AAICLAS Bharti 2024: AAI कार्गो लॉजिस्टिक अलाईड सर्विसेस कंपनीमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, थेट मुलाखतीवर निवड, अर्ज करा

AAICLAS Bharti 2024: एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्विसेस कंपनी मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्या उमेदवारांना एअरपोर्टवर काम करायचे आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

एकूण 277 रिक्त जागा सोडण्यात आले आहेत, चीफ इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रक्टर आणि सिक्युरिटी स्क्रीनर्स अशा तीन पदांसाठी भरती राबवली जात आहे.

ऑनलाइन स्वरूपात भरती असणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.

AAICLAS Bharti 2024

पदाचे नावचीफ इंस्ट्रक्टर, इंस्ट्रक्टर, सिक्योरिटी स्क्रीनर्स
रिक्त जागा277
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी30,000 रुपये
वयाची अटपदा नुसार
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹750/- [मागासवर्गीय (सर्व महिला): ₹100/-]

AAICLAS Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावयोमर्यादावेतन
चीफ इंस्ट्रक्टर0167 वर्षांपर्यंत1,50,000 रुपये
इंस्ट्रक्टर0260 वर्षांपर्यंत1,15,000 रुपये
सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher)27427 वर्षांपर्यंत30,000 रुपये
Total277
AAICLAS Bharti 2024 Salary
Only for सिक्योरिटी स्क्रीनर्स

AAICLAS Bharti 2024 Eligibility Criteria

पदाचे नावशिक्षण
चीफ इंस्ट्रक्टरDGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार + 15 वर्षे अनुभव
इंस्ट्रक्टरDGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार + 05 वर्षे अनुभव
सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher)60% गुणांसह पदवीधर [SC/ST: 55% गुण]

सूचना: या भरतीसाठी 3 वर्षाचा (₹1,50,000) बाँड कॉन्ट्रॅक्ट लागू असणार आहे, म्हणजे जर तुम्ही 3 वर्षाच्या अगोदर जॉब सोडला तर तुम्हाला 1,50,000 रुपये कंपनीला दंड स्वरूपात द्यावे लागणार आहेत. ट्रेनिंगचा Period यामध्ये Include केला जाणार नाही, ट्रेनिंग नंतर 3 वर्षे उमेदवारांना काम करावे लागणार आहे.

AAICLAS Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
मुलाखतीची लिंकयेथून जॉईन व्हा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट10 डिसेंबर 2024
  • सर्वात पहिल्यांदा AAICLAS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • तुमच्या समोर User Registration चा फॉर्म दिसेल, तो फॉर्म भरून घ्या.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करा आणि Apply Now ही लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
  • भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • सोबतच आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • नंतर भरतीसाठी सांगण्यात आलेली फी देखील भरून घ्या.
  • शेवटी अर्जाची छाननी करा, आणि त्यानंतर अर्ज सबमिट करा.

AAICLAS Bharti 2024 Selection Process

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना खालील निवड प्रक्रियेनुसार भरती अंतर्गत जॉब वर घेतले जाणार आहे.

ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्यांचे शैक्षणिक अकॅडमीक रेकॉर्ड तपासले जातील. त्यानंतर पात्र उमेदवार कंपनीमार्फत शॉर्टलिस्ट केले जातील, शॉर्टलिस्ट उमेदवारांची मुलाखत (ऑनलाइन Video Conference) घेतली जाईल, आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड ट्रेनिंग साठी केली जाईल.

ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना कार्गो लॉजिस्टिक अलाईड सर्विसेस कंपनीमध्ये नोकरीसाठी रुजू केले जाईल.

नवीन भरती अपडेट:

AAICLAS Bharti 2024 FAQ

Who is eligible for AAICLAS Bharti 2024?

किमान ग्रॅज्युएशन पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

How to apply for AAICLAS Bharti 2024?

अधिकृत Website ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for AAICLAS Bharti 2024?

या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2024 आहे.

Leave a comment