BSF HC RO / RM Recruitment 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी मोठी भरती सुरू झाली आहे. 10वी, 12वी किंवा ITI पास उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी BSF च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज भरावा लागेल. अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार ठेवा, जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे उशीर न करता, अंतिम तारखेच्या आधीच अर्ज सादर करा. एकदा तारीख संपल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे त्वरित फॉर्म भरून घ्या.
या भरतीसंबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती — पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया, आणि अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत या लेखात दिली आहे. कृपया संपूर्ण माहिती नीट वाचा आणि लगेच ऑनलाईन स्वरुपात अर्ज करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
BSF HC RO / RM Recruitment 2025 – भरतीची संपूर्ण माहिती
विवरण | माहिती (Details) |
---|---|
भरतीचे नाव | BSF HC RO / RM Recruitment 2025 |
भरती करणारी संस्था | सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) |
पदाचे नाव | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर / रेडिओ मेकॅनिक) |
एकूण जागा | 1121 |
शैक्षणिक पात्रता | 10वी / 12वी पास किंवा ITI |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे |
पगार / मानधन | ₹25,500/- ते ₹81,100/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
अर्ज फी | सामान्य / OBC / EWS: ₹100/- SC / ST / महिला: फी नाही |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | https://rectt.bsf.gov.in |
BSF HC RO / RM Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) | 910 |
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) | 211 |
Total | 1121 |
BSF HC RO / RM Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव | पात्रता व शैक्षणिक अर्हता |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) | 12वी (Physics, Chemistry, Mathematics) किमान 60% गुणांसह किंवा 10वी/ ITI (Radio & Television, Electronics, COPA, DPCS, General Electronics, Data Entry Operator) |
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) | 10वी पास + ITI (Radio & Television, Electronics, Fitter, Engine Mechanic, Computer Hardware, COPA, DPCS) किंवा 12वी (PCM) किमान 60% गुणांसह |
BSF HC RO / RM Recruitment 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
विवरण | माहिती |
---|---|
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे |
किमान वय | 18 वर्षे |
जास्तीत जास्त वय | 25 वर्षे |
ओबीसी प्रवर्ग | 18 ते २८ वर्षे (3 वर्षे सूट) |
SC/ST प्रवर्ग | 18 ते 30 वर्षे (5 वर्षे सूट) |
BSF HC RO / RM Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) PET / PST –
- Physical Efficiency Test:
चाचणी | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार |
---|---|---|
धावणे (Run) | 1.6 किमी – 6 मिनिटे 30 सेकंदात | 800 मी – 4 मिनिटांत |
लांब उडी (Long Jump) | 11 फूट – 3 प्रयत्न | 9 फूट – 3 प्रयत्न |
उंची उडी (High Jump) | 3.6 फूट – 3 प्रयत्न | 3 फूट – 3 प्रयत्न |
- Physical Measurement Test:
चाचणी | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार |
---|---|---|
उंची (Height) | 168 सेमी | 157 सेमी |
छाती (Chest) | 80 सेमी (फुगवून 85 सेमी) | लागू नाही |
2) Computer-Based Test (Written Exam) –
विषय | प्रश्न संख्या | गुण | वेळ |
---|---|---|---|
भौतिकशास्त्र (Physics) | 40 | 80 | – |
गणित (Mathematics) | 20 | 40 | – |
रसायनशास्त्र (Chemistry) | 20 | 40 | – |
इंग्रजी व सामान्य ज्ञान (English & General Knowledge) | 20 | 40 | – |
एकूण (Total) | 100 | 200 | 2 तास |
3) Document Verification –
- वरील दोन टप्प्यात जे उमेदवार पास होतील केवळ त्यांनाच कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.
- या मध्ये अर्जदार उमेदवाराचे मूळ कागदपत्रे तपासले जातील, कागदपत्रे योग्य असतील तरच उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
थोडक्यात वरील प्रमाणे सर्व टप्पे जे उमेदवार कोणत्याही अडचणी शिवाय पार करतील त्यांना बी एस एफ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी नियुक्त केले जाईल.
BSF HC RO / RM Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 24 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 23 सप्टेंबर 2025 |
BSF HC RO / RM Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथून अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
BSF HC RO / RM Recruitment 2025 Online Form: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- सर्वप्रथम BSF ची अधिकृत भरती वेबसाइट https://rectt.bsf.gov.in उघडा.
2) नवीन नोंदणी (New Registration)
- होमपेजवर “Current Recruitment Openings” मध्ये BSF HC (RO/RM) Recruitment 2025 लिंकवर क्लिक करा.
- तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून खाते तयार करा.
- मोबाईलवर आलेला OTP टाकून नोंदणी पूर्ण करा.
3) अर्ज फॉर्म भरा
- लॉगिन करून अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
4) कागदपत्रे अपलोड करा
- पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीज ठराविक साइज आणि फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
5) अर्ज फी भरा
- ऑनलाईन स्वरुपात भरतीची फी भरून घ्या, त्यासाठी तुम्ही (Debit/Credit Card, Net Banking, UPI) वापरू शकता.
6) अर्ज सबमिट करा
- भरलेली सर्व माहिती तपासा आणि “Final Submit” बटणावर क्लिक करा.
- म्हणजे तुमचा अर्ज फॉर्म हा ऑनलाईन स्वरुपात सबमिट होऊन जाईल.
7) प्रिंटआउट घ्या
- अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून स्वतःकडे जतन करा, कारण पुढे निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला पावती आणि अर्ज क्रमांक याची गरज लागू शकते.
इतर भरती
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा
Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा
Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा
CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा
OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!
IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा
Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा
BSF HC RO / RM Recruitment 2025 – 26 : FAQ
BSF HC RO / RM Recruitment 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?
हेड कॉन्स्टेबल हे पदे या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.
BSF HC RO / RM Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 1121 आहेत.
BSF HC RO / RM Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
BSF HC RO / RM Recruitment मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि PET / PST – CBT – Document Verification या प्रकारे होणार आहे.