Career Options after 12th: आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला 12 वी नंतर पुढे काय करावे? करियर चे कोण कोणते Options उपलब्ध आहेत याची सविस्तर अशी माहिती देणार आहे.
या लेखामध्ये मी Science, कॉमर्स, आर्ट्स या सर्व Stream मधून 12 वी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्वांसाठी, Stream नुसार Career Options दिलेले आहेत.
जर तुम्हाला बारावीनंतर तुमचं करिअर स्टार्ट करायचा आहे, तर या लेखात दिलेली माहिती तुमच्या साठी महत्त्वाचे अशी आहे. कृपया सुरुवातीपासून ती शेवटपर्यंत हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
Career Options after 12th
जर तुम्ही बारावी पास झाले असेल तर तुमच्या मनात आता, 12 वी नंतर काय करावे? हा प्रश्न नक्कीच आला असेल. खूप मेहनत करून तुम्ही तुमची बारावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यामुळे सुरुवातीला तुमचे अभिनंदन.
बारावी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स या सर्व स्ट्रीम मधून जे विद्यार्थी पास झाले आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळे करिअरचे ऑप्शन्स आहेत. Stream नुसार उमेदवार विद्यार्थी त्यांचे करिअर निवडू शकतात.
12 वी सायन्स नंतर काय करावे?
बारावी सायन्स नंतर विद्यार्थी आपले करिअर, PCMB, PCB किंवा PCM अंतर्गत करू शकतात. परंतु यामधे विद्यार्थ्यांनी आवश्यक असे सर्व विषय 12 वी मध्ये घेतलेले आणि त्यात उत्तीर्ण झालेले असावेत.
With PCMB (Physics, Chemistry, Math, Biology)
ज्या विद्यार्थ्यांनी बारावी मध्ये सायन्स स्ट्रीम मधून Physics, Chemistry, Math, Biology हे चार Subject Choose केले होते, त्यांना काही खाली दिलेले करियर निवडता येतात, तसेच त्यामध्ये पुढे शिक्षण घेता येते.
- B.Sc in Dairy Technology
- B.Sc in Agriculture
- B.Tech in Agriculture
- B.Sc Biotechnology
- Bachelor of Pharmacy
- MBA in Various Fields
Physicist:
PCMB केलेल्या 12 वी पास विद्यार्थ्यांना Physicist म्हणून आपले करियर करता येते, यामध्ये भौतिकशास्त्र आणि संशोधन हे याचे मूळ आधार आहेत. ज्यांना या वैज्ञानिक बाबींमध्ये स्वारस्य आहे त्यांच्यासाठी Physicist करीयर उत्तम आहे. B.Sc, फोटोनिक्स, ऑप्टिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. M.Sc, एम.टेक एवढे शिक्षण विद्यार्थ्यांना या करियर साठी पूर्ण करावे लागते.
फॉरेन्सिक सायंटिस्ट:
फॉरेन्सिक सायंटिस्ट हे मुळात फॉरेन्सिक स्वरूपाच्या चाचण्या करून आपले निष्कर्ष काढतात, मुख्य स्वरुपात आपण फॉरेन्सिक सायंटिस्ट चे नाव कोणत्याही गुन्हेगारी खटल्यामध्ये ऐकतो. यामध्ये या फॉरेन्सिक सायंटिस्ट चे काम प्रयोगशाळेत चाचण्या करून पुरावा सादर करणे असते. यामध्ये विद्यार्थ्यांना B.Sc, फॉरेन्सिक सायन्स, बायोलॉजी, आनुवंशिकी शास्त्र हे शिक्षण घ्यावे लागते.
बायोकेमिकल इंजिनीअर:
शरीरात आढळणारे विषाणू, पेशी आणि रासायनिक घटकांचा आभ्यास एक बायोकेमिकल इंजिनीअर करतो, 12 वी पास PCMB वर विद्यार्थी हे करियर निवडू शकतो. पंरतु विद्यार्थ्यांना B.Sc, रसायनशास्त्र, बायोकेमिस्ट्री पर्यंत शिक्षण घ्यावे लागते.
With PCB (Physics, Chemistry, Biology)
ज्या विद्यार्थ्यांनी बारावी मध्ये Physics, Chemistry, Biology हे तीन विषय निवडले होते, त्यांना खाली दिलेली करियर निवडता येतात.
- B.A.M.S
- M.D
- B.H.M.S
- Bv.Sc
- B.D.S
- M.B.B.S
- B.Sc Nursing
- Diploma in Nursing
- B.Sc
- M.Sc
- M.Phill
- Ph.D
With PCM (Physics, Chemistry, Math)
ज्या विद्यार्थ्यांनी बारावी मध्ये Physics, Chemistry, Math हे मुख्य तीन विषय निवडले होते, त्यांना वेगवेगळ्या करियर मध्ये काम करण्याची संधी मिळते. PCM केलेले विद्यार्थी Army मध्ये High Post साठी Qualified असतात. नेव्ही मध्ये देखील PCM केलेले विद्यार्थी सर्वाधिक प्राधान्यक्रमाने निवडले जातात.
