EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा

EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरती निघाली आहे, खूप मोठ्या स्तरावर हि भरती होणार आहे. त्यासंबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये हि भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, तब्बल 7000+ जागांसाठी हि भरती होणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता जे उमेदवार पूर्ण करतील केवळ त्यांना अर्ज करता येणार आहे.

पात्र उमेदवारांना शाळेत नोकरी लागणार आहे, प्राचार्य पासून ते शिक्षक, नर्स अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज भरायचे आहेत. त्याची पूर्ण माहिती मी या आर्टिकल मध्ये दिली आहे, पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

EMRS Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाएकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)
भरतीचे नावEMRS Bharti 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा७२६७
वेतन18,000 – 2,09,200 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी/12वी/पदवी पास
वयोमर्यादा50 वर्षापर्यंत (पदानुसार)
अर्जाची फी500 – 2,500 रु. (पदानुसार)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

EMRS Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
1प्राचार्य22578800-209200
2पदव्युत्तर शिक्षक (PGT)146047600-151100
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 396244900-142400
4महिला स्टाफ नर्स55029200-92300
5हॉस्टेल वॉर्डन63529200-92300
6अकाउंटंट6135400-112400
7ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)22819900-63200
8लॅब अटेंडंट14618000-56900
Total7267

EMRS Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

प्राचार्य50 वर्षांपर्यंत
पदव्युत्तर शिक्षक (PGT)40 वर्षांपर्यंत
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)35 वर्षांपर्यंत
महिला स्टाफ नर्स35 वर्षांपर्यंत
हॉस्टेल वॉर्डन35 वर्षांपर्यंत
अकाउंटंट35 वर्षांपर्यंत
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)30 वर्षांपर्यंत
लॅब अटेंडंट30 वर्षांपर्यंत
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

EMRS Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

प्राचार्यअर्जदार पदव्युत्तर पदवी धारक + B.Ed/M.Ed पदवी प्राप्त + त्याच्याकडे 09/12 वर्षाचा अनुभव असावा.
पदव्युत्तर शिक्षक (PGT)अर्जदार पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT /MCA /M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/ IT) पदवी धारक असावा + त्याने B.Ed केलेलं असाव.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)अर्जदाराने संबंधित पदवीचे शिक्षण घेतलेले असावे + B.Ed केलेलं असाव.
महिला स्टाफ नर्सअर्जदाराने BSc (Nursing) चे शिक्षण घेतलेले असावे + तिला 2.5 वर्षाचा अनुभव असावा.
हॉस्टेल वॉर्डनअर्जदार हा पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
अकाउंटंटअर्जदाराने B.Com केलेलं असाव.
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)अर्जदार 12वी उत्तीर्ण + त्याला इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. येत असाव.
लॅब अटेंडंटअर्जदार 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असावा.

EMRS Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

या भरती साठी पदानुसार निवड प्रक्रिया हि भिन्न आहे, यात एकूण 3 टप्पे असणार आहेत. जो उमेदवार तिन्ही टप्प्यात पास होईल त्याला नोकरी दिली जाणार आहे.

Tier I – OMR-Based Test (MCQ Pen-Paper):

Tier II – Descriptive/OMR-Based Test (Pen-Paper):

प्राचार्य

पदव्युत्तर शिक्षक (PGT) –

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) –

महिला स्टाफ नर्स –

हॉस्टेल वॉर्डन –

अकाउंटंट –

ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) –

लॅब अटेंडंट –

Interview:

Tier I आणि Tier II झाल्यानंतर काही पदांसाठी मुलाखत असणार आहे, यात प्राचार्य आणि ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) हे दोन पद समाविष्ट आहेत.

मुलाखती मध्ये अर्जदार उमेदवारांची पात्रता हि तपासली जाईल, सोबत यामध्ये Skill Test हि देखील घेतली जाईल.

थोडक्यात वरील प्रमाणे ज्या उमेदवारांना Tier I, Tier II आणि मुलाखती मध्ये जास्त मार्क्स पडतील अशा उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल, आणि नंतर ज्यांचे नावे लिस्ट मध्ये असतील त्यांना रिक्त जागांवर नियुक्त केले जाईल.

EMRS Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात19 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख23 ऑक्टोबर 2025

EMRS Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

EMRS Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • प्रथम वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करा.
  • वेबसाईट वर आल्यावर तिथे तुमची नोंदणी करून घ्या.
  • भरतीचा फॉर्म उघडा, जी माहिती विचारली आहे ती भरा.
  • जाहिराती मध्ये ज्या काही अटी आणि शर्ती दिल्या आहेत त्याचे पालन करा.
  • पदानुसार परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात कोणत्याही पेमेंट मोड द्वारे भरून घ्या.
  • फॉर्म मध्ये तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • त्यानंतर अर्जाची फेरतपासणी करा आणि मग फॉर्म सबमिट करून टाका.
इतर भरती

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

EMRS Bharti 2025 – 26: FAQ

EMRS Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदाची नावे वर पोस्ट मध्ये दिली आहेत.

EMRS Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 7267 आहेत.

EMRS Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 23 ऑक्टोबर 2025 आहे.

EMRS Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि Tier I, Tier II आणि मुलाखती वर होणार आहे.

2 thoughts on “EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा”

Leave a comment