GMC Miraj Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 10वी पास वर भरती! 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

GMC Miraj Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मध्ये भरती निघाली आहे, गट-ड अंतर्गत विविध पदे या भरती मध्ये भरली जाणार आहेत. ज्यांना इच्छा आहे त्यांनी फॉर्म भरावा असे आवाहन हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज द्वारे करण्यात आले आहे.

ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचे आहेत, फक्त 10 वी पास वर हि भरती होणार आहे त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात कमी शिक्षण झालेल्या उमेदवारांना पण याठिकाणी फॉर्म भरता येणार आहे.

या भरती संदर्भात सविस्तर माहिती हि खाली आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे कृपया माहिती एकदा लक्षपूर्वक वाचून घ्यावी सोबतच जी अधिकृत जाहिरात आहे ती पण वाचून घ्यावी आणि मग लगेच भरती साठी अर्ज करावा.

 आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

GMC Miraj Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (GMC Miraj)
भरतीचे नावGMC Miraj Bharti 2025
पदाचे नावगट-ड अंतर्गत विविध पदे
रिक्त जागा263
वेतन₹52,400/- (पदांनुसार)
नोकरी ठिकाणमिरज
शैक्षणिक पात्रताफक्त 10 वी पास
वयोमर्यादा१८ ते 38 वर्षे
अर्जाची फीखुला प्रवर्ग: ₹1000/-
राखीव प्रवर्ग: ₹900/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
GMC Miraj Bharti 2025

GMC Miraj Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज:

अ.क्र.पदनामवेतनश्रेणीएकूण रिक्त पदे
1शिपाई(एस – 1) रु. 15000 – 4760006
2शवविच्छेदन परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760004
3शवविच्छेदन कक्ष परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760005
4प्रयोगशाळा परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760005
5प्रयोगशाळा सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760002
6चतुर्थश्रेणी कर्मचारी(एस – 1) रु. 15000 – 4760003
7वस्तीसुधारक सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760011
8सुरक्षा रक्षक(एस – 1) रु. 15000 – 4760009
9अंधारखोली परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760001
एकूण पदे46
GMC Miraj Bharti 2025

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज:

अ.क्र.पदनामवेतनश्रेणीएकूण रिक्त पदे
1शिपाई(एस – 1) रु. 15000 – 4760004
2कक्षसेवक / रुग्णसेवक(एस – 1) रु. 15000 – 4760014
3औषधवितरण सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760006
4वाहनचालकसेवक(एस – 1) रु. 15000 – 4760003
5अपघातविभाग सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760004
6शस्त्रक्रिया परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760008
7अंधारखोली परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760001
8क्ष-किरण परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760001
9रक्तपेढी परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760003
10रुग्णवाहक(एस – 1) रु. 15000 – 4760002
11सहाय्यक स्वयंपाकी(एस – 1) रु. 15000 – 4760009
12सुरक्षारक्षक / पहारकरी(एस – 1) रु. 15000 – 4760005
13माळी(एस – 1) रु. 15000 – 4760002
14धोबी(एस – 1) रु. 15000 – 4760003
15न्हावी(एस – 1) रु. 15000 – 4760002
16प्रयोगशाळा परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760012
17व्रणोपचारक(एस – 2) रु. 18000 – 5690001
18स्वयंपाकी(एस – 2) रु. 16600 – 5240003
एकूण पदे80

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली:

अ.क्र.पदनामवेतनश्रेणीएकूण रिक्त पदसंख्या
1कक्षसेवक(एस – 1) रु. 15000 – 4760051
2पहारकरी(एस – 1) रु. 15000 – 4760013
3शिपाई(एस – 1) रु. 15000 – 4760010
4क्ष-किरण सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760006
5स्वयंपाकी(एस – 2) रु. 16600 – 5240003
6वाहनचालक सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760002
7धोबी(एस – 3) रु. 16600 – 5240004
8दवाखाना सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760003
9शस्त्रक्रियागार सहाय्यक(एस – 5) रु. 18000 – 5690004
10स्वयंपाकी मदतनीस(एस – 1) रु. 15000 – 4760004
11शस्त्रक्रियागार सेवक(एस – 5) रु. 18000 – 5690004
12व्रणोपचारक(एस – 5) रु. 18000 – 5690001
13रक्तपेढी सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760003
14उद्दवाहन चालक(एस – 3) रु. 16600 – 5240003
15माळी(एस – 1) रु. 15000 – 4760002
16प्रयोगशाळा सेवक(एस – 1) रु. 15000 – 4760002
17नाभिक(एस – 1) रु. 15000 – 4760002
18मिस्त्री कम फिट्टर कारपेंटर(एस – 3) रु. 16600 – 5240001
19कार्यशाळा परिचर(एस – 1) रु. 15000 – 4760001
20पाणीवाला(एस – 1) रु. 15000 – 4760001
21शिंपी(एस – 3) रु. 16600 – 5240001
एकूण पदे128

