SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवारांना भारतातील एक प्रतिष्ठित संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. सरकारी क्षेत्रात स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अगदी सुटेबल आहे.

या भरतीसाठी उमेदवारांकडून आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणून पदवी (Graduation) मागवण्यात आली आहे. त्यामुळे पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात, फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

SEBI ही भारतातील शेअर बाजारांचे नियमन करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या नोकरीत केवळ चांगला पगारच नाही तर प्रतिष्ठा आणि स्थिरता दोन्ही मिळतात. निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे ₹1,84,000 इतका मासिक पगार याठिकाणी दिला जातो, त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करावे असे आवाहन देखील सेबी द्वारे याठिकाणी करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवरून होणार आहे, त्यामुळे सर्व उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सादर करावा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SEBI Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थासिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
भरतीचे नावSEBI Bharti 2025
पदाचे नावअसिस्टंट मॅनेजर
रिक्त जागा110
वेतन1,43,000 – 1,84,000 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादा18 ते 30 वर्षे
अर्जाची फीसामान्य प्रवर्ग: ₹1118/-
राखीव प्रवर्ग: ₹118/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

SEBI Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (General)56
2असिस्टंट मॅनेजर (Legal)20
3असिस्टंट मॅनेजर (IT)22
4असिस्टंट मॅनेजर (Research)04
5असिस्टंट मॅनेजर (Official Language)03
6असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)02
7असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering)03
Total110

SEBI Bharti 2025: Age Limit (वयोमर्यादा)

सामान्य प्रवर्ग18 ते 30 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

SEBI Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)

General/OBC/EWS प्रवर्ग₹1118/-
SC/ST/PWD प्रवर्ग₹118/-

SEBI Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1असिस्टंट मॅनेजर (General)अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS / CWA धारक असावा.
2असिस्टंट मॅनेजर (Legal)अर्जदाराने विधी पदवी (LLB) केलेली असावी.
3असिस्टंट मॅनेजर (IT)अर्जदाराने कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + पदव्युत्तर पदवी (Computer Science / Computer Application / IT) केलेली असावी.
4असिस्टंट मॅनेजर (Research)अर्जदार हा पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा (Economics / Commerce / Business Administration / Econometrics / Quantitative Economics / Financial Economics / Mathematical Economics / Business Economics / Agricultural Economics / Industrial Economics / Business Analytics) धारक असावा.
5असिस्टंट मॅनेजर (Official Language)अर्जदार हा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी धारक असावा.
6असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)अर्जदाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीचे शिक्षण घेतलेले असावे.
7असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering)अर्जदाराने सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीचे शिक्षण घेतलेले असावे.

SEBI Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

Phase I – Online Exam

Paperपेपरचे नाव / प्रकारमुख्य विषयएकूण गुणवेळ (मिनिटे)कट-ऑफ / नियम
Paper 1सामान्य पेपर (Objective)General Awareness, English Language, Quantitative Aptitude, Reasoning10060किमान 30% गुण आवश्यक
Paper 2विभागानुसार पेपर (Objective)संबंधित शाखेचे विषय – General / Legal / IT / Research / Official Language / Engineering10040किमान 40% गुण आवश्यक
Total**200100 मिनिटेNegative Marking: 0.25 प्रति चुकीचे उत्तर

Phase II – Online Exam

Paperपेपरचे नाव / प्रकारमुख्य विषयएकूण गुणवेळ (मिनिटे)कट-ऑफ / नियम
Paper 1Descriptive EnglishEssay Writing, Precis, Reading Comprehension10060किमान 30% गुण आवश्यक
Paper 2विभागानुसार पेपर (Objective / Technical)अर्ज केलेल्या शाखेवर आधारित विषय10040 (IT साठी 180 मिनिटे)किमान 40% गुण आवश्यक
Total**200100 मिनिटेNegative Marking: 0.25 प्रति चुकीचे उत्तर

Interview

  • ऑनलाईन परीक्षा झाली कि मग त्यानतंर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
  • मुलाखतीमध्ये उमेदवारांची पात्रता हि तपासली जाईल.
  • उमेदवार पदासाठी योग्य आहे का, हे सर्व मुलाखती मध्ये बघितले जाईल.

त्यानंतर शेवटी एकूण गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड हि याठिकाणी सेबी भरती साठी केली जाईल.

SEBI Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात30 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीखNot Avilebal

SEBI Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
शॉर्ट नोटीफिकेशनइथून वाचा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

SEBI Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Step 1: सर्वप्रथम वरील टेबलमध्ये दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करा.

Step 2: तुमच्या समोर SEBI (Securities and Exchange Board of India) ची अधिकृत वेबसाईट उघडेल.

Step 3: वेबसाईटवर नवीन उमेदवार असल्यास तुम्हाला आधी New Registration करावी लागेल.
नोंदणी दरम्यान तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर वगैरे माहिती द्या.

Step 4: नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला Registration Number आणि Password मिळेल.
ते वापरून वेबसाईटवर Login करा.

Step 5: लॉगिन केल्यावर Apply Online / Application Form असा पर्याय दिसेल — त्यावर क्लिक करा.

Step 6: आता तुमच्या समोर भरतीचा अर्ज फॉर्म उघडेल. त्यात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील भरा.

Step 7: त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (Signature) योग्य आकारात अपलोड करा.

Step 8: लागू असल्यास परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने भरा (Debit Card, Credit Card, UPI किंवा Net Banking द्वारे).

Step 9: सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज एकदा Preview / Recheck करा — चुकीची माहिती नाही याची खात्री करा.

Step 10: सर्व काही योग्य असल्यास Final Submit बटणावर क्लिक करा.

Step 11: अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर Acknowledgement Slip / Application Form ची प्रिंट काढून घ्या.

इतर भरती

Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा

RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा

Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा

RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा

UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती! 3000+ जागा, 1,12,400 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा

SEBI Bharti 2025 – 26: FAQ

SEBI Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

असिस्टंट मॅनेजर पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

SEBI Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 110 आहेत.

SEBI Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट अजून आली नाहीये.

SEBI Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित आहे.

SEBI Assistant Manager पदासाठी वेतन पगार किती आहे?

असिस्टंट मॅनेजर पदासाठी सेबी द्वारे प्रती महिना वेतन हे 1,84,000 रु. एवढे दिले जाते.

Leave a comment