DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा

DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजे देशातील सर्वात महत्वाची संस्था जिथे संरक्षणाशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान तयार केले जाते. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात भरती निघते आणि यंदा CEPTAM मार्फत नवीन भरती 2025 जाहीर झाली आहे. संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

या भरतीद्वारे 10वी, ITI, डिप्लोमा अशा वेगवेगळ्या पात्रतेनुसार विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनाही DRDO सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे. सरकारी नोकरी, सुरक्षित करिअर आणि चांगला पगार अशा सर्व गोष्टी येथे मिळतात.

या पदांसाठी अंदाजे रु. 1,12,400/- पर्यंत पगार मिळू शकतो, याशिवाय सरकारी भत्ते, प्रमोशनच्या संधी, स्थिर नोकरी आणि उत्तम कामाचे वातावरण यामुळे DRDO मधील नोकरी ही तरुणांना आकर्षित करणारी आहे. पदानुसार पगारात फरक असू शकतो, पण सर्वच पदांवर चांगला वेतनमान दिला जातो.

CEPTAM Bharti 2025 साठी ऑनलाइन स्वरुपात अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहून पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा याची माहिती नीट वाचावी. ही संधी गमावू नका, या आर्टिकल मधील माहिती वाचून त्वरित फॉर्म सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

DRDO CEPTAM Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थासंरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO)
भरतीचे नावDRDO CEPTAM Bharti 2025
पदाचे नावअसिस्टंट व टेक्निशियन
रिक्त जागा764
वेतन112400 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी/ ITI/ डिप्लोमा पास
वयोमर्यादा18 ते 28 वर्षे
अर्जाची फी100 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

DRDO CEPTAM Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन
1सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B)56135400-112400
2टेक्निशियन-A (Tech-A)20319900-63200
Total764

DRDO CEPTAM Bharti 2025: Age Limit – वयाची अट

साधारण प्रवर्ग18 ते 28 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग 03 वर्षे सूट

DRDO CEPTAM Bharti 2025: Exam Fees – फी

General/OBC/EWS100 रु.
SC/ST/PWD/ExSM/महिलाफी नाही

DRDO CEPTAM Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B)अर्जदार हा B.Sc/संबंधित डिप्लोमा धारक असावा.
टेक्निशियन-A (Tech-A)अर्जदार हा 10वी उत्तीर्ण, आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI केला असावा.

DRDO CEPTAM Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) ऑनलाईन परीक्षा

drdo exam 1

Tier I Exam Pattern –

विषयप्रश्न संख्यामार्क्सवेळ
General Science4040120
General English3030
Quantitative Aptitude / General Maths4040
General Intelligence & Reasoning4040
Total150150120 मिनिटे

Tier II Exam Pattern –

विभागसेक्शनप्रश्न संख्यामार्क्सवेळ
Part 1Personality Test Test will be of 20 minutes
Part 2Test specific to subject of postcode 12012090

2) Medical Test

  • ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर पात्र उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल.
  • मेडिकल तपासणी मध्ये आरोग्य आणि शारीरिक चेकअप केले जाते.
  • जर उमेदवार मेडिकल दृष्ट्या फिट असेल तर त्याला पात्र ठरवले जाते.

3) Document Verification

  • मग नंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जातात.
  • वैयक्तिक कागदपत्रे, रहिवासी पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र हे असे सर्व डॉक्युमेंट तपासले जातात.
  • यात कागदपत्रे ओरीजनल असणे आवश्यक असते, जर डॉक्युमेंट चुकीचे आढळले तर अर्ज बाद पण केला जातो.

शेवटी ऑनलाईन परीक्षा आणि मेडिकल/ कागदपत्रे पडताळणी च्या आधारे मेरीट लिस्ट बनवली जाईल, आणि ज्यांचे ज्यांचे नाव या लिस्ट मध्ये येतील त्यांना ऑफर लेटर दिले जाईल.

DRDO CEPTAM Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात11 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख01 जानेवारी 2026

DRDO CEPTAM Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
परीक्षा अभ्यासक्रमSyllabus PDF
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

DRDO CEPTAM Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: प्रथम वरील Apply Link वर क्लिक करा.

स्टेप 2: अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे नोंदणी करून घ्या.

स्टेप 3: भरतीचा फॉर्म ओपन करा आणि आवश्यक ती माहिती त्यात भरा.

स्टेप 4: पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

स्टेप 5: भरतीची फी ऑनलाईन स्वरुपात पेमेंट करा.

स्टेप 6: अर्ज रिचेक करून माहिती योग्य असल्याची खात्री करा.

स्टेप 7: नंतर अर्ज शेवटी सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करा.

इतर भरती

OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा

CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये मेगाभरती! 12वी/ B.Sc/ डिप्लोमा पास अर्ज करा

Parbhani DCC Bank Bharti 2025: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! 39,000 रु. पगार, 10वी/ पदवी पास अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

DRDO CEPTAM Bharti 2025: FAQ

DRDO CEPTAM Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

असिस्टंट आणि टेक्निशियन पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

DRDO CEPTAM Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 764 आहेत.

DRDO CEPTAM Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2026 आहे.

DRDO CEPTAM Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा आणि मेरीट लिस्ट वर आधरित असणार आहे.

DRDO CEPTAM पदासाठी वेतन पगार किती आहे?

DRDO CEPTAM भरती मधील पदासाठी वेतन हे 112400 रु. पर्यंत आहे.

10 thoughts on “DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा”

Leave a comment