नाशिक येथे अप्रेंटिस पदावर पदवी, डिप्लोमा धारकांना नोकरीची संधी! फी नाही, अर्ज करा | DRDO ACEM Bharti 2024

DRDO मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे, DRDO ACEM Bharti 2024 संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना कंपनीद्वारे अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्याला केवळ 41 अप्रेंटिस पदासाठी जागा सोडल्या गेल्या आहेत, 41 जागेवरच पात्र उमेदवारांची अप्रेंटिस म्हणून निवड केली जाणार आहे. पदवीधर तसेच डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अप्रेंटिस म्हणून काम करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहेत, पण ऑनलाईन कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म भरायचा नाही. कंपनीद्वारे एक ईमेल आयडी देण्यात आला आहे, उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरून पाठवायचा आहे.

नाशिक मध्ये DRDO येथे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, या भरतीसाठी कोणत्या स्वरूपाची फी आकारली जाणार नाही, विनामूल्य सादर करता येणार आहे.

ऑनलाइन ईमेलवर भरती चा फॉर्म पाठवण्याची शेवटची तारीख, 30 एप्रिल 2024 आहे. भरतीसाठी नवीन नोटिफिकेशन निघाली आहे, त्यामुळे अर्ज सादर करण्याची जी शेवटची तारीख दिली आहे त्यानुसार (मुदत) तारखेच्या अगोदर फॉर्म भरायचा आहे.

DRDO ACEM Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा41
नोकरीचे ठिकाणनाशिक
वेतन श्रेणी10 ते 12 हजार रुपये महिना
वयाची अट18 ते 27 वर्षे
भरती फीFees नाही

DRDO ACEM Bharti 2024 Education Qualification

पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रतावेतन श्रेणी (Rs.)
पदवीधर अप्रेंटिस30B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Mechanical/Aerospace/Aeronautical/ Computer/ Information Science / Computer/ Electrical / Electrical and Instrumentation Engineering/ Electronics & Telecommunication/ Engineering) किंवा B.Sc (Computer Science/ Chemistry/Physics)12,000
डिप्लोमा अप्रेंटिस11इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing)10,000
Total41

DRDO ACEM Bharti 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख08 एप्रिल, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख30 एप्रिल, 2024

Online Application Form Process

DRDO ACEM Bharti 2024

DRDO Bharti साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी कोणत्याही स्वरूपाची अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली नाही.

नोटिफिकेशन जाहिरातीनुसार उमेदवारांना कंपनीद्वारे देण्यात आलेल्या अधिकृत ईमेलवर फॉर्म पाठवायचा आहे. त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

  1. सुरुवातीला DRDO कंपनी द्वारे देण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती मधील फॉर्म ची प्रिंट आउट काढून घ्या.
  2. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, सूचनांचे पालन करा.
  3. त्यानंतर जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषानुसार सर्व माहिती भरून झाल्यावर, अधिकृत ई-मेल आयडीवर तुम्ही भरलेला फॉर्म Soft Copy स्वरूपात पाठवायचा आहे.
  4. फॉर्म सोबत तुम्हाला आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, यामधे तुमचा पासपोर्ट फोटो, शैक्षणिक पात्रता मार्कशीट हे Documents Upload करणे अनिवार्य असणार आहे.

ऑनलाईन या ईमेल आयडी वर फॉर्म पाठवा – apprentice.acem@gov.in

टीप: DRDO Bharti चा फॉर्म हा केवळ Type करून भरायचा आहे, लेखी पेन द्वारे फॉर्म भरायचा नाही.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे DRDO ACEM Bharti 2024 साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता.

DRDO ACEM Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDF फॉर्मडाऊनलोड करा
ऑनलाईन नोंदणीयेथून करा

DRDO ACEM Bharti 2024 Selection Process

  • DRDO मध्ये अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार Candidates Shortlist केले जाणार आहेत.
  • Shortlist केलेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे कळवले जाईल.
  • Interview द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत, ईमेल वर मुलाखत कधी आणि कोठे असणार, याची माहिती पाठवली जाणार आहे.
  • मुलाखती मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचे कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
  • त्यानंतर पात्र उमेदवाराला DRDO Apprentice साठी Offer Latter दिले जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

DRDO ACEM Bharti 2024 FAQ

How to Apply for DRDO ACEM Bharti 2024?

DRDO Nashik Bharti साठी ऑनलाइन स्वरूपात ई-मेलद्वारे अर्ज सादर करायचा आहे, सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

Who is eligible for DRDO ACEM Bharti 2024?

या भरतीसाठी पदवीधर आणि डिप्लोमा उत्तीर्ण असे उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

What is the last date for DRDO ACEM Bharti 2024?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे Last Date पूर्वी अर्ज करून टाका.

1 thought on “नाशिक येथे अप्रेंटिस पदावर पदवी, डिप्लोमा धारकांना नोकरीची संधी! फी नाही, अर्ज करा | DRDO ACEM Bharti 2024”

Leave a comment