Parbhani DCC Bank Bharti 2025: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! 39,000 रु. पगार, 10वी/ पदवी पास अर्ज करा

Parbhani DCC Bank Bharti 2025 साठी नवीन जाहिरात जाहीर झाली असून विविध पदांसाठी मोठी भरती होत आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. 10वी पास, पदवीधर आणि आवश्यक पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये Law Officer, CA, Accountant, Clerk, Stenographer, Peon, Driver अशी विविध पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पात्रतेनुसार उमेदवारांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत.

ही भरती पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात होणार आहे, फक्त अधिकृत वेबसाईट वरून सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जर इतर मार्गाने अर्ज सादर केला तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

भरती संदर्भात सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, माहिती एकदा काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की वाचा आणि मगच पोस्ट मध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज हा सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Parbhani DCC Bank Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थापरभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरतीचे नावParbhani DCC Bank Bharti 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा152
वेतन39,000 रु.
नोकरी ठिकाणपरभणी
शैक्षणिक पात्रता10वी/ पदवी पास
वयोमर्यादा21 ते 38 वर्षे
अर्जाची फी₹944/-
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

Parbhani DCC Bank Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विधी अधिकारी02
2चार्टर्ड अकाउंटंट01
3IT ऑफिसर /बँकिंग ऑफिसर ग्रेड 104
4बँकिंग ऑफिसर ग्रेड 206
5अकाउंटंट02
6लिपिक129
7स्टेनोग्राफर01
8सब स्टाफ शिपाई05
9सब स्टाफ ड्रायव्हर02
*Total152

Parbhani DCC Bank Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1विधी अधिकारीअर्जदार 50% गुणांसह LLB पदवीधारक + त्याला 02 वर्षाचा अनुभव असावा.
2चार्टर्ड अकाउंटंटअर्जदार CA डिग्री धारक असावा + त्याला 02 वर्षाचा अनुभव असावा.
3IT ऑफिसर /बँकिंग ऑफिसर ग्रेड 1अर्जदार B.E/.B.Tech. (Computer Science/Electronic & Telecommunication) किंवा MCA पदवीधर असावा + त्याला 02 वर्षाचा अनुभव असावा.
4बँकिंग ऑफिसर ग्रेड 2अर्जदार B.E/.B.Tech. (Computer Science/Electronic & Telecommunication) किंवा MCA पदवीधर असावा.
5अकाउंटंटअर्जदार 50% गुणांसह B.Com डिग्री धारक असावा + त्याला 02 वर्षाचा अनुभव असावा.
6लिपिकअर्जदार 50% गुणांसह पदवीधर असावा.
7स्टेनोग्राफरअर्जदार स्टेनोग्राफर परीक्षा उत्तीर्ण असावा.
8सब स्टाफ शिपाईअर्जदार 10वी उत्तीर्ण असावा.
9सब स्टाफ ड्रायव्हरअर्जदार 10वी उत्तीर्ण + वाहन चालक परवाना धारक असावा.

Parbhani DCC Bank Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) लेखी परीक्षा (Written Examination)

A) Middle Management ( Banking Officer Gr 1) –

B) Junior Management ( Banking Officer 2 / Clerk) –

No.विषयप्रश्नगुणवेळभाषा
1Subject Knowledge5010040 मिनिटेइंग्रजी
2Reasoning252550 मिनिटेइंग्रजी
3English Knowledge2525इंग्रजी
4General Awareness (Banking)2525इंग्रजी
5Quantitative Aptitude2525इंग्रजी
एकूण150200

C) Sub Staff / Peon –

Sr. No.विषयप्रश्नगुणवेळभाषा
1English Language303020 मिनिटेइंग्रजी
2Numerical Ability353520 मिनिटे
3Reasoning Ability353520 मिनिटे
एकूण10010060 मिनिटे

2) Personal Interview

  • लेखी परीक्षा झाल्यावर जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल.
  • मुलाखती मध्ये उमेदवारास बँकिंग रिलेटेड प्रश्न विचारले जातील.
  • जर उमेदवार रिक्त पदासाठी योग्य निवड असेल तरच त्याला मुलाखती मध्ये पास केले जाते.

3) अंतिम निवड (Final Selection)

  • शेवटी अंतिम निवड हि ऑनलाईन टेस्ट मधील मार्क्स वर ठरवली जाईल.
  • जे उमेदवार पास झाले आहेत त्यांची एक मेरीट लिस्ट काढली जाईल.
  • मेरीट लिस्ट नुसार मग अर्जदार उमेदवार परभणी मध्यवर्ती सहकारी बँकेत निवडले जातील.

Parbhani DCC Bank Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात26 नोव्हेंबर, 2025
अर्जाची शेवटची तारीख10 डिसेंबर 2025 

Parbhani DCC Bank Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Parbhani DCC Bank Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: प्रथम तुम्हाला वरतील टेबल मधील Apply Link वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 2: IBPS च्या वेबसाईट वरून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

स्टेप 3: त्यासाठी नोंदणी करून वेबसाईट वर लॉगीन करा.

स्टेप 4: जी काही माहिती फॉर्म मध्ये विचारली आहे ती माहिती योग्य रित्या भरून घ्या.

स्टेप 5: भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट फोटो/ स्वाक्षरी अपलोड करा.

स्टेप 6: परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या.

स्टेप 7: आणि नंतर शेवटी अर्ज सबमिट करून पावती डाउनलोड करा.

इतर भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

Cabinet Secretariat Bharti 2025: मंत्रिमंडळ सचिवालयात भरती! 99,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा

SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Parbhani DCC Bank Bharti 2025 – 26: FAQ

Parbhani DCC Bank Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदांची नावे आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आली आहेत.

Parbhani DCC Bank Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 152 आहेत.

Parbhani DCC Bank Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025 आहे.

Parbhani DCC Bank Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

Parbhani DCC Bank Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

परभणी मध्यवर्ती बँक भरती मधील पदांसाठी वेतन हे 39,000 रु. पर्यंत आहे.

Leave a comment