Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात पदवी पास वर लघुलेखक पदाची भरती! 1,77,500 रु. पगार, लगेच फॉर्म भरा

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात लघुलेखक (Clerk/Stenographer) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. उच्च न्यायालयासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी काम करण्याची ही सुवर्णसंधी असून उमेदवारांना आकर्षक पगार आणि स्थिर करिअर मिळणार आहे.

या भरती अंतर्गत फक्त पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार ग्रॅज्युएशन पूर्ण करून सरकारी सेवेत जाण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही भरती खूपच महत्त्वाची आहे. या पदासाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंग तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

मुंबई उच्च न्यायालयात लघुलेखक म्हणून काम करताना उमेदवारांना न्यायालयीन प्रक्रिया, दस्तऐवज लेखन, वकील व अधिकाऱ्यांशी संवाद अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. या अनुभवामुळे उमेदवारांना प्रशासकीय क्षेत्रात उत्तम प्रगती करता येईल.

जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयात लघुलेखक म्हणून काम करण्याची इच्छा असेल, तर ही संधी सोडू नका. भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, पगार, आणि अर्ज प्रक्रिया या लेखात दिली आहे. कृपया सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Bombay High Court Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थामुंबई उच्च न्यायालय
भरतीचे नावBombay High Court Bharti 2025
पदाचे नावस्टेनोग्राफर
रिक्त जागा30
वेतन1,77,500 रु.
नोकरी ठिकाणमुंबई
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादा21 ते 38 वर्षे
अर्जाची फी₹1000/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Bombay High Court Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन
1 लघुलेखक (उच्च श्रेणी)1556,100 ते 1,77,500 रु.
2 लघुलेखक (निम्न श्रेणी)1549,100 ते 1,55,800 रु.
*Total30*

Bombay High Court Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

वयाची अट21 ते 38 वर्षे
मागासवर्गीय05 वर्षे सूट

Bombay High Court Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1 लघुलेखक (उच्च श्रेणी)अर्जदार हा पदवीधर असावा.
उमेदवाराला शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. टाईप करता येत असावेत.
इंग्रजी टायपिंगची स्पीड 40 श.प्र.मि. असावी.
2 लघुलेखक (निम्न श्रेणी)अर्जदार हा पदवीधर असावा.
अर्जदाराला शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. टाईप करता येत असावे.
इंग्रजी टायपिंगची स्पीड पण 40 श.प्र.मि. एवढी असावी.

Bombay High Court Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

निवड प्रक्रिया (Selection Process):

  • उमेदवारांची निवड पुढील तीन टप्प्यांवर आधारित असेल:
    1. Shorthand Test (40 गुण)
    2. Typing Test (40 गुण)
    3. Viva-voce / Interview (20 गुण)
  • प्रत्येक टप्प्यासाठी किमान गुण आवश्यक आहेत:
    • Shorthand Test: 24 गुण
    • Typing Test: 20 गुण
    • Viva-voce: 8 गुण
  • Shorthand आणि Typing दोन्ही चाचण्या Computer वर घेण्यात येतील.
  • Shorthand Test मध्ये पात्र ठरलेले उमेदवारच Typing Test साठी पात्र असतील.
  • Typing Test मध्ये पात्र ठरल्यानंतरच Viva-voce साठी बोलावले जाईल.

परीक्षा पद्धत (Exam Pattern):

विभागटेस्ट चे नावगुणतपशील
Part – IShorthand Test40 गुणइंग्रजीतील दोन परिच्छेद (एकूण 500 शब्द) यांचे 5 मिनिटांत Dictation घेण्यात येईल आणि नंतर 30 मिनिटांत Transcription करायचे आहे. या चाचणीद्वारे उमेदवाराची स्पीड आणि अचूकता तपासली जाईल.
Part – IITyping Test40 गुणइंग्रजीतील 400 शब्दांचा परिच्छेद 10 मिनिटांत टाईप करायचा आहे. यामधून उमेदवाराची इंग्रजी टायपिंग स्पीड आणि अचूकता तपासली जाईल.
Part – IIIViva-voce (Interview)20 गुणउमेदवाराची व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्ये, आणि नोकरीसाठीची योग्यता तपासली जाईल.
Total100 गुण

Bombay High Court Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात27 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख10 नोव्हेंबर 2025

Bombay High Court Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
लघुलेखक (उच्च श्रेणी) जाहिरात PDFजाहिरात पहा
लघुलेखक (निम्न श्रेणी) जाहिरात PDFजाहिरात पहा
लघुलेखक (उच्च श्रेणी) ऑनलाईन अर्जApply Now
लघुलेखक (निम्न श्रेणी) ऑनलाईन अर्जApply Now
चारित्र्य प्रमाणपत्र PDFइथून डाउनलोड करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Bombay High Court Bharti 2025: Step-by-Step Application Process

  • सर्वात आधी तुम्हाला या भरतीची जाहिरात योग्य प्रकारे काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
  • त्यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडून, वरील टेबल मधून त्याच्या Apply Link वर क्लिक करायचं आहे.
  • अधिकृत वेबसाईट उघडल्यावर तिथे तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • त्यानंतर भरतीचा फॉर्म उघडायचा आहे, अर्जामध्ये जी माहिती दिली आहे ती बरोबर भरून घ्यायची आहे.
  • परीक्षा फी 1000 रुपये ऑनलाईन स्वरुपात भरायची आहे.
  • आवश्यक कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहे – पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी इत्यादी.
  • अर्ज भरून झाला कि मग एकदा तो तपासून घ्यायचा आहे, काही चुकल असेल तर दुरुस्त करायच आहे.
  • आणि मगच शेवटी भरतीचा फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे, सोबत त्याची पावती सेव्ह करून ठेवायची आहे.
इतर भरती

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा

GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य दलात 12 वी पास वर भरती! टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55 (जुलै 2026) इथून फॉर्म भरा

IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा

BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ ITI पास अर्ज करा

ISRO SDSC SHAR Bharti 2025: सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये भरती! 1,77,500 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! पदवी/ MSCIT पास अर्ज करा

NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा

ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Bombay High Court Bharti 2025 – 26: FAQ

Bombay High Court Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

स्टेनोग्राफर (उच्च/ निम्न श्रेणी) पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Bombay High Court Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या केवळ 30 आहेत.

Bombay High Court Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 10 नोव्हेंबर 2025 आहे.

Bombay High Court Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि Shorthand Test, Typing Test आणि मुलाखत यावर आधारित असणार आहे.

Bombay High Court Stenographer पदासाठी वेतन पगार किती आहे?

मुंबई उच्च न्यायालय स्टेनो पदांसाठी वेतन हे 1,77,500 रु. पर्यंत आहे, हे पदानुसार कमी जास्त असू शकते.

Leave a comment