BSF Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात भरती सुरू! 10 वी 12 वी पास वर जॉब मिळणार, लगेच अर्ज करा

BSF Recruitment 2024: भारतीय सीमा सुरक्षा दलामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे, सैन्यामध्ये भरती होण्यासाठी जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे.

एकूण 144 जागा निघाल्या आहेत, विशेष बाब म्हणजे दहावी बारावी पास उमेदवारांना या भरतीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. सोबतच दहावी-बारावी आणि पदानुसार पात्रता देखील उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

सीमा सुरक्षा दलामध्ये भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? कोणते उमेदवार पात्र असणार? शैक्षणिक निकष काय आहेत? वयाची अट काय आहे? उमेदवारांची निवड कशी होणार? अशा सर्व बाबी या आर्टिकल मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

BSF Recruitment 2024

भरतीचे नावBSF Recruitment 2024
रिक्त जागा144
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1,12,400 रुपया पर्यंत
वयाची अटपदा नुसार वयोमर्यादा भिन्न आहे, अधिक माहिती तुम्ही Age Limit Section मध्ये पाहू शकता.
भरती फीसविस्तर माहिती खाली दिली आहे.

BSF Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्यावेतन श्रेणी (सुरुवात)
इंस्पेक्टर (Librarian)02Rs. 44,900 – 1,12,400
सब इंस्पेक्टर (Staff Nurse)14Rs. 35,400 – 1,12,400
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech)38Rs. 29,200 – 92,300
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist)47Rs. 29,200 – 92,300
सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic)03Rs. 35,400 – 1,12,400
कॉन्स्टेबल  (OTRP)01Rs. 21,700 – 69,100
कॉन्स्टेबल (SKT)01Rs. 21,700 – 69,100
कॉन्स्टेबल (Fitter)04Rs. 21,700 – 69,100
कॉन्स्टेबल (Carpenter)02Rs. 21,700 – 69,100
कॉन्स्टेबल (Auto Elect)01Rs. 21,700 – 69,100
कॉन्स्टेबल (Veh Mech)22Rs. 21,700 – 69,100
कॉन्स्टेबल (BSTS)02Rs. 21,700 – 69,100
कॉन्स्टेबल (Upholster)01Rs. 21,700 – 69,100
हेड कॉन्स्टेबल (Veterinary)14Rs. 25,500 – 81,100
हेड कॉन्स्टेबल (Kennelman)02Rs. 21,700 – 69,100
Total144

BSF Recruitment 2024 Fees

  1. पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: ₹200/-
  2. पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: ₹100/-

SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी माफ असणार आहे, बाकी इतर प्रवर्गातील उमेदवारांना फी भरणे अनिवार्य आहे.

BSF Recruitment 2024 Qualification Details

भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये निघालेल्या भरतीसाठी सैन्याद्वारे काही पात्रता मी काही जारी केले आहेत. त्यानुसार शैक्षणिक पात्रता, वयाची अट हे काही महत्त्वाचे असे पात्रता निकष आहेत त्याची माहिती आपण खाली दिली आहे.

Education Qualification

  • पद क्र.1: ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
  • पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.3: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT
  • पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव
  • पद क्र.5: ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.6 ते 13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.

Age Limit

वयाची अट ही पदानुसार भिन्न आहे, यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादा निकषात शिथिलता देखील देण्यात आली आहे.

  • पद क्र.1 & 5: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.4: 20 ते 27 वर्षे
  • पद क्र.6 ते 15: 18 ते 25 वर्षे

Physical Qualification

शारीरिक पात्रतेमध्ये पदानुसार अटी वेगवेगळ्या आहेत, त्याची सविस्तर माहिती मी खाली टेबल मध्ये दिली आहे.

पद क्र.1 साठी:

Physical Qualification 1

पद क्र.2 ते 4 साठी:

Physical Qualification 2

पद क्र.5 ते 13 साठी:

Physical Qualification 3

पद क्र.14 & 15 साठी:

Physical Qualification 4

BSF Recruitment 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात पद क्र.1येथून वाचा
जाहिरात पद क्र.2 ते 4येथून वाचा
जाहिरात पद क्र.5 ते 13येथून वाचा
जाहिरात पद क्र.14 & 15येथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख19 मे 2024
अर्ज बंद होण्याची तारीख25 जुलै 2024
  1. सर्वात पहिल्यांदा अर्जदार उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे त्या पदाची अधिकृत माहिती जाणून घ्यायची आहे.
  2. माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या जाहिरातीमधून माहिती मिळवू शकता, पदानुसार जाहिराती वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्या.
  3. सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर वर दिलेल्या ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे
  4. त्यानंतर तुम्ही सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाईटवर जाल, तिथे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाच्या Apply लिंक वर क्लिक करायचे आहे.
  5. तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे, सांग मध्ये जी माहिती विचारली आहे ते सर्व माहिती Fill करायची आहे.
  6. आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत अपलोड करायचे आहे, कागदपत्र सॉफ्ट कॉपी मध्ये असणे आवश्यक आहे.
  7. पुढे अर्जदार उमेदवारांना फी भरायची आहे, भरती फी भरणे अनिवार्य आहे. जीवन उमेदवार फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज पुढे स्वीकारला जाणार नाही.
  8. फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर, एकदा अर्ज तपासून पाहायचा आहे. फॉर्म Verify केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

BSF Recruitment 2024 Selection Process

BSF Recruitment 2024 साठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर आणि शारीरिक पात्रतेवर होणार आहे. जे उमेदवार दोन्ही पात्रता निकषांमध्ये उत्तीर्ण होतील त्यांनाच सीमा सुरक्षा दलात जॉब मिळणार आहे. भरतीसाठीची निवड प्रक्रिया तुम्ही अधिकृत जाहिरातीमधून देखील जाणून घेऊ शकता, जाहिरातीच्या लिंक्स वर टेबलमध्ये दिल्या आहेत.

BSF Recruitment 2024 FAQ

Who is eligible for BSF Recruitment 2024?

सीमा सुरक्षा दल भरतीसाठी अर्जदार उमेदवार हा किमान दहावी किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे. सोबत उमेदवारांनी पदा नुसार शिक्षण पूर्ण केलेले असावे.

How to apply for BSF Recruitment 2024?

सीमा सुरक्षा दल भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती वर आर्टिकल मध्ये दिलेले आहे.

What is the age limit of BSF Recruitment 2024?

सीमा सुरक्षा दल भरती साठी वयाची अट ही पदा नुसार वेगवेगळी आहे, तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादा निकषांमध्ये सूट देखील देण्यात आले आहे.

3 thoughts on “BSF Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात भरती सुरू! 10 वी 12 वी पास वर जॉब मिळणार, लगेच अर्ज करा”

Leave a comment