Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे, या भरतीत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

या भरतीसाठी 10वी, ITI किंवा पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रता आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीत दिल्या आहेत, इच्छुक उमेदवारांनी त्या नीट वाचूनच अर्ज करावा.

मुंबई पोर्टमध्ये काम करण्याची ही सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंबंधी अधिक माहिती जसे की पदांची संख्या, पात्रता, वय मर्यादा आणि अर्ज प्रक्रिया खाली सविस्तर दिली आहे.

ज्यांना सरकारी नोकरीची इच्छा आहे आणि मुंबई पोर्टमध्ये काम करण्याची आवड आहे, त्यांनी ही संधी गमावू नये. पात्र उमेदवारांनी निश्चित मुदतीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Mumbai Port Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थामुंबई पोर्ट
भरतीचे नावMumbai Port Bharti 2025
पदाचे नावअप्रेंटीस
रिक्त जागा116
वेतन10,000 रु.
नोकरी ठिकाणमुंबई
शैक्षणिक पात्रता10वी/ ITI/ पदवी पास
वयोमर्यादाकिमान 14 वर्षे
अर्जाची फीसामान्य प्रवर्ग:  ₹100/-
राखीव प्रवर्ग: फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ ऑफलाईन

Mumbai Port Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटिस11
COPA ट्रेड अप्रेंटिस105
Total116

Mumbai Port Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)

General/OBC/EWS प्रवर्ग₹100/-
PWD प्रवर्गफी नाही

Mumbai Port Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1पदवीधर अप्रेंटिसअर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
2COPA ट्रेड अप्रेंटिसअर्जदाराने 10वी उत्तीर्ण + ITI (COPA) चे शिक्षण घेतलेले असावे.

Mumbai Port Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

मुंबई पोर्ट भरती साठी अर्जदारांची निवड हि मेरीट वर होणार आहे, जे काही शैक्षणिक पात्रता निकष दिले आहेत त्यात उमेदवारांना जास्तीत जास्त मार्क्स असणे आवश्यक आहे.

मेरीट वर (मार्क्स वर) उमेदवारांची निवड हि केली जाणार आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरुपाची परीक्षा अथवा मुलाखत असे काही घेतले जाणार नाही. डायरेक्ट ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांची निवड मेरीट लोस्त नुसार होणार आहे.

निवड प्रक्रियामेरीट बेस

Mumbai Port Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात10 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख10 नोव्हेंबर 2025

Mumbai Port Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
पदवीधर अप्रेंटिस जाहिरात PDFपद क्र.1 – जाहिरात वाचा
COPA ट्रेड अप्रेंटिस जाहिरात PDFपद क्र.2 – जाहिरात वाचा
पदवीधर अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणीपद क्र.1 – Apply Online
COPA ट्रेड अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणीपद क्र.2 – Apply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ताApprentice Training Centre (ATC), 3rd floor, Bhandar Bhavan, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010

Mumbai Port Bharti 2025: Step-by-Step Application Process – मुंबई पोर्ट भरती साठी अर्ज कसा करावा?

मुंबई पोर्ट भरती साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन प्रकारे फॉर्म हा भरता येणार आहे. याठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वर टेबल मध्ये Apply Link दिली आहे, तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पत्ता वर टेबल मध्ये दिला आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला ज्या स्वरुपात अर्ज करायचा आहे ते आधी ठरवून घ्या.
  • ऑनलाईन अर्जासाठी वरील टेबल मधील लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करा.
  • ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर जाहिरात डाउनलोड करून त्यातील फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडा, ऑनलाईन साठी फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • भरतीची जी काही फी आहे ती तुम्हाला जर लागू असेल तर ती भरून घ्या.
  • नंतर फॉर्म सादर करण्यापूर्वी एकदा त्याची फेरतपासणी करून घ्या.
  • मग पुढे ऑफलाईन साठी पोस्टाने अर्ज अधिकृत पत्त्यावर पाठवून द्या.
  • ऑनलाईन अर्ज केला असेल तर अर्जाचे Final Submission करून टाका.
इतर भरती

Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा

RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा

Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा

RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा

UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती! 3000+ जागा, 1,12,400 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा

Mumbai Port Bharti 2025 – 26: FAQ

Mumbai Port Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

अप्रेंटीस पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Mumbai Port Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 116 आहेत.

Mumbai Port Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट 10 नोव्हेंबर 2025 आहे.

Mumbai Port Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि मेरीट वर होणार आहे, 10वी/ ITI/ पदवी परीक्षेत ज्यांना जास्त मार्क्स त्यांना निवडले जाणार आहे.

Mumbai Port Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?

मुंबई पोर्ट अप्रेंटीस पदासाठी वेतन हे 10 हजार रुपये इतके असणार आहे.

Leave a comment