DRDO Bharti 2025:BE/B.Tech विद्यार्थ्यांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत इंजिनिअर & सायंटिस्ट भरती! पगार ₹1 लाख पर्यंत! संधी सोडू नका!

DRDO Bharti 2025. नमस्कार मित्रांनो! DRDO Bharti 2025 घेऊन तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये एकूण 152 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. Scientist ‘B’, Scientist/Engineer ‘B’ या पदांसाठी ही भरती असणार आहे. इंजिनिअरिंग पदवीधर आणि विज्ञान शाखेतील पदवीधर यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

DRDO ही भारत सरकारची संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली संस्था आहे. देशाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणं, तंत्रज्ञान विकसित करण्याचं महत्त्वाचं काम DRDO करत असते. या संस्थेत काम करण्याची संधी मिळणं म्हणजे आपल्या करिअरसाठी एक मोठी उपलब्धी ठरू शकते.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना RAC (Recruitment and Assessment Centre) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीत पुणे, दिल्ली, बंगलोर, जालंधर, भोपाळ अशा विविध ठिकाणांसाठी पदे उपलब्ध आहेत. पगार सुमारे ₹1,00,000/- प्रती महिना इतका असेल.

भरतीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील लेख वाचा आणि संपूर्ण माहिती घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

DRDO Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

तपशीलमाहिती
संस्थाDRDO (Defence Research and Development Organisation)
भरतीचे नावDRDO Bharti 2025
पदाचे नावScientist ‘B’ / Scientist-Engineer ‘B’
पदसंख्या152 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगार (Pay Scale)₹56,100/- (Level-10, 7th CPC) + भत्ते (एकूण सुमारे ₹1,00,000/- महिना)
फीGeneral/OBC/EWS: ₹100/-
SC/ST/PWD/महिला: फी नाही
पोस्टिंग संस्थाDRDO, ADA, WESEE, CME पुणे, AFMC पुणे इ.

DRDO Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि रिक्त जागा

एकूण जागा: 152 पदे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट ‘B’ (DRDO)127
2सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ (ADA)09
3सायंटिस्ट ‘B’ (इतर संस्था)16
Totalएकूण जागा152

DRDO Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता:

पद क्र. 1 ते 3 साठी पात्रता:

  • i)प्रथम श्रेणी B.E/B.Tech पदवी किंवाप्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी खालील शाखांमध्ये:
    • Engineering Branches:
      • Electronics & Communication
      • Mechanical
      • Computer Science
      • Electrical
      • Metallurgy
      • Chemical
      • Aeronautical
      • Civil
      • Biomedical
    • Science Branches (Post Graduation):
      • Physics
      • Chemistry
      • Mathematics
      • Entomology
      • Statistics
      • Biostatistics
      • Clinical Psychology
      • Psychology
  • ii) GATE परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक (Applicable Branch अनुसार)

DRDO Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वयोमर्यादा (Age Limit):

  • 35 वर्षांपर्यंत (दिनांक 04 जुलै 2025 रोजी)

सवलती (Relaxations):

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC (NCL): 03 वर्षे सूट

DRDO Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

निवड प्रक्रिया स्टेप बाय स्टेप:

  • 1) शॉर्टलिस्टिंग (Shortlisting):
    • उमेदवारांची GATE स्कोअर च्या आधारे शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
    • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना Personal Interview साठी बोलावले जाईल.
    • मुलाखत दिल्ली किंवा इतर ठिकाणी घेण्यात येईल.
  • 2) अंतिम निवड (Final Selection):
    • अंतिम निवड GATE स्कोअर (80%) + Personal Interview (20%) यांच्या गुणांच्या आधारे होईल.
    • UR प्रवर्गासाठी किमान 70% गुण, EWS/OBC/SC/ST/Divyang उमेदवारांसाठी किमान 60% गुण मुलाखतीत आवश्यक.
    • फक्त पात्र उमेदवारांचाच अंतिम निकाल तयार केला जाईल.
  • 3) वैद्यकीय व कागदपत्र तपासणी:
    • वैद्यकीय तपासणी, पात्रता प्रमाणपत्रे (SC/ST/OBC/EWS/Divyang) व इतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • 4) अंतिम निकाल:
    • प्रत्येक उमेदवारासाठी कस्टमाइज्ड निकाल RAC वेबसाइटवर उपलब्ध होईल.
    • 👉 RAC Website: https://rac.gov.in

निवड प्रक्रियेचा सारांश (Selection Process Summary):

टप्पाप्रक्रिया
ShortlistingGATE स्कोअरच्या आधारे उमेदवारांची निवड
Interviewवैयक्तिक मुलाखत (दिल्ली किंवा इतर ठिकाणी)
Final Merit List80% GATE + 20% मुलाखत गुणांच्या आधारे
Qualification MarksUR: 70%
Medical & Docs.वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी

सेवा अट (Liability to Serve):

  • नियुक्त उमेदवारांना भारतभर कुठेही सेवा करावी लागू शकते, ज्यामध्ये दुर्गम आणि फील्ड क्षेत्र समाविष्ट असतील.

