भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनियर एक्झिक्युटिव पदासाठी भरती! पदवीधर असाल, तर अर्ज करा | AAI Bharti 2024

AAI Bharti: नमस्कार मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी विमानतळ प्राधिकरणा द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, फॉर्मची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्या तारखेनुसार दिलेल्या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांना ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी पदवी परीक्षा पास केली आहे त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे. केवळ पदवीधर उमेदवारांना प्राधान्य असणार आहे, इतर कोणालाही अर्ज करता येणार नाही.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात एकूण 490 रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागा ऑनलाईन माध्यमातून भरती प्रक्रिया राबवून भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक ती सर्व माहिती आम्ही या लेखामध्ये दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म सादर करा.

AAI Bharti 2024 

📢 भरतीचे नाव – Airport Authority of India Recruitment 2024

✅ पदाचे नाव – 

पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर)03
ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल)90
ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)106
ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स)278
ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)13
Total490

🚩 एकूण रिक्त जागा – 490

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – 

  1. पद क्र.1: उमेदवाराने आर्किटेक्चर (Architecture) इंजिनिअरिंग पदवी घेतलेली असावी, तसेच त्याने GATE 2024 परीक्षा पास केलेली असावी.
  2. पद क्र.2: उमेदवाराने B.E./B.Tech (Civil) पदवी घेतलेली असावी, तसेच त्याने GATE 2024 परीक्षा पास केलेली असावी.
  3. पद क्र.3: उमेदवाराने B.E./B.Tech (Electrical) पदवी घेतलेली असावी, तसेच त्याने GATE 2024 परीक्षा पास केलेली असावी.
  4. पद क्र.4: उमेदवाराने B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications / Electrical) पदवी घेतलेली असावी, तसेच त्याने GATE 2024 परीक्षा पास केलेली असावी.
  5. पद क्र.5: उमेदवाराने B.E./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics) किंवा MCA पदवी घेतलेली असावी, तसेच त्याने GATE 2024 परीक्षा पास केलेली असावी.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – 40000 रुपये प्रती महिना वेतन

💵 परीक्षा फी – Open, OBC प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये फी भरायची आहे. तर SC, ST, PWD, आणि महिलांना फी माफ असणार आहे.

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – उमेदवाराचे वय हे 27 वर्षा पेक्षा कमी असावे. जर वय हे 27 वर्षा पेक्षा जास्त असेल तर असे उमेदवार वयोमर्यादा निकषां नुसार या भरती साठी अर्ज करू शकणार नाहीत.

📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट आहे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

📆 फॉर्मची Last Date – 1 मे, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळ  https://www.aai.aero/
🖥️ जाहिरात (अधिसूचना)PDF Download करा 
📝 ऑनलाईन अर्जयेथून Apply करा 

AAI Bharti Qualification Details (पात्रता निकष)

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ज्या उमेदवारांना अर्ज सादर करायचा असेल त्यांना या भरती साठी सांगण्यात आलेले सर्व पात्रता निकष जाणून घेणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला पात्रता निकष माहित नसतील तर तुम्हाला नंतर निवड प्रक्रिया वेळी अडचण येऊ शकत, त्यामुळे हे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे या संबधी विशेष काळजी घ्या.

या भरती साठी अर्ज करणारा उमेदवार हा वर दिलेल्या शैक्षणिक पात्रता निकषां नुसार पात्र असावा. तसेच त्याचे वय देखील निकषांमध्ये बसले गेले पाहिजे. जर उमेदवार सर्व निकष पूर्ण करत असेल तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य असणार आहे.

AAI Bharti Apply online (अर्ज प्रक्रिया)

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये तब्बल 490 रिक्त जागांसाठी बंपर भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करिअर विभागाद्वारे करण्यात आले आहे.

उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाद्वारे अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. 

इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म सादर केले तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे भरतीमध्ये ज्या माध्यमातून अर्ज करायचा आहे त्याच प्रकारे विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे. 

अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो, त्यासाठी वेबसाईट ची लिंक वर दिली आहे. तुम्ही या URL वर क्लिक करून देखील, अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

भरतीचा फॉर्म ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यक ते सर्व माहिती भरायची आहे. माहिती भरण्यासोबतच जाहिरातीमध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे सोबत अपलोड करायचे आहेत.

त्यानंतर ओपन आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी 300 रुपये भरायची आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारांना तसेच सर्व महिलांना या विमानतळ प्राधिकरण भरती मध्ये परीक्षा फी माफ असणार आहे.

भारती विमानतळ भरती प्राधिकरण साठी फॉर्म भरून झाल्यावर एकदा तो अर्ज तपासून घ्यायचा आहे, त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 आहे. देय तारखे अगोदर उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहेत, एकदा मुदत संपली की नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

नवीन भरती जॉब:

AAI Bharti FAQ

भारतीय विमानतळ प्राधिकरणासाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा या 490 आहेत, ज्या विविध पदांसाठी भरला जाणार आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती साठी अर्ज कसा करायचा?

विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 आहे, त्यांनतर कोणालाही अर्ज करता येणार नाही.

2 thoughts on “भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनियर एक्झिक्युटिव पदासाठी भरती! पदवीधर असाल, तर अर्ज करा | AAI Bharti 2024”

Leave a comment