Mahavitaran Apprentice Bharti 2026: महावितरण बारामती येथे अप्रेंटिस पदांची भरती! 10वी/ITI उमेदवारांसाठी संधी, लगेच इथून अर्ज करा
Mahavitaran Apprentice Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) बारामती ग्रामीण मंडळामध्ये विजतंत्री (Electrician) आणि तारतंत्री (Wireman) …