SSC Delhi Police Driver Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात भरती निघाली आहे, त्यासंदर्भात अधिकृत जाहिरात पण प्रसिद्ध झाली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना या भरती साठी फॉर्म भरता येणार आहे.
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाची हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, ऑनलाईन स्वरूपातच या भरती साठी अर्ज करता येणार आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज हा सादर करता येणार नाहीये.
12वी पास वर हि भरती होणार आहे सोबतच इतर काही अटी पण आहेत, जे उमेदवार या सर्व अटीची पूर्तता करतील केवळ त्यांना फॉर्म हा भरता येणार आहे. तब्बल 69,100 रु. पगार याठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे त्यामुळे हि नक्कीच सुवर्णसंधी आहे.
भरती विषयी पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, जर तुम्हाला खरच अर्ज करायचा असेल तर कृपया हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि त्वरित खालील स्टेप्स नुसार फॉर्म सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
SSC Delhi Police Driver Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | दिल्ली पोलीस दल |
भरतीचे नाव | SSC Delhi Police Driver Bharti 2025 |
पदाचे नाव | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष |
रिक्त जागा | 737 |
वेतन | 21,700-69,100 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | 12वी पास |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹100/- राखीव प्रवर्ग: फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
SSC Delhi Police Driver Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष | 737 |
Total | 737 |
SSC Delhi Police Driver Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)
General/OBC प्रवर्ग | ₹100/- |
SC/ST/ExSM प्रवर्ग | फी नाही |
SSC Delhi Police Driver Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष | अर्जदार उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा + त्याच्याकडे अवजड वाहन चालक परवाना असावा. |
SSC Delhi Police Driver Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Computer Based Examination
विभाग | विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
---|---|---|---|---|
Part-A | General Awareness | 20 | 20 | – |
Part-B | General Intelligence | 20 | 20 | – |
Part-C | Numerical Ability | 10 | 10 | – |
Part-D | Road Sense, Vehicle Maintenance, Traffic Rules/Signals, Vehicle & Environmental Pollution (Petrol/Diesel, CNG, Noise Pollution, etc.) | 50 | 50 | – |
– | Total | 100 | 100 | 90 मिनिटे |
2) Physical Endurance and Measurement Test (PE&MT)/ Document Verification (DV)
लेखी परीक्षा जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना या दुसऱ्या टप्प्यात शारीरिक टेस्ट साठी बोलवले जाईल, Physical Endurance and Measurement Test झाल्यावर मग याच टप्प्यात उमेदवारांचे कागदपत्रे हे तपासले जातील, सर्व कागदपत्रे योग्य असतील तर उमेदवार या टप्प्यात पास होईल.
3) Trade Test
या तिसऱ्या टप्प्यात उमेदवाराची ट्रेड टेस्ट हि घेतली जाईल, ड्रायव्हर पदासाठी हि भरती होणार आहे त्यामुळे या ट्रेड टेस्ट मध्ये उमेदवाराला किती चांगल्या प्रकारे वाहन गाडी चालवता येते त्याची टेस्ट हि घेतली जाईल.
4) Medical Examination
मग पुढे शेवटच्या टप्प्यात अर्जदार उमेदवारांची मेडिकल तपासणी हि केली जाईल, शारीरिक आणि आरोग्य दृष्ट्या उमेदवार फिट आहेत कि नाही हेच यात पाहिले जाईल. दिल्ली पोलीस ड्रायव्हर पदासाठी जे काही निकष लागू आहेत त्यानुसार हि मेडिकल टेस्ट तपासणी हि पार पडेल.
थोडक्यात मग अशा प्रकारे शेवटी सर्व टप्प्यात जे उमेदवार पास झाले आहेत त्यांची लिस्ट बनवली जाईल, आणि त्यानुसार त्यांची अंतिम निवड हि केली जाईल.
SSC Delhi Police Driver Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 24 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 15 ऑक्टोबर 2025 |
परीक्षेची तारीख | डिसेंबर 2025 / जानेवारी 2026 |
SSC Delhi Police Driver Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
SSC Delhi Police Driver Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- प्रथम वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करा.
- स्टाफ सिलेक्शन कमिशन ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- वेबसाईट वर तुमची नाव नोंदणी करून घ्या, मग लॉगीन करा.
- अर्ज करा हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करून फॉर्म उघडा.
- फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती भरा.
- जाहिराती मध्ये जे काही नियम अटी दिल्या आहेत त्याचे पालन करा.
- तुम्हाला लागू असेल तर परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या.
- नंतर तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- तुमचा भरतीचा फॉर्म एकदा रिचेक करा काही चुकल असेल तर दुरुस्त करा.
- शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
इतर भरती
BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा
Canara Bank Apprentice Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी कॅनरा बँक मध्ये 3500 जागांसाठी भरती, ₹15,000 पगार! लगेच अर्ज करा!
SSC Delhi Police Constable Bharti 2025: 12वी पासवर SSC कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 7565 जागांची मेगाभरती ! ₹69,100 पर्यंत पगार! इथून लगेच अर्ज करा!
RRB Junior Engineer Bharti 2025: रेल्वे मध्ये 2,570 जागांसाठी मेगा भरती! 35,400 रु. पगार, पदवीधर लगेच अर्ज करा
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी/ पदवी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Thane Van Vibhag Bharti 2025: ठाणे वन विभाग भरती! 60 हजार रुपये पगार, 10वी पास अर्ज करा
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा
Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये 10वी/12वी/ITI पास वर भरती! ₹63200 पगार, लगेच अर्ज करा
Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती जाहीर! अर्ज सुरु, 15 हजार रुपये महिना, 10वी पास फॉर्म भरा
SSC Delhi Police Driver Bharti 2025 – 26: FAQ
SSC Delhi Police Driver Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
दिल्ली पोलीस ड्रायव्हर या पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
SSC Delhi Police Driver Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 737 आहेत.
SSC Delhi Police Driver Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 15 ऑक्टोबर 2025 आहे.
SSC Delhi Police Driver Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि ऑनलाईन लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी – कागदपत्रे पडताळणी, ट्रेड टेस्ट, मेडिकल टेस्ट या आधारे होणार आहे.
1 thought on “SSC Delhi Police Driver Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाची भरती! 69,100 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा”