CDAC Bharti 2024: प्रगत संगणन विकास केंद्रात भरती निघाली आहे, इच्शुक उमेदवारांना या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अधिकृत website वरून फॉर्म भरता येतो.
या भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील CDAC द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रगत संगणन विकास केंद्रा द्वारे या भरती साठी तब्बल 248 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत.
सर्व रिक्त जागा या Recruitment मार्फत भरल्या जाणार आहेत, विशेष बाब म्हणजे या भरती साठी फी देखील आकारली जात नाहीये, म्हणजे सर्व पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 5 डिसेंबर २०२४ आहे, उमेदवारांना या तारखेच्या आगोदर फॉर्म भरून घ्यायचे आहेत. मुदत संपली कि नंतर फॉर्म भरता येणार नाहीत, त्यामुळे याची विशेष काळजी घ्यावी, या बरोबरच मुदतवाढ मिळेल या संभ्रमात राहू नका, आता संधी आहे फॉर्म भरून घ्या.
CDAC Bharti 2024
पदाचे नाव | विविध जागा |
रिक्त जागा | 248 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 1,12,400 रुपये |
वयाची अट | पदानुसार |
भरती फी | फी नाही |
CDAC Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट | 01 |
PS & O मॅनेजर | 01 |
PS & O ऑफिसर | 01 |
प्रोजेक्ट असोसिएट | 43 |
प्रोजेक्ट इंजिनिअर | 90 |
प्रोजेक्ट मॅनेजर | 23 |
प्रोजेक्ट ऑफिसर | 03 |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ | 06 |
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर | 80 |
Total | 248 |
CDAC Bharti 2024 Education Qualification
प्रगत संगणन विकास केंद्र भरती साठी पदा नुसार शैक्षणिक पात्रता सांगण्यात आल्या आहेत, त्याची डिटेल्स खालील प्रमाणे आहे.
पदाचे नाव | शिक्षण |
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट | पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication) + 07 वर्षे अनुभव |
PS & O मॅनेजर | 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/ Computer Application) किंवा PhD. + 09-15 वर्षे अनुभव |
PS & O ऑफिसर | 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/ Computer Application) किंवा PhD. + 04-07 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट असोसिएट | BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/ Computer Application) + 00-04 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट इंजिनिअर | 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/ Computer Application) + 02-04 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट मॅनेजर | 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/ Computer Application) किंवा PhD. + 09-15 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट ऑफिसर | MBA (Finance) / पदव्युत्तर पदवी (Finance) + 03 वर्षे अनुभव किंवा CA किंवा हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी + 03-08 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ | 50% गुणांसह पदवीधर+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा MBA (Finance) किंवा LLB + 03-08 वर्षे अनुभव |
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर | 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M. Tech (Comp/ IT/ Electronics/ Electronics & Telecommunication) किंवा पदव्युत्तर पदवी (Science / Computer Application) + 04-07 वर्षे अनुभव |
CDAC Bharti 2024 Age Limit
पदाचे नाव | वयोमर्यादा |
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट | 40 वर्षांपर्यंत |
PS & O मॅनेजर | 50 वर्षांपर्यंत |
PS & O ऑफिसर | 40 वर्षांपर्यंत |
प्रोजेक्ट असोसिएट | 45 वर्षांपर्यंत |
प्रोजेक्ट इंजिनिअर | 45 वर्षांपर्यंत |
प्रोजेक्ट मॅनेजर | 56 वर्षांपर्यंत |
प्रोजेक्ट ऑफिसर | 50 वर्षांपर्यंत |
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ | 35 वर्षांपर्यंत |
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर | 40 वर्षांपर्यंत |
CDAC Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 05 डिसेंबर 2024 |
- प्रगत संगणन विकास केंद्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- Apply Now वर क्लिक करा.
- एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुमची नोंदणी करून घ्या.
- लॉगिन करून भरतीचा फॉर्म Open करा.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फी आकारली जात नाहीये, त्यामुळे तुम्हाला फी भरण्याची गरज नाही.
- पुढे तुम्हाला CDAC Bharti चा फॉर्म तपासून घ्यायचा आहे.
- काही माहिती चुकीची आढळली तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे.
- त्यानंतर अर्जाखाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे.
CDAC Bharti 2024 Selection Process
या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत त्यांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- अंतिम निवड
CDAC Bharti साठी सुरुवातीला अर्जदार उमेदवारांचे मागील शैक्षणिक वर्षाचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, लेखी परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल. शेवटी परीक्षेच्या आणि मुलाखतीच्या एकूण गुणांची बेरीज करून ज्या उमेदवारांना जास्त गुण मिळाले आहेत त्यांची निवड केली जाणार आहे.
नवीन भरती अपडेट:
- MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच अर्ज करा
- SAI Bharti 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, फी नाही, लगेच फॉर्म भरा
- Indian Navy B.Tech Entry Scheme 2024: भारतीय नौदलात बारावी पासवर भरती, फी नाही, लगेच अर्ज करा
CDAC Bharti 2024 FAQ
Who is eligible for CDAC Bharti?
पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
How to apply for CDAC Bharti?
या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for CDAC Bharti?
उमेदवार दिनांक 5 डिसेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहेत.