Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात काम करण्याचं स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस विभागाकडून हेड कॉन्स्टेबल (Ministerial) पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून अनेक जागांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ज्यांची सध्या 12वी झाली आहे, त्यांना याठिकाणी सरकारी नोकरी साठी अर्ज करण्याची संधी हि चालून आली आहे.
दिल्ली पोलीस HCM भरती 2025 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 81,100 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. म्हणजेच नोकरीसोबत आकर्षक पगारसुद्धा मिळणार आहे.
या भरतीसंदर्भातील पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि इतर माहिती खाली सविस्तर दिली आहे. त्यामुळे पोस्ट नीट वाचा आणि नंतरच ऑनलाईन अर्ज करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Delhi Police HCM Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | दिल्ली पोलीस दल |
भरतीचे नाव | Delhi Police HCM Recruitment 2025 |
पदाचे नाव | हेड कॉन्स्टेबल (Ministerial) |
रिक्त जागा | 509 |
वेतन | 25,500-81,100 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | 12वी पास |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹100/- राखीव प्रवर्ग: फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Delhi Police HCM Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (Ministerial) [पुरुष] | 341 |
हेड कॉन्स्टेबल (Ministerial) [महिला] | 168 |
Total | 509 |
Delhi Police HCM Recruitment 2025: Exam Fees (परीक्षा फी)
General/OBC प्रवर्ग | ₹100/- |
SC/ST/ExSM प्रवर्ग | फी नाही |
Delhi Police HCM Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
हेड कॉन्स्टेबल (Ministerial) | अर्जदार उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. |
Delhi Police HCM Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Computer Based Examination
विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ | |
Part A | General Awareness | 20 | 20 | 90 मिनिट |
Part B | Quantitative Aptitude (Basic Arithmetic Skill) | 20 | 20 | |
Part C | General Intelligence | 25 | 25 | |
Part D | English Language (Basic Knowledge) | 25 | 25 | |
Part E | Computer Fundamentals, MS Excel, MS Word, Communication, Internet, WWW and Web Browsers etc | 10 | 10 | |
TOTAL | 100 | 100 |
2) Physical Endurance and Measurement Tests (PE&MT)
- ऑनलाईन लेखी परीक्षा झाल्यावर शारीरिक चाचणी घेतली जाईल.
- या टप्प्यात उमेदवार शारीरिक दृष्ट्या फिट आहे का हे तपासले जाईल.
- हि टेस्ट Qualify स्वरुपाची आहे, याचे मार्क्स अंतिम निवडी मध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत.
Physical Endurance Test for Male Candidates | |||
वय | Race – 1600 मी | लांब उडी | उंच उडी |
30 वर्षे | 07 मिनिट | 12 ½ Feet | 3 ½ Feet |
30 ते 40 वर्षे | 08 मिनिट | 11 ½ Feet | 3 ¼ Feet |
40 वर्षे + | 09 मिनिट | 10 ½ Feet | 3 Feet |
Physical Endurance Test for Female Candidates | |||
वय | Race – 800 मी | लांब उडी | उंच उडी |
30 वर्षे | 05 मिनिट | 09 Feet | 3 Feet |
30 ते 40 वर्षे | 06 मिनिट | 08 Feet | 2 ½ Feet |
40 वर्षे + | 07 मिनिट | 07 Feet | 2 ¼ Feet |
Physical Measurements Test | ||
Gender | Height | Chest |
पुरुष | 170 सेमी (शिथिलता – 5 सेमी) | 81 सेमी – 85 सेमी (छाती फुगवून 4 सेमी जास्त) |
महिला | 157 सेमी (शिथिलता – 5 सेमी) | NA |
3) Trade Test (Reading & Dictation)
- या टप्प्यात उमेदवारांची ट्रेड टेस्ट घेतली जाईल.
- Reading & Dictation स्वरुपाची हि टेस्ट असणार आहे.
- हि पण टेस्ट Qualify स्वरुपाची आहे, याचे मार्क्स पण शेवटी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
4) Skill Tests
Test of English Word Processing:
- या स्कील टेस्ट मध्ये उमेदवाराची वर्ड प्रोसेसिंग स्पीड हि किमान 1000 key depression in 15 मिनिट असावी.
- हि टेस्ट केवळ Qualify स्वरुपाची आहे, अर्जदारांना फक्त यात पास व्हावे लागेल.
Test of Basic Computer Functions –
- यात उमेदवाराला कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
- टेस्ट मध्ये उमेदवाराला Opening/Closing of PC, printing, MS office usage, saving & modification in typed text, paragraph setting & numbering, etc हे सर्व करून दाखवावे लागेल.
