FACT Bharti 2024: ITI पास वर अप्रेंटीस पदाची भरती! कोणतीही फी नाही, लगेच अर्ज करा

FACT Bharti 2024: फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड मध्ये विविध ITI ट्रेड नुसार भरती निघाली आहे, अप्रेंटीस या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

एकूण 98 अप्रेंटीस पदाच्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, 11 ITI चे ट्रेड देण्यात आले आहेत. दिलेल्या ट्रेड मध्ये ज्यांनी ITI पास केलं असेल केवळ त्यांनाच या FACT Bharti 2024 साठी अर्ज करता येणार आहे.

विशेष बाब म्हणजे कोणत्याही स्वरूपाची फी या भरती साठी आकारली जाणार नाही, ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात भरती साठी अर्ज करता येणार आहे. 10 वी आणि ITI च्या मार्क्स आणि SSLC / Equivalent Exam वर उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे.

तुम्ही जर पात्र इच्छुक उमेदवार असाल, तर कृपया या लेखात दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. आणि मग त्यानंतर भरतीचा अर्ज सादर करा. सोबत तुमच्या ITI पास मित्र मैत्रिणींना पण ही पोस्ट शेअर करा, जेणेकरून त्यांना पण कामाचा अनुभव मिळेल.

FACT Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटीस
रिक्त जागा98
नोकरीचे ठिकाणउद्योगमंडळ
वेतन श्रेणी7,000 रुपये प्रति महिना
वयाची अटउमेदवाराचे वय 23 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
भरती फीकोणतीही फी नाही

FACT Bharti 2024 Vacancy Details (ITI Trade)

ट्रेड पद संख्या
फिटर24
मशीनिस्ट08
इलेक्ट्रिशियन15
प्लंबर04
मेकॅनिक मोटर व्हेईकल06
कारपेंटर02
मेकॅनिक (डिझेल)04
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक12
वेल्डर (G & E)09
पेंटर02
COPA / फ्रंट ऑफिस असिस्टंट12
Total98

FACT Bharti 2024 Elegibility Criteria

  • उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.
  • उमेदवाराला ITI मध्ये 60% गुण मिळालेले असावेत.
  • मागासवर्गीय उमेदवार असतील तर त्यांना ITI मध्ये किमान 50% मार्क मिळालेले असावेत.

Age Limit

  • उमेदवाराचे वय हे दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी 23 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
  • General, Open प्रवर्ग: उमेदवारांना जन्म हा 2 एप्रिल 2001 नंतर झालेला असावा.
  • OBC प्रवर्ग: उमेदवाराचा जन्म हा 2 एप्रिल 1998 नंतर झालेला असावा.
  • SC, ST प्रवर्ग: उमेदवाराचा जन्म हा 2 एप्रिल 1996 नंतर झालेला असावा.

FACT Bharti 2024 Application Form (Apply Now)

FACT Bharti 2024 साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी उमेदवाराला गुगल डॉक्स मध्ये किंवा स्वतः अर्ज लिहून अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरु होण्याची तारीख30 एप्रिल २०२4
अर्ज बंद होण्याची तारीख20 मे 2024
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख25 मे 2024
  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीला काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
  2. जाहिराती मध्ये दिलेली प्रत्येक माहिती वाचायची आहे, दिलेल्या सुचना जाणून घेऊन त्यांचे पालन अर्ज करताना करायचे आहे.
  3. भरतीचा अर्ज हा अधिकृत जाहिराती मध्ये शेवटी देण्यात आला आहे, तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे. किंवा तुम्ही ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर पण क्लिक करू शकता.
  4. प्रिंट घेतल्यानंतर फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती सर्व माहिती तुम्हाला योग्य प्रकारे कोणतीही चूक न करता भरून घ्यायची आहे.
  5. सोबत तुम्ही कोणते ITI Trade पास आहात, आणि तुम्हाला कोणत्या ट्रेड नुसार अप्रेंटीस पद मिळवायचे आहे हे देखील स्पष्ट नमूद करावे लागणार आहे.
  6. या बरोबर अर्ज सादर करताना आवश्यक विचारलेली सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत जोडायची किंवा अपलोड करायची आहेत, फॉर्म हा ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात सादर करायचा असल्याने Documents हे Soft Copy व Hard Copy मध्ये असावेत.
  7. एकदा पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तो तुम्हाला Verify करून घ्यायचा आहे, मग त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज अधिकृत पत्त्यावर पाठवू शकता, किंवा सबमिट करू शकता.

FACT Bharti 2024 Selection Process

फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड मध्ये अप्रेंटीस भरती साठी उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट द्वारे केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांचे SSLC /Equivalent Exam चे मार्क गृहीत धरले जाणार आहेत. निवड प्रक्रियेत Exam बरोबर ITI मध्ये मिळालेले मार्क, सोबत उमेदवारांची Age देखील गृहीत धरली जाणार आहे.

FACT Bharti 2024 FAQ

Who is eligible for FACT Bharti 2024?

FACT Bharti साठी उमेदवार हे ITI पास असणे आवश्यक आहे, तसेच उमेदवार हे किमान 10 वी पास असावेत या सोबत इतर काही निकष देखील आहेत त्यांची माहिती तुम्ही वरील लेखातून जाणून घेऊ शकता.

How to apply for FACT Bharti?

फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड भरती साठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात सादर करायचा आहे, ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

What is the monthly stipend of FACT Apprentice Post?

FACT Apprentice पदासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवाराला महिन्याला 7,000 रुपये एवढे stipend दिले जाणार आहे. याची अधिक माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.

Leave a comment