GIC Bharti 2024:जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदाची भरती,कोणतीही डिग्री पासवर पगार 85 रुपये महिना!

GIC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ऑफीसर (सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I)) पदासाठी भरती निघाली आहे. GIC द्वारे अधिकृत जाहिरात अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे. 

GIC Re (General Insurance Corporation of India) ही भारताची राष्ट्रीय पुनर्विमा कंपनी आहे आणि जगातील 10 व्या क्रमांकाची मोठी पुनर्विमा संस्था आहे. भारतात तसेच परदेशात GIC Re चे जाळे आहे.पदाची जागा मुख्यालय – मुंबई, परंतु आवश्यकतेनुसार भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही ठिकाणी नियुक्त होऊ शकते.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकूण 110 रिक्त जागांसाठी ऑफिसर ( असिस्टंट मॅनेजर स्केल-I ) या पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर आहेत, त्यांना या भरती साठी मोठे प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पदवी शिक्षण घेतले असेल, तर तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे, केवळ ऑनलाईन रित्या सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अन्य माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ऑफीसर भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 डिसेंबर 2024 आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे शेवटची तारीख संपण्यापूर्वी फॉर्म भरून घ्या.

GIC Bharti 2024

पदाचे नावऑफिसर
रिक्त जागा110
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणीमहिन्याला 85,000 रु+इतर भत्ते .
वयाची अट01 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
भरती फीGeneral/OBC/EWS: ₹1000/- SC/ST/ExSM/महिला:फी नाही

GIC Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ऑफिसर (स्केल -1)110
Total110

GIC Bharti 2024 Education Qualification

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, यामध्ये उमेदवारांची शिक्षण हे ग्रॅज्युएशन पर्यंत असणे आवश्यक आहे.

60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 

किंवा 

LLB किंवा B.E/B.Tech (Civil /
Aeronautical / Marine / Mechanical / Electrical/computer science/information
technology/Electronics & Electrical/Electronics & Telecommunications/ Electronics & Communication) 

किंवा 

60% गुणांसह MBBS किंवा 60% गुणांसह B.Com

GIC Bharti 2024 Salary

Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक मध्ये 10वी, डिप्लोमा पास उमेदवारांना नोकरीची संधी! लगेच अर्ज करा

GIC Bharti 2024 Apply Online

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट19 डिसेंबर 2024
परीक्षा05 जानेवारी 2025
GIC Bharti 2024

GIC Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :-

The selection (for all disciplines except MEDICAL (MBBS)) shall be on the basis of shortlisting of the candidates based on Online Test, performance in Group Discussion & interview and medical examination. The total marks for Online Test, Group Discussion and Interview will be 200.

Written Test
Group Discussion
Interview
Medical Examination

For Doctors the selection will be made on the basis of performance in TWO LEVEL interview only and there will be no written test. Competitive online examination will be held tentatively on 05.01.2025. The candidate may choose any one of the following centres, which must be indicated in the Application Form clearly. Corporation also reserves the right to hold the Online examination at some and not all the examination centres listed below depending upon the number of candidates and other relevant factors.

Indian Cost Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलामध्ये 12वी पास, पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी! त्वरित अर्ज करा

GIC Bharti 2024 FAQ

Who is eligible for GIC Recruitment 2024?

कोणत्याही शाखेतील पदवीधर, इंजीनियरिंग पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

How to apply for GIC Bharti 2024?

GIC Re च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for GIC Bharti 2024?

ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.

Leave a comment