- NDA
- Merchant Navy
- Marine Engineering
- Bachelor of planning and design
- MPSC
- UPSC
- Film Television Diploma
- Direct Engineering Diploma
- Technical Entry in Indian Army
बारावी सायन्स वर बरेचसे करियर करता येतात, विज्ञान क्षेत्रात जर विद्यार्थ्यांची रुची असेल तर वर दिलेल्या लिस्ट पैकी कोणत्याही करियर मध्ये जॉब मिळू शकतो.
12 वी कॉमर्स नंतर काय करावे?
Career Options after 10th: 10 वी नंतर काय करावे? कोण कोणते करियर आहेत, जाणून घ्या माहिती
बारावी कॉमर्स नंतर देखील बरेचसे करिअर ऑप्शन्स आहेत, मुख्य स्वरूपात कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आर्थिक Money Related Sectors मध्ये करियर करता येते. यामध्ये विद्यार्थ्यांना करता येणारे काही प्रसिद्ध करियर Options खालीलप्रमाणे आहेत.
- B.Com
- BBA
- MBA
- BCA
- B.Ed
- M.Ed
- Teacher
- D.Ed
- LLB
- CA
- CS
- CMA
- MPSC
- UPSC
- MCA (Software Job)
- MCM (Software Job)
बारावी कॉमर्स वर अनेक जॉब करता येतात, नव्हे तर त्याला करीयर च्या रुपात देखील घेता येते. यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि Famous असे करीयर्स म्हणजे CA, CS, Banking, Accountant, LLB इत्यादी.
CA (Chartered Accountant):
बारावी वाणिज्य शाखेतून पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरुवातीला बीकॉम साठी प्रवेश घेऊन डिग्री मिळवावी लागते. डिग्री चा अभ्यास करताना विद्यार्थी CA चा अभ्यास देखील सुरु करू शकतात. या परीक्षेत एकूण तीन स्टेज असतात, Foundation, Intermediate आणि Final. विद्यार्थ्यांना या तिन्ही स्टेज मध्ये पास होणे अनिवार्य असते.
CS (Company Secretary):
बारावी कॉमर्स नंतर कंपनी सेक्रेटरी हि परीक्षा देऊन कंपनी मध्ये CS म्हणून जॉब मिळवता येतो. या परीक्षेसाठी पण CA कोर्स प्रमाणे तीन टप्पे आहेत Foundation, Executive आणि Professional. या तिन्ही स्टेज मध्ये जे उमेदवार विद्यार्थी पास होतील त्यांना कंपनी मध्ये जॉब मिळतो.
12 वी आर्ट्स नंतर काय करावे?
बारावी आर्ट्स केलेल्या विद्यार्थ्यांना देखील बरेचसे करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत, Arts च्या विद्यार्थ्यांना Science आणि कॉमर्स मधील देखील काही करियर करता येतात. त्यामधील काही प्रसिद्ध असे करिअर ऑप्शन्स पुढीलप्रमाणे आहेत.
- BA
- D.Ed
- LLB
- Fashion Designing Diploma
- Interior Designing Diploma
- Teacher
- MPSC Exam
- UPSC Exam
- Advertisement Commercial Management Diploma
- Event Management Diploma
- CRPF
- CISF
- BSF
- Journalist
या सोबत अनेक असे करियर Options उपलब्ध आहेत, ज्या मध्ये तुम्ही 12 वी नंतर शिक्षण घेऊन नोकरी जॉब मिळवू शकता. खाली एक Cover Image दिली आहे, नक्की चेक करा, त्या इमेज मध्ये 12 वी नंतर काय करावे? याची Tree Diagram देण्यात आली आहे.
- RTE Admission 2024: RTE फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
- Indian Army TES Bharti 2024: 12 वी, JEE परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आर्मी मध्ये ऑफिसर बनण्याची संधी!
Career Options after 12th FAQ
Which career is best after 12?
बारावी नंतर सर्वात बेस्ट करियर कोणते? याची सविस्तर माहिती मी वर लेखामध्ये दिली आहे. तुम्ही जरी सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स चे विद्यार्थी असला तरी सर्व stream साठी बेस्ट करियर या आर्टिकल मध्ये दिले आहेत.
Which course after 12 has the highest salary?
Engineering and Technology, Medicinal (MBBS) courses, Architecture, Nursing, Pilot Training आणि Artificial intelligence हे काही highest salary असणारे कोर्स आहेत.
Which course is best for the future?
Data Science, Machine Learning, AI, Animation हे काही सर्वाधिक Futuristic असलेले कोर्स आहेत, ज्यांमध्ये तुम्ही तुमचे करियर करू शकता.
1 thought on “Career Options after 12th: 12 वी नंतर पुढे काय शिकावं? करियर ऑप्शन्स, Science, कॉमर्स, Arts सर्वांसाठी”