शालेय शिक्षण विभागामध्ये भरती निघाली आहे, Education Department Recruitment 2024 संबंधी अधिकृत अधिसूचना जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरती साठी अर्ज करू इच्छित आहेत, त्यांना अर्ज करता येणार आहे.
एकूण 200 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, स्वयंसेवक या एकाच पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परंतु शैक्षणिक पात्रता नुसार स्वयंसेवक पदामध्ये देखील विभाग करण्यात आले आहेत. भरती संबधी एक विशेष बाब म्हणजे कोणालाही भरतीसाठी फी भरण्याची गरज नाही, सर्व प्रवर्गातील उमेदवारांना फी मध्ये सुत देण्यात आली आहे.
उमेदवारांना या Education Department Recruitment 2024 साठी ऑफलाईन स्वरुपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे विनंती आहे केवळ ऑफलाईन स्वरूपातच अर्ज करा.
अर्ज करण्यासाठी केवळ 15 दिवस देण्यात आले आहेत, 15 एप्रिल 2024 हि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे, एकदा देय तारीख मुदत संपली कि नंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Education Department Recruitment 2024
| पदाचे नाव | स्वयंसेवक |
| रिक्त जागा | 200 |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| वेतन श्रेणी | वेतन श्रेणी अद्याप सांगण्यात आलेली नाही. |
| वयाची अट | कोणत्याही स्वरुपाची वयोमर्यादा नाही. |
| परीक्षा फी | कोणतीही फी भरायची नाही |
Education Department Recruitment 2024 Vacancy Details
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| स्वयंसेवक | 50 |
| स्वयंसेवक | 50 |
| स्वयंसेवक | 100 |
Education Department Recruitment 2024 Qualification Criteria
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| स्वयंसेवक | 10 वी उत्तीर्ण |
| स्वयंसेवक | BA / B. Sc. / B. Com. उत्तीर्ण |
| स्वयंसेवक | D. Ed. / A. T. D. / B. Ed. / B. Ped. / M. S. W. / B. S. W. |
Education Department Recruitment 2024 Application Form
| अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 1 एप्रिल, 2024 |
| अर्ज बंद होण्याची तारीख | 15 एप्रिल, 2024 |
Offline Application Form Process
शालेय शिक्षण विभाग भरती साठी ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करायचा आहे, त्याची संपूर्ण अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे असणार आहे.
- सुरुवातिला तुम्हाला भरतीचा फॉर्म काढून घ्यायचा आहे.
- फॉर्म वर आवश्यक ती सर्व माहिती सुचनेनुसार भरायची आहे.
- अर्जाला आवश्यक ते कागदपत्रे जोडायचे आहेत.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यावर त्यावर उमेदवाराचा पासपोर्ट फोटो चिकटवणे आवश्यक आहे.
- त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवू शकता.
अर्ज पाठवण्याचा अधिकृत पत्ता : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा, जि. जालना
अर्ज सादर करण्यासाठी केवळ 15 दिवस आहेत, त्यामुळे जेवढ लवकर होईल तेवढ तुम्ही तुमचा अर्ज सादर करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 एप्रिल, 2024 आहे, मुदतवाढ होईल या आशेने राहू नका.
Education Department Recruitment 2024 Important Links
| अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
| भरतीची जाहिरात (PDF) / फॉर्म | डाऊनलोड करा |
Education Department Recruitment 2024 Selection Process
शालेय शिक्षण विभाग स्वयंसेवक भरतीसाठी निवड प्रक्रिया हि केवळ मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. ज्या उमेदवारांनी शालेय शिक्षण विभाग भरती साठी अर्ज सादर केला आहे, त्यांना शिक्षण विभागाद्वारे मुलाखती साठी बोलावले जाईल.
जर उमेदवार मुलाखती मध्ये पास झाला, तर त्या उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी केली जाते. कागदपत्रे योग्य असतील तर अशा उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रते नुसार स्वयंसेवक या पदासाठी रिक्त जागेवर नियुक्त केले जाते.
नवीन भरती जॉब अपडेट:
- इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 जागांची मेगा भरती, लगेच येथून अर्ज करा
- NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती 83,000 रुपये महिना पगार! पदवी, डिप्लोमा असेल तर संधी
- SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदासाठी भरती! पदवी, डिप्लोमा असेल तर नोकरीची सुवर्णसंधी
Education Department Recruitment 2024 FAQ
How to apply for Education Department Recruitment 2024?
Education Department Recruitment साठी उमेदवार हे ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करू शकतात. जाहिराती मध्ये दिलेल्या माहिती आणि सूचनांचे पालन करून संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अधिकची माहिती तुम्ही वरील लेखामधून जाणून घेऊ शकता.
How many Vacancies are there for Education Department Recruitment 2024?
एकूण रिक्त जागा या 200 आहेत, ज्या स्वयंसेवक या एकाच पदासाठी असणार आहेत. परंतु शैक्षणिक पात्रते नुसार स्वयंसेवक पदामध्ये देखील 3 विभाग आहेत, त्याची माहिती वर दिली आहे.
What is the last date for Education Department Recruitment 2024?
शालेय शिक्षण भरती साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 एप्रिल 2024 आहे. केवळ 15 दिवस अर्ज सादर करण्यासाठी दिले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून टाका.

Notify me of new post by email
Thanks
Thanks for helping
Yes
Tirupati Patil Dhage
Jobe ky Aasel va kama te kalavava
Job