- हि स्कील टेस्ट देखील Qualify स्वरुपाची आहे, उमेदवाराला केवळ यात पास होणे गरजेचे आहे.
थोडक्यात वरील अशा प्रकारे जे उमेदवार वरील टेस्ट मध्ये पास होतील त्यांना, ऑनलाईन CBT Exam मध्ये पडलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी अनुसार निवडले जाईल.
Delhi Police HCM Recruitment 2025: CBT Exam Syllabus (ऑनलाईन परीक्षा अभ्यासक्रम)
विषय | महत्वाचे Topics |
---|---|
Reasoning | Non Verbal Reasoning, Analogy, Alphanumeric Series, Number Series, Critical Thinking, Logical Reasoning, Input-Output, Blood Relations, Syllogisms, Table, Directions/Ranking Test, Venn Diagrams, Seating Arrangement, Coded Inequalities, Data Sufficiency, Coding and decoding |
General Science (Physics) | Thermodynamics, Newton’s Law of Motion, Gravity, Motion, Pressure, Units of measurement, Sound, Heat & Temperature, Electronics, Magnetism, Ohm’s Law, Number System, Fibre Optics, Mode of Communication |
General Science (Chemistry) | Chemistry of Everyday Life, Commonly used chemicals, Important Catalysts, Reactions, Commercial Applications of Chemicals, Chemical & Physical Change, Definition-based Questions, Acids (Sulphuric Acid, HCl), Atomic Number, Elements & their Symbols, Electro Chemistry, Environment around us |
General Awareness | Questions relating to India and its neighbouring countries, Geography, Indian Economy, History, Culture, General Polity, Indian Constitution |
Mathematics | Number Systems, Percentage, SI & CI, Profit-Loss, Discount, Algebra, Geometry, Mensuration, Time, Distance & Work, Ratio and Proportion, Averages, Trigonometry, Data Interpretation, Sequence & Series, Permutation & Combination, Simplification |
Computer Awareness | Basics of Computers, Shortcuts & Basic knowledge of MS Word, Word Processing, MS Excel, Communication |
Delhi Police HCM Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 29 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 20 ऑक्टोबर 2025 |
परीक्षेची तारीख | डिसेंबर 2025 / जानेवारी 2026 |
Delhi Police HCM Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Delhi Police HCM Recruitment 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम वरील टेबलमध्ये दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करून दिल्ली पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट उघडा.
- वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला आधी नोंदणी (New Registration) करावी लागेल. जर आधीच अकाऊंट असेल तर थेट Login करून पुढील स्टेपला जा.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Head Constable (Ministerial) Recruitment 2025 हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- अर्जाचा फॉर्म उघडेल, या फॉर्ममध्ये तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, पत्ता, श्रेणी (Category) इत्यादी माहिती अचूकपणे भरून घ्या.
- लागू असल्यास परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
- पुढे तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी दिलेल्या फॉरमॅट आणि साईजमध्ये अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा संपूर्ण तपशील नीट तपासा. चुकीची माहिती असल्यास दुरुस्ती करा.
- शेवटी फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट कॉपी काढून ठेवा.
इतर भरती
RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा
UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा
SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती! 3000+ जागा, 1,12,400 रु. पगार, पदवीधर अर्ज करा
SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा
BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा
Canara Bank Apprentice Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी कॅनरा बँक मध्ये 3500 जागांसाठी भरती, ₹15,000 पगार! लगेच अर्ज करा!
SSC Delhi Police Constable Bharti 2025: 12वी पासवर SSC कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 7565 जागांची मेगाभरती ! ₹69,100 पर्यंत पगार! इथून लगेच अर्ज करा!
RRB Junior Engineer Bharti 2025: रेल्वे मध्ये 2,570 जागांसाठी मेगा भरती! 35,400 रु. पगार, पदवीधर लगेच अर्ज करा
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
Delhi Police HCM Recruitment 2025 – 26: FAQ
Delhi Police HCM Recruitment 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल (Ministerial) या पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Delhi Police HCM Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 509 आहेत.
Delhi Police HCM Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 20 ऑक्टोबर 2025 आहे.
Delhi Police HCM Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि ऑनलाईन लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, ट्रेड टेस्ट, स्कील टेस्ट वर आधारित असणार आहे.
Delhi Police HCM पदासाठी वेतन पगार किती आहे?
दिल्ली पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल (Ministerial) पुरुष-स्त्री पदासाठी पगार हा 25,500 ते 81,100 रुपये एवढा आहे.