AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये पुणे एअरपोर्टवर विविध पदांची भरती निघाली आहे. यासंबंधी AIASL द्वारे अधिकृत जाहिरात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांना पुणे एअरपोर्ट भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, केवळ दहावी पास वर देखील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दहावी पास सोबतच पदवीधर उमेदवारांना देखील संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. स्वतः किंवा पोस्टाने तुम्हाला अर्ज पाठवावा लागणार आहे. ऑनलाईन स्वरूपात कोणालाही अर्ज करता येणार नाही.
एकूण 247 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे हे हँडीमन या पदासाठी असणार आहेत. सोबत एकूण वेगवेगळे 9 पदे देखील यामध्ये रिक्त जागे नुसार विभाजित आहेत.
AIASL Bharti 2024
पदाचे नाव | पद वेगवेगळे आहेत, त्याची पूर्ण Details तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू शकता. |
रिक्त जागा | 247 |
नोकरीचे ठिकाण | पुणे एअरपोर्ट |
वेतन श्रेणी | 60,000 रुपये प्रति महिना (पदा नुसार पगार वेगवेगळा आहे) |
वयाची अट | वयोमर्यादा देखील पदा नुसार भिन्न आहे. |
परीक्षा फी | Open, OBC: ₹500/- [मागासवर्ग: फी नाही] |
AIASL Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या | वेतन श्रेणी |
---|---|---|
डेप्युटी टर्मिनल मॅनेज | 02 | Rs. 60,000 |
ड्यूटी ऑफिसर | 07 | Rs. 32,200 |
ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर | 06 | Rs. 29,760 |
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 07 | Rs. 29,760 |
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 47 | Rs. 27,450 |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | 12 | Rs. 27,450 |
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 17 | Rs. 24,960 |
हँडीमन | 119 | Rs. 22,530 |
हँडीवूमन | 30 | Rs. 22,530 |
Total | 247 |
AIASL Bharti 2024 Education Qualification
- पद क्र.1: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.3: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) (ii) LVM
- पद क्र.5: पदवीधर
- पद क्र.6: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
AIASL Bharti 2024 Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख | पदा नुसार वेगवेगळी आहे |
Offline Application Form Process
पुणे एअरपोर्ट भरती चा फॉर्म हा ऑफलाईन स्वरूपात भरायचा आहे, त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा:
- अधिकृत जाहिरात PDF मधून भरतीचा फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
- फॉर्मची प्रिंटआऊट काढून तो फॉर्म जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांच्या आधारे भरून घ्या.
- आवश्यक सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
- त्यानंतर पुणे एअरपोर्ट भरती चा फॉर्म संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवा.
अशाप्रकारे अगदी सहजपणे तुम्ही पुणे एअरपोर्ट भरतीसाठी तुमचा अर्ज सादर करू शकता.
Interview Time, Date and Address
मुलाखतीसाठी पदानुसार तारीख ही वेगवेगळी असणार आहे, परंतु मुलाखतीची वेळ ही सर्व पदांसाठी सारखीच आहे, वेळ ही 09:30 AM ते 12:30 PM ठरविण्यात आली आहे.
- पद क्र.1 ते 5: 15 & 16 एप्रिल 2024
- पद क्र.6 & 7: 17 & 18 एप्रिल 2024
- पद क्र.8 & 9: 19 & 20 एप्रिल 2024
मुलाखतीचा पत्ता: Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032
AIASL Bharti 2024 Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
अधिसूचना जाहिरात फॉर्म PDF | डाऊनलोड करा |
AIASL Bharti 2024 Selection Process
पुणे एअरपोर्ट भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखतीपूर्वी काही इतर टेस्ट देखील घेतल्या जाणार आहेत, त्यामध्ये शारीरिक चाचणी तसेच इतर बाबी समाविष्ट आहेत.
जे उमेदवार मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना मेरिटनुसार पुणे एअरपोर्ट भरती अंतर्गत रिक्त पदावर नियुक्त केले जाईल.
नवीन भरती जॉब अपडेट:
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 10 वी आणि ITI वर अप्रेंटिस पदाची बंपर भरती! कोणतीही फी नाही
- शालेय शिक्षण विभाग भरती, 10 वी पास वर एवढ्या रिक्त जागा! लगेच अर्ज करा
AIASL Bharti 2024 FAQ
How to Apply For AIASL Bharti 2024?
पुणे एअरपोर्ट भरतीसाठी तुम्ही ऑफलाइन स्वरूपात अर्ज सादर करू शकता, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण प्रक्रिया वर लेखामध्ये सविस्तरपणे सांगितली आहे.
Who is eligible for AIASL Bharti 2024?
पदानुसार उमेदवारांची पात्रता निकष हे भिन्न आहेत, परंतु सर्व पदांसाठी उमेदवार आहे किमान दहावी पास अथवा पदवीधर असणे अनिवार्य आहे.
What is the selection process for AIASL Bharti 2024?
एअरपोर्ट भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखतीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होते त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार रिक्त जागांसाठी नोकरी दिली जाणार आहे.
10th pass
12th pass
,10th pass
Sir mala nokri pahije please