Bank of Baroda LBO Bharti 2025: कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांसाठी बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या जागांसाठी भरती! पगार 48 हजार पासून!
Bank of Baroda LBO Bharti 2025: Bank of Badoda द्वारे तब्बल 2500 Local Bank Officer (LBO) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही सुवर्णसंधी तुम्हाला राष्ट्रीय दर्जाच्या public sector बँकेत …