ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) अंतर्गत मोठी अप्रेंटिस भरती 2025 जाहीर झाली आहे. भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक असलेल्या ONGC मध्ये काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विविध विभागांमध्ये अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरतीसाठी 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा आणि पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा फी नाही, त्यामुळे सर्व पात्र उमेदवार सहजपणे अर्ज करू शकतात.
ONGC मध्ये अप्रेंटिस म्हणून काम करताना उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो आणि भविष्यातील करिअरसाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरते. सरकारी क्षेत्रात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे अनेकांसाठी ही एक आकर्षक भरती ठरू शकते.
म्हणूनच, जर तुम्ही 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवी पूर्ण केलेली असेल आणि सरकारी क्षेत्रात अप्रेंटिस म्हणून काम करण्याची इच्छा असेल, तर ही भरती तुमच्यासाठीच आहे. खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ताबडतोब अर्ज सादर करा!
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
ONGC Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ |
भरतीचे नाव | ONGC Apprentice Bharti 2025 |
पदाचे नाव | अप्रेंटीस |
रिक्त जागा | 2623 |
वेतन | 12,300 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास |
वयोमर्यादा | 18 ते 24 वर्षे |
अर्जाची फी | फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
ONGC Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
अ. क्र. | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
1 | ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस | उत्तर विभाग | 165 |
2 | मुंबई विभाग | 569 | |
3 | पश्चिम विभाग | 856 | |
4 | पूर्व विभाग | 458 | |
5 | दक्षिण विभाग | 322 | |
6 | मध्य विभाग | 253 | |
Total | – | 2623 |
ONGC Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता निकष |
---|---|
ट्रेड अप्रेंटिस | अर्जदार हा 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder] पास असावा. |
पदवीधर अप्रेंटिस | अर्जदार हा B.Com/ B.A/ B.B.A/ B.Sc/ B.E./ B.Tech पास असावा. |
डिप्लोमा अप्रेंटिस | अर्जदार हा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication/ Electrical/ Civil/ Electronics/ Instrumentation/ Mechanical/ Petroleum) धारक असावा. |
श्रेणी (Category of Apprentice) | शैक्षणिक पात्रता (Qualification) | दरमहा मानधन (Stipend per month) |
---|---|---|
Graduate Apprentice | B.A / B.Com / B.Sc / B.B.A / B.E / B.Tech | ₹12,300/- |
Diploma Apprentice (Three Years Diploma) | संबंधित शाखेतील डिप्लोमा (Respective discipline of Engineering) | ₹10,900/- |
Trade Apprentice (10th/12th) | 10वी / 12वी उत्तीर्ण | ₹8,200/- |
Trade Apprentice (ITI – 1 Year Course) | एक वर्ष कालावधीचा ITI ट्रेड कोर्स | ₹9,600/- |
Trade Apprentice (ITI – 2 Year Course) | दोन वर्ष कालावधीचा ITI ट्रेड कोर्स | ₹10,560/- |
ONGC Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती साठी निवड प्रक्रिया हि मेरीट वर असणार आहे, म्हणजे ज्या उमेदवाराला सर्वाधिक मार्क्स असतील त्यांची निवड हि यात केली जाणार आहे.
भरती हि 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास आहे, त्यामुळे ज्या ट्रेड विभागात तुम्ही अर्ज करताय त्यानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे, त्यात उमेदवार हा सर्वोत्तम गुण धारक असणे गरजेचे आहे. शिक्षणानुसार कट ऑफ लागेल यात आरक्षण पण असेल. म्हणजे एकत्रितपणे मेरीट वर उमेदवार या भरती साठी अप्रेंटीस म्हणून ONGC मध्ये निवडले जाणार आहेत.
ONGC Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 17 ऑक्टोबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 06 नोव्हेंबर 2025 |
ONGC Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ट्रेड अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज | Apply Online |
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
ONGC Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process
ONGC भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला जर अप्रेंटीस व्हायचे असेल तर तुम्ही या भरती साठी अर्ज करू शकता. खाली स्टेप बाय स्टेप अर्ज करण्याची माहिती दिली आहे, ती फॉलो करा आणि त्वरित अर्ज सादर करा.
- प्रथम वरील टेबल मधील तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा त्याच्या समोरील Apply Link वर क्लिक करा.
- अधिकृत वेबसाईट उघडेल तिथे तुमची नोंदणी करून घ्या.
- मग अर्ज करा असा पर्याय येईल त्यावर क्लिक करून भरतीचा फॉर्म उघडा.
- अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
- या भरती साठी परीक्षा नाहीये, सोबत फी पण द्यायची नाहीये.
- अर्ज भरून झाला कि मग त्यात तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
- त्यानंतर एकदा अर्ज तपासून घ्यायचा आहे, काही चुकल असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचं आहे.
- आणि शेवटी अर्ज डायरेक्ट सबमिट करून टाकायचा आहे.
इतर भरती
Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा
SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा
Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा
RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा
Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा
RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा
UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा
ONGC Apprentice Bharti 2025 – 26: FAQ
ONGC Apprentice Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
ONGC Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 2623 आहेत.
ONGC Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट 06 नोव्हेंबर 2025 आहे.
ONGC Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि Merit Based आहे, ज्यांना जास्त मार्क त्यांची निवड होणार आहे.
ONGC Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?
ONGC भरती मध्ये अप्रेंटीस पदासाठी पगार स्टायपेंड हे 12,300 रु. पर्यंत आहे.
1 thought on “ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा”