GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे भरती निघाली आहे. अधिकृत जाहिरात हि आगोदरच प्रसिद्ध करण्यात आलीये. गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे या भरती मध्ये भरले जाणार आहेत.
इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन देखील GMC Mumbai द्वारे करण्यात आले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची हि मोठी सुवर्णसंधी आहे, ऑनलाईन स्वरुपात फॉर्म हे आता भरणे सुरु सुद्धा झाले आहे.
फक्त 10 वी पास वर हि भरती होणार आहे, त्यामुळे ज्याचं शिक्षण कमी आहे त्यांना पण नोकरी मिळवण्याचा चान्स हा मिळणार आहे.
या भरती विषयी पूर्ण माहिती हि या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुके तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर कृपया हे आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा आणि लगेच ऑनलाईन स्वरुपात फॉर्म हा भरू घ्या.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
GMC Mumbai Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (GMC Mumbai) |
भरतीचे नाव | GMC Mumbai Bharti 2025 |
पदाचे नाव | गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे |
रिक्त जागा | 211 |
वेतन | 63,200 रु. |
नोकरी ठिकाण | मुंबई |
शैक्षणिक पात्रता | 10वी पास |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- राखीव प्रवर्ग: ₹900/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
GMC Mumbai Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
विभाग | पद संख्या | वेतन श्रेणी |
---|---|---|
सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई | 99 | 15,000-47,600 |
नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे, मुंबई | 06 | 15,000-47,600 |
परिचर्या शिक्षण संस्था, मुंबई | 11 | 15,000-47,600 |
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई | 29 | 15,000-47,600 |
आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई | ०६ | 15,000-47,600 |
म. आ. पोदार रुग्णालय, मुंबई | 45 | 15,000-47,600 16,600-52,400 19,900-63,200 |
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु), मुंबई | 15 | 15,000-47,600 |
Total | 211 |
GMC Mumbai Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
वयाची अट | 18 ते 38 वर्षे |
मागासवर्गीय/खेळाडू | 05 वर्षे सूट |
GMC Mumbai Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
शैक्षणिक पात्रता | किमान 10 वी पास |
अर्जदार उमेदवार हे किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे, केवळ 10 वी पास अर्जदारांना या भरती साठी फॉर्म भरता येणार आहे. शिक्षणाची अट हि जास्त नाहीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारांना या भरती साठी फॉर्म हा भरता येणार आहे.
GMC Mumbai Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) लेखी परीक्षा –
विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
---|---|---|---|
मराठी | 25 | 50 | – |
इंग्रजी | 25 | 50 | – |
सामान्य ज्ञान | 25 | 50 | – |
बौद्धिक चाचणी/ अंकगणित | 25 | 50 | – |
Total | 100 | 200 | 2 घंटे (120 मिनिट) |
2) कागदपत्रे तपासणी –
लेखी परीक्षा झाल्यानंतर त्यात जे उमेदवार पास होतील त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल. याठिकाणी उमेदवारांचे कागदपत्रे योग्य आहेत हे तपासले जाईल. जर सर्व कागदपत्रे योग्य असतील आणि कोणतीही अडचण नसेल तर मगच उमेदवार हा पात्र ठरवला जाणार आहे.
3) अंतिम मेरीट लिस्ट –
वरील टप्प्यामध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना मेरीट लिस्ट मध्ये टाकले जाईल, मेरीट लिस्ट मध्ये ज्याचं नाव येईल त्यांचीच अंतिम निवड हि भरती मध्ये केली जाईल.
याठिकाणी निवड करत असताना लेखी परीक्षेतील गुण हे विचारात घेतले जातील, ज्यांना सर्वात जास्त गुण असतील त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य हे दिले जाईल.
GMC Mumbai Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 03 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 26 सप्टेंबर 2025 |
GMC Mumbai Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
GMC Mumbai Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
- तिथे गेल्यावर तुम्हाला तुमची नोंदणी Registration हे करायचे आहे, आणि लॉगीन करून घायचे आहे.
- त्यानंतर Apply Now वर क्लिक करून भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली जाईल ती माहिती भरायची आहे.
- परीक्षा साठी जी फीस सांगितली आहे ती फी तुम्हाला ऑनलाईन स्वरुपात कोणत्याही पेमेंट मोड च्या माध्यमातून भरायची आहे.
- त्यानंतर तुमची पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी हि देखील योग्य साईज मध्ये अपलोड करायची आहे.
- मग नंतर शेवटी फॉर्म एकदा रिचेक करायचा आहे, माहिती बरोबर असेल तर मग डायरेक्ट फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.
इतर भरती
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा
Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
GMC Mumbai Bharti 2025 – 26: FAQ
GMC Mumbai Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे या भरती मध्ये भरले जात आहेत.
GMC Mumbai Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा या 211 आहेत.
GMC Mumbai Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 26 सप्टेंबर 2025 आहे.
GMC Mumbai Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षेच्या मार्क्स वर होणार आहे.
Number : 9158710165