IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात काम करण्याचं स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आली आहे. Intelligence Bureau (IB) मध्ये Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade-II / Tech पदांसाठी भरती सुरू झाली आहे. ही एक प्रतिष्ठीत आणि जबाबदारीची सरकारी नोकरी आहे.
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, विशेषतः तांत्रिक पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 1,42,400 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे.
IB म्हणजे देशाचा गुप्तचर विभाग, जो देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे या भरतीत निवड होणं ही फक्त नोकरी नसून देशसेवेची संधी आहे.
जर तुम्हालाही गुप्तचर विभागात काम करण्याची इच्छा असेल, तर ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा आणि दिलेल्या लिंकवरून त्वरित ऑनलाइन अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारतीय गुप्तचर विभाग |
| भरतीचे नाव | IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025 |
| भरतीचे स्वरूप | कायमस्वरूपी |
| पदाचे नाव | IB ACIO Grade-II / Tech |
| रिक्त जागा | 258 |
| वेतन | 1,42,400 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
| वयोमर्यादा | 18 ते 27 वर्षे |
| अर्जाची फी | सामान्य प्रवर्ग: ₹200/- राखीव प्रवर्ग: ₹100/- |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पदाचे नाव | पद संख्या |
| IB ACIO Grade-II / Tech | 258 |
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Exam Fees (परीक्षा फी)
| General/OBC/EWS प्रवर्ग | ₹200/- |
| SC/ST प्रवर्ग | ₹100/- |
| महिला उमेदवार | ₹100/- |
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Age Limit (वयाची अट)
| वयाची अट | 18 ते 27 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
- उमेदवारांकडे वैध GATE स्कोर (2023, 2024 किंवा 2025) असावा.
- GATE स्कोर Electronics & Communication (EC) किंवा Computer Science & IT (CS) या विषयांमध्ये असावा.
- उमेदवारांनी B.E./B.Tech पदवी घेतलेली असावी खालील पैकी कोणत्याही शाखेत –
- Electronics
- Electrical
- Information Technology (IT)
- Computer Science
- किंवा उमेदवारांकडे खालील पैकी कोणतीही Master’s पदवी असावी –
- Electronics
- Physics (with Electronics specialization)
- Computer Science
- MCA (Master of Computer Applications)
ही पात्रता पूर्ण करणारे सर्व उमेदवार IB ACIO Gr-II/Tech या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) शॉर्टलिस्टिंग (GATE स्कोरच्या आधारे) –
- अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पदसंख्येच्या 10 पट उमेदवारांना त्यांच्या GATE स्कोर वर आधारित शॉर्टलिस्ट करण्यात येईल.
2) Skill Test आणि Interview –
- शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना दिल्ली येथे Skill Test आणि Interview साठी बोलावले जाईल.
GATE स्कोर निवडीचा पर्याय: उमेदवारांना GATE 2023, 2024 किंवा 2025 मधील त्यांचा सर्वोत्तम स्कोर वापरण्याचा पर्याय दिला जाईल.
Interview च्या तारखा: Skill Test आणि Interview ची तारीख आणि वेळ ई-मेलद्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल.
3) Final Merit List –
- GATE स्कोर, Skill Test आणि Interview या तीन गोष्टींच्या संयुक्त गुणांवर आधारित Final Merit List तयार केली जाईल.
- तसेच भविष्यात रिक्त पदे भरता यावीत म्हणून एक Waiting List देखील तयार केली जाईल.
4) Verification आणि Medical Test –
- Final Merit मध्ये नाव आलेल्या उमेदवारांची Character & Antecedent Verification आणि Medical Examination केली जाईल.
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 25 ऑक्टोबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 16 नोव्हेंबर 2025 |
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: Step-by-Step Application Process
- प्रथम तुम्हाला वरील टेबलमधील अर्जाच्या लिंकवर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर अधिकृत IB भरतीच्या वेबसाईटवर जा आणि तुमची नोंदणी (Registration) करा.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ID आणि पासवर्डने लॉगिन करून घ्या.
- आता ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडा आणि त्यात मागितलेली सर्व माहिती नीट भरून घ्या.
- तुमच्यासाठी लागू असेल ती परीक्षा फी ऑनलाइन माध्यमातून भरा.
- नंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी योग्य स्वरूपात अपलोड करा.
- फॉर्म भरून झाल्यावर तो रिचेक करा, काही चूक असल्यास दुरुस्त करा.
- सर्व काही नीट असल्यास अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट किंवा पावती डाउनलोड करून ठेवा.
इतर भरती
NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा
ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा
SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा
Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा
RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा
Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा
RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025 – 26: FAQ
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
IB ACIO Grade-II / Tech पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 258 आहेत.
IB ACIO Gr-II/ Tech Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज हा दिनांक 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत करायचा आहे.
IB ACIO Gr-II/ Tech Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि शॉर्टलिस्टिंग, स्कील टेस्ट/ मुलाखत, फायनल मेरीट लिस्ट, कागदपत्रे तपासणी, मेडिकल तपासणी च्या आधारावर होणार आहे.
IB ACIO Gr-II/ Tech पदासाठी वेतन पगार किती आहे?
भारतीय गुप्तचर विभाग IB ACIO Gr-II/ Tech पदासाठी वेतन हे 1,42,400 रु. प्रती महिना पर्यंत आहे.

1 thought on “IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा”