UPSC ESE Bharti 2025: संघ लोकसेवा आयोगामार्फत इंजिनिअरिंग सेवा परीक्षा 2026 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशातील अभियंत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून केंद्र सरकारच्या विविध प्रतिष्ठित विभागांमध्ये अधिकारी पदासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
दरवर्षी हजारो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात आणि प्रचंड स्पर्धा होत असते. यंदाही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ही संधी गमावू नये.
या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि अर्जाची सविस्तर प्रक्रिया ही अधिकृत जाहिरात व पोस्टमध्ये दिली आहे. त्यामुळे हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा सोबतच भरतीची जाहिरात पण वाचून घ्या आणी मग ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
UPSC ESE Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | संघ लोकसेवा आयोग (UPSC) |
भरतीचे नाव | UPSC ESE Bharti 2025 |
पदाचे नाव | अभियंता (इंजिनियर) |
रिक्त जागा | 474 |
वेतन | 60,000 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | इंजिनिअरिंग पदवी पास |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹200/- राखीव प्रवर्ग: फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
UPSC ESE Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
अ. क्र. | पदाचे नाव/श्रेणी | पद संख्या |
1 | सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I) | 474 |
2 | मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II) | |
3 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III) | |
4 | इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV) | |
Total | 474 |
UPSC ESE Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)
General/OBC प्रवर्ग | ₹200/- |
SC/ST/PWD/महिला | फी नाही |
UPSC ESE Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
इंजिनियर (श्रेणी नुसार विविध पदे) | अर्जदार उमेदवार हा संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवीधारक असावा. |
UPSC ESE Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
UPSC इंजिनिअरिंग सेवा परीक्षा (ESE) ही तीन टप्प्यांत घेतली जाते –
- Stage-I : Preliminary Exam (Objective Type)
- Stage-II : Main Exam (Conventional Type)
- Stage-III : Personality Test (Interview)
प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांमध्ये मिळालेले गुण अंतिम निकालात मोजले जातात, त्यानंतर मुलाखत गुण जोडून अंतिम मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते. शेवटी पात्र उमेदवारांना मेडिकल टेस्ट आणि शारीरिक पात्रता तपासणी (Physical Standards) करावी लागते.
Stage-I (Preliminary Examination) – Objective Type
विभाग | पेपर | विषय | वेळ | मार्क्स |
---|---|---|---|---|
Civil Engineering | Paper-I | General Studies & Engineering Aptitude | 2 तास | 200 |
Paper-II | Civil Engineering | 3 तास | 300 | |
Total | 500 | |||
Mechanical Engineering | Paper-I | General Studies & Engineering Aptitude | 2 तास | 200 |
Paper-II | Mechanical Engineering | 3 तास | 300 | |
Total | 500 | |||
Electrical Engineering | Paper-I | General Studies & Engineering Aptitude | 2 तास | 200 |
Paper-II | Electrical Engineering | 3 तास | 300 | |
Total | 500 | |||
Electronics & Telecommunication | Paper-I | General Studies & Engineering Aptitude | 2 तास | 200 |
Paper-II | Electronics & Telecommunication Engineering | 3 तास | 300 | |
Total | 500 |
Stage-II (Main Examination) – Conventional Type
विभाग | पेपर | विषय | वेळ | मार्क्स |
---|---|---|---|---|
Civil Engineering | Paper-I | Civil Engineering | 3 तास | 300 |
Paper-II | Civil Engineering | 3 तास | 300 | |
Total | 600 | |||
Mechanical Engineering | Paper-I | Mechanical Engineering | 3 तास | 300 |
Paper-II | Mechanical Engineering | 3 तास | 300 | |
Total | 600 | |||
Electrical Engineering | Paper-I | Electrical Engineering | 3 तास | 300 |
Paper-II | Electrical Engineering | 3 तास | 300 | |
Total | 600 | |||
Electronics & Telecommunication | Paper-I | Electronics & Telecommunication Engineering | 3 तास | 300 |
Paper-II | Electronics & Telecommunication Engineering | 3 तास | 300 | |
Total | 600 |
Stage-III (Personality Test)
- मुलाखत (Personality Test) – 200 Marks
- या टप्प्यात उमेदवाराचे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, तांत्रिक ज्ञान, प्रशासनिक दृष्टिकोन आणि निर्णयक्षमता तपासली जाते.
- मुलाखती वर देखील अंतिम निवड हि अवलंबून आहे, पण मेरीट मात्र वरील Pre आणि Mains Exam वरच आहे.
थोडक्यात वरील प्रमाणे हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे, आणि तीन टप्प्यातच निवड होणार आहे. जे उमेदवार या तिन्ही टप्प्यात उत्तीर्ण होतील त्यांना नोकरी साठी जॉब लेटर हे मिळणार आहे.
UPSC ESE Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 27 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 16 ऑक्टोबर 2025 |
पूर्व परीक्षेची तारीख | 08 फेब्रुवारी 2026 |
UPSC ESE Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
UPSC ESE Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- पहिल्यांदा तुम्हाला वरील टेबल मधील Apply Online लिंक वर क्लिक करून अधिकृत UPSC वेबसाईट उघडायची आहे.
- वेबसाईटवर नवीन उमेदवार असल्यास आधी नोंदणी (Registration) करून घ्यायची आहे, आणि आधीपासून नोंदणी असेल तर थेट लॉगिन करायचं आहे.
- आता तुम्हाला Engineering Services Examination (ESE) 2026 साठी अर्ज करा असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे.
- नंतर ऑनलाईन भरतीचा फॉर्म उघडेल. त्या फॉर्ममध्ये नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता, जन्मतारीख अशी सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- लागू असल्यास परीक्षा फी ₹200/- ऑनलाईन मोडने भरायची आहे (SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी फी नाहीये).
- पासपोर्ट साईजचा फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज व फॉरमॅटमध्ये अपलोड करायची आहे.
- अर्ज सबमिट करण्याआधी एकदा नीट तपासायचा आहे. काही माहिती चुकीची असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे.
- शेवटी फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे.
इतर भरती
SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा
SSC Delhi Police Driver Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाची भरती! 69,100 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा
BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा
Canara Bank Apprentice Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी कॅनरा बँक मध्ये 3500 जागांसाठी भरती, ₹15,000 पगार! लगेच अर्ज करा!
SSC Delhi Police Constable Bharti 2025: 12वी पासवर SSC कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 7565 जागांची मेगाभरती ! ₹69,100 पर्यंत पगार! इथून लगेच अर्ज करा!
RRB Junior Engineer Bharti 2025: रेल्वे मध्ये 2,570 जागांसाठी मेगा भरती! 35,400 रु. पगार, पदवीधर लगेच अर्ज करा
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी/ पदवी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Thane Van Vibhag Bharti 2025: ठाणे वन विभाग भरती! 60 हजार रुपये पगार, 10वी पास अर्ज करा
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा
UPSC ESE Bharti 2025 – 26: FAQ
UPSC ESE Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
इंजिनियर अभियंता या पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
UPSC ESE Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 474 आहेत.
UPSC ESE Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 16 ऑक्टोबर 2025 आहे.
SSC Delhi Police Head Constable Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती वर आधारित आहे.
UPSC ESE Bharti Engineer पदासाठी वेतन पगार किती आहे?
युपीएसइ अंतर्गत अभियंता इंजिनियर पदासाठी 60,000 रुपया पर्यंत पगार मिळतो.
2 thoughts on “UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा”