Cotton Corporation Bharti 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशनवर भरती! 90,000 रू. महिना पगार

Cotton Corporation Bharti 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती संबंधी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे त्याची पूर्ण माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.

एकूण रिक्त जागा या 180 आहेत, ज्या तीन पदासाठी सोडण्यात आल्या आहेत. B.Com आणि B.Sc Agriculture वर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ग्रॅज्युएशन पास विद्यार्थ्यांना मोठी सुवर्णसंधी आहे.

Cotton Corporation Bharti 2024

पदाचे नावज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव, ज्युनियर असिस्टंट
रिक्त जागा१८०
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी90,000 रू. पासून सुरू
वयाची अट18 ते 30 वर्षे
भरती फीसामान्य प्रवर्ग: 1500 रु. (मागासवर्ग: ५०० रु.)

Cotton Corporation Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव120
ज्युनियर असिस्टंट (General)20
ज्युनियर असिस्टंट (Accounts)40
Total१८०

Cotton Corporation Bharti 2024 Qualification Details

ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिवB.Sc Agriculture (किमान 50 टक्के असावेत)
ज्युनियर असिस्टंट (General)B.Sc Agriculture (किमान 50 टक्के असावेत)
ज्युनियर असिस्टंट (Accounts)B.Com (किमान 50 टक्के असावेत) सूट नाही.

शिथिलता –

  • SC प्रवर्ग: किमान 45 टक्के असावेत.
  • ST प्रवर्ग: किमान 45 टक्के असावेत.
  • PWD प्रवर्ग: किमान 45 टक्के असावेत.

Cotton Corporation Bharti 2024 Exam Details

कॉटन कॉर्पोरेशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे, पेपर हा 5 part मध्ये असणार आहे. पेपर साठी निगेटिव्ह मार्किंग देखील आहे, चार प्रश्न चुकले तर एक मार्क कट केला जाणार आहे. पदा नुसार Exam ही वेगवेगळी असणार आहे, त्याची माहिती खाली दिलेल्या Image वरून तुम्ही घेऊ शकता.

भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती सुरू! या पोरांना अर्ज करता येणार

ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव:

ज्युनियर असिस्टंट (General):

IBPS बँकेत ऑफिस असिस्टंट पदासाठी बंपर भरती! 9900+ रिक्त जागा, लगेच अर्ज करा

ज्युनियर असिस्टंट (Accounts):

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख12 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख02 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

Cotton Corporation Bharti 2024 Apply Online

  1. सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  2. समोर भरतीची पोर्टल उघडेल, त्यात ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पदासमोरील Apply Now बटणावर क्लिक करा.
  3. भरतीच्या फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  4. जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करून कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करा.
  5. भरतीसाठी परीक्षा फी असणार आहे, त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे परीक्षा फी भरून घ्या.
  6. भरतीचा फॉर्म शेवटी तपासून Verify करा, नंतर सबमिट करून टाका.

Cotton Corporation Bharti 2024 Selection Process

कॉटन कॉर्पोरेशन भरतीसाठी उमेदवारांची निवड ही तीन टप्प्याद्वारे केली जाणार आहे. जे उमेदवार या तिन्ही टप्प्यांमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना नोकरी मिळणार आहे.

  • Written Exam
  • Document Verification
  • Medical Examination

ऑनलाईन लेखी परीक्षा

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना सुरुवातीला कॉटन कॉर्पोरेशन भरतीसाठी ची ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे, MCQ Objective Type प्रकारचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहेत.

कागदपत्रे पडताळणी

ऑनलाइन परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर अर्जदार उमेदवारांना त्यांचे कागदपत्रे सोबत घेऊन पडताळणीसाठी बोलावले जाईल. कागदपत्रे पडताळणी टप्प्यामध्ये उमेदवारांचे डॉक्युमेंट तपासले जातील. जर कागदपत्रे योग्य नसतील किंवा पूर्ण डॉक्युमेंट सादर केले नसतील तर त्या उमेदवारांना बाद केले जाईल.

मेडिकल तपासणी

शेवटच्या टप्प्यामध्ये कागदपत्रे पडताळणी झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी केली जाईल. मेडिकल चाचणीसाठी उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल नंबर वर SMS द्वारे पूर्व सूचना दिली जाईल.

मेडिकल तपासणी मध्ये उमेदवारांचे आरोग्य तसेच शारीरिक बाबी तपासल्या जातील, उमेदवारच मेडिकल टेस्ट मध्ये उत्तीर्ण झाला तर त्याला कॉटन कॉर्पोरेशन भरती अंतर्गत रिक्त जागांवर निवडले जाईल.

Cotton Corporation Bharti 2024 FAQ

Who is eligible for Cotton Corporation Bharti?

Cotton Corporation Bharti साठी अर्जदार उमेदवार ग्रॅज्युएट असावेत, उमेदवाराने B.Sc Agriculture किंवा B.Com चे शिक्षण घेतलेले असावे.

How to apply for Cotton Corporation Bharti?

कॉटन कॉर्पोरेशन भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, उमेदवार अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज करू शकणार आहेत. अर्ज कसा करायचा याची माहिती वर दिली आहे.

What is the last date of Cotton Corporation Bharti Application Form?

कॉटन कॉर्पोरेशन भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाहीत, त्यामुळे लगेच अर्ज करून टाका.

5 thoughts on “Cotton Corporation Bharti 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशनवर भरती! 90,000 रू. महिना पगार”

Leave a comment