरण्यासाठी तुम्ही UPI, Debit Card इत्यादी चा वापर करू शकता.

7) अर्ज सबमिट करा

  • त्यानंतर एकदा का फॉर्म भरून झाला कि मग तुम्हाला फॉर्म मध्ये दिलेली माहिती रिचेक करून घ्यायची आहे.
  • माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यावर मगच तुम्हाला फॉर्म लास्ट मध्ये सबमिट करायचा आहे.

थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही पुणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती साठीचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता.

इतर भरती

Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

GMC Pune Bharti 2025 – 26 : FAQ

GMC Pune Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

विविध पदे या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत, त्याची माहिती तुम्ही या आर्टिकल मध्ये वर वाचू शकता.

GMC Pune Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 354 आहेत.

GMC Pune Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 ऑगस्ट 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

GMC Pune Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मेरीट लिस्टच्या आधारावर होणार आहे.

Leave a comment