DRDO Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख04 जुलै 2025 (04:00 PM)

DRDO Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाचे लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची Short Notice जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी)येथे क्लिक करा

RRB Technician Bharti 2025: 10वी, ITI आणि डिप्लोमा पाससाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती! पगार ₹80,000 पर्यंत, संधी सोडू नका!

DRDO Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिली आहे. प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक फॉलो करा:

Step-by-Step Process:

  • Step 1:
    👉 RAC वेबसाइटवर नोंदणी करा — https://rac.gov.in
    उमेदवारांनी प्रथम RAC च्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करावी.
  • Step 2:
    👉 Login करा व अर्ज भरा
    यशस्वी नोंदणीनंतर लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा. आवश्यक माहिती भरताना काळजी घ्या.
  • Step 3:
    👉 आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
    खालील प्रमाणपत्रे PDF/ज्यापेक्षा कमी साईज (100KB – 500KB) मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे:
    • जन्मतारीख प्रमाणपत्र
    • शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
    • GATE स्कोअरकार्ड (2023/2024/2025)
    • फोटो व सही (स्कॅन केलेली)
    • जातीचे प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
    • Clinical Psychologist साठी RCI रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
    • शासन सेवेत असल्यास — NOC/Intimation Letter
आवश्यक कागदपत्रे
जन्मतारीख प्रमाणपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
GATE स्कोअर कार्ड
फोटो व सही
जाती/EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Clinical Psychology साठी RCI प्रमाणपत्र
नोकरी असल्यास NOC किंवा सूचना पत्र
  • Step 4:
    👉 Application Fee भरा वर्गशुल्कGeneral/OBC/EWS₹100/-SC/ST/PWD/महिला₹0/- (फी नाही)
  • Step 5:
    👉 अर्ज लॉक करा आणि Final Submit करा
    अर्ज लॉक केल्यानंतर PDF फॉर्म जतन करा. फक्त लॉक केलेले अर्जच पुढील प्रक्रियेसाठी पात्र राहतील.

सरकारी कर्मचारी असलेल्या उमेदवारांसाठी विशेष सूचना:

  • सरकारी/PSU मध्ये कार्यरत उमेदवारांनी त्यांच्या संस्थेला अर्जाबाबत सूचना पत्र द्यावे. याचा पुरावा RAC वेबसाईटवर १५ दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे.
  • इंटरव्ह्यूच्या वेळी NOC (No Objection Certificate) आवश्यक आहे.

महत्त्वाचे टीप्स:

✔️ अर्ज करताना तुमचा GATE स्कोअर बरोबर भरा.
✔️ Application नंतर अर्जाची PDF जतन करून ठेवा.
✔️ अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून भरा.

इतर भरती

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: ८वी, 10वी, ITI पाससाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती! आजच अर्ज करा!

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025:कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भरती सुरू! पगार 80 हजार रु.पर्यंत! लवकर अर्ज करा

MECL Bharti 2025: ITI पासवर मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये पर्मनेंट नोकरीची भरती! पगार 56 हजार रु.पर्यंत! संधी सोडू नका.

DRDO Bharti 2025: FAQs

DRDO Bharti 2025 साठी कोण पात्र आहे?

DRDO Bharti 2025 साठी B.E/B.Tech किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि GATE स्कोअर असलेले उमेदवार पात्र आहेत.

DRDO Bharti 2025 मध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?

DRDO Bharti 2025 साठी वयोमर्यादा 35 वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षे सूट आहे.

DRDO Bharti 2025 साठी अर्ज शुल्क किती आहे?

DRDO Bharti 2025 साठी General/OBC/EWS उमेदवारांना ₹100/- अर्ज शुल्क आहे. SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही.

DRDO Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

DRDO Bharti 2025 मध्ये उमेदवारांची निवड GATE स्कोअर (80%) + Personal Interview (20%) यांच्या आधारे केली जाते.

Leave a comment