आरोग्य शिक्षण पथक, तासगाव:

अ.क्र.पदनामवेतनश्रेणीएकूण रिक्त पदसंख्या
1शिपाई(एस – 1) रु. 15000 – 476001
2प्रयोगशाळा परिचर(एस – 1) रु. 15000 – 476001
3दंतपरिचर(एस – 1) रु. 15000 – 476001
4स्वच्छता सेवक(एस – 1) रु. 15000 – 476003
5स्त्री- कक्षसेविका / आया(एस – 1) रु. 15000 – 476002
एकूण पदे8
GMC Miraj Bharti 2025
संस्थेचे नावपद संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज47
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज80
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली128
आरोग्य शिक्षण पथक, तासगाव08
Total263

GMC Miraj Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
गट-ड अंतर्गत विविध पदेअर्जदाराचे शिक्षण हे किमान 10वी पर्यंत झालेले असावे.

GMC Miraj Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वयाची अट18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आदुघ05 वर्षे सूट

GMC Miraj Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, त्या आगोदर सर्व उमेदवारांना ऑनलाईन स्वरुपात भरती साठी अर्ज करणे गरजेचे आहे. ज्यांनी फॉर्म भरले आहेत केवळ तेच परीक्षेसाठी पात्र असणार आहेत.

लेखी परीक्षा (Written Test):

विषयप्रश्नगुणवेळ
मराठी2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित2550
Total1002002 तास (120 मिनिटे)

मुलाखत घेतली जाणार नाहीये, केवळ लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेत जे उमेदवार पास होतील ज्यांना 45 टक्के पेक्षा जास्त गुण मिळतील अशा उमेदवारांना मेरीट लिस्ट मध्ये टाकले जाईल आणि मग शेवटी मार्क च Normalization करून जे उमेदवार पात्र होतील त्यांना रिक्त पदावर निवडले जाईल.

GMC Miraj Bharti 2025 Syllabus

विषयअभ्यासक्रम
मराठीव्याकरण, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार-म्हणी, शुद्धलेखन, वाक्यरचना, गद्य वाचन (Comprehension)
इंग्रजीGrammar (Tenses, Articles, Prepositions), Synonyms & Antonyms, Vocabulary, Sentence Completion, Comprehension, Spotting Errors, Active-Passive, Direct-Indirect Speech
सामान्य ज्ञानचालू घडामोडी (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय), भारतीय राज्यघटना, इतिहास (भारत व महाराष्ट्र), भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, संगणक ज्ञान, आरोग्य विभागाशी संबंधित माहिती
बौद्धिक चाचणी / अंकगणितबेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार, प्रमाण व प्रमाणबद्धता, टक्केवारी, नफा-तोटा, व्याज, वेळ व काम, वेळ व अंतर, क्षेत्रफळ/घनफळ, श्रेणी, कोडी, Coding-Decoding, तर्कशक्ती प्रश्न

टीप: कृपया परीक्षेच्या अभ्यासक्रमाची एकदा फेरतपासणी करून घ्या, वरील माहिती मध्ये काही चुका असू शकतात.

GMC Miraj Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात14 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख07 ऑक्टोबर 2025

GMC Miraj Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

GMC Miraj Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या

भरतीसाठी दिलेल्या Apply Link वर क्लिक करून GMC Miraj च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2) नोंदणी (Registration) करा

सर्वप्रथम तुम्हाला तुमची नाव नोंदणी साईट वर करावी लागेल.

3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)

त्यानंतर भरतीचा फॉर्म उघडेल, त्यात तुम्हाला आवश्यक जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे. यात तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर माहिती तुम्हाला टाकावी लागेल.

4) कागदपत्रे अपलोड करा

पुढे मग तुम्हाला तुमची पासपोर्ट साईज फोटो आणि सही (स्वाक्षरी) हि देखील योग्य साईज मध्ये अपलोड करून टाकायची आहे.

5) अर्जाची फी भरा (Fee Payment)

मग भरती साठी जी काही फी सांगितली आहे ती फीस तुम्हाला भरायची आहे, यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड चा वापर करू शकता.

6) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा

पुढे मग तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर एकदा तो रिचेक करून घ्यायचा आहे, काही माहिती मध्ये चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. आणि मगच फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे, सोबत त्याची प्रिंट पण काढून घ्यायची आहे.

इतर भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

GMC Miraj Bharti 2025 – 26: FAQ

GMC Miraj Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

गट-ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जात आहे.

GMC Miraj Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 263 आहेत, ज्या या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

GMC Miraj Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2025 आहे.

GMC Miraj Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि लेखी परीक्षा (Writeen Test/Exam) द्वारे केली जाणार आहे.

2 thoughts on “GMC Miraj Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 10वी पास वर भरती! 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा”

Leave a comment