IB Hall Ticket 2025: केंद्रीय गुप्तचर विभाग भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आली आहे, IB Bharti चे प्रवेशपत्र हे जाहीर करण्यात आले आहेत. तुम्ही जर या भरती साठी अर्ज केला असेल तर तात्काळ तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या.
केंद्रीय गुप्तचर विभाग भरतीचे हॉल तिकिट कसे डाउनलोड करायचे? परीक्षा कधी होणार? कोणत्या टप्याची परीक्षा आहे, अशी सर्व काही महत्वाची माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे.
आर्टिकल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा, आणि ज्या स्टेप्स दिल्या आहेत ज्या लिंक्स टेबल मध्ये सांगितल्या आहेत त्याच्या आधारे तुमचे IB Hall Ticket 2025 Download करून घ्या.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
भरतीचे नाव | IB Hall Ticket 2025 |
भरती करणारी संस्था | केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) |
एकूण रिक्त जागा | 394 |
अधिकृत वेबसाईट | mha.gov.in |
Hall Ticket Status | Coming Soon |
IB Hall Ticket 2025 Important Dates & Links – महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
परीक्षेचा टप्पा | पूर्व परीक्षा (Tier I) |
परीक्षेची तारीख | 29 & 30 सप्टेंबर 2025 |
भरतीची अधिकृत वेबसाईट | mha.gov.in |
IB Hall Ticket | इथून Download करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | इथून जॉईन करा |
How To Download IB Hall Ticket 2025 – IB भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- सर्वात आधी तुम्हाला वरील टेबल मधील IB Hall Ticket इथून Download करा या लिंक वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर केंद्रीय गुप्तचर विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- त्या वेबसाईट वर तुम्हाला पहिल्यांदा तुमची युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करायचं आहे. (IB Bharti चा फॉर्म भरताना जो User ID & Password बनवला होता तो याठिकाणी Use करायचा आहे.)
- एकदा का तुम्ही वेबसाईट वर लॉगीन केला कि मग वेबसाईट च Dashboard ओपन होईल, तिथे वरच्या बाजूला IB Hall Ticket 2025 Download Link दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- मग तुमच्या समोर डायरेक्ट तुमच केंद्रीय गुप्तचर विभाग भरती चे हॉल तिकिट हे प्रदर्शित होईल.
- तुम्हाला हे तुमचे भरतीचे प्रवेशपत्र चेक करून घ्यायचे आहे, काही चुकल तर नाही ना हे तुम्हाला तपासायच आहे.
- त्यानंतर मग तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र ऑनलाईन स्वरुपात तुमच्या कॉम्पुटर वर किंवा मोबाईल वर सेव्ह करून ठेवायचे आहे.
- IB Hall Ticket 2025 PDF Save केल्यानंतर त्याची प्रिंट पण काढून घ्यायची आहे.
एक इथे लक्षात घ्या केंद्रीय गुप्तचर विभाग भरती हि पूर्व स्तरावरील होणार आहे, त्यामुळे परीक्षेला जाताना सर्व अर्जदारांकडे ओरीजनल प्रवेशपत्र कलर प्रिंट मध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रिंट या कलर प्रिंट मधून काढा, आणि त्याच्या काही प्रती पण राहू द्या कारण जर प्रवेशपत्र हरवले तर येन वेळी परीक्षेला तुम्हाला प्रोबेल्म येणार नाहीत.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही IB Hall Ticket 2025 Download हे करू शकता.
इतर भरती
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा
Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये 10वी/12वी/ITI पास वर भरती! ₹63200 पगार, लगेच अर्ज करा
Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती जाहीर! अर्ज सुरु, 15 हजार रुपये महिना, 10वी पास फॉर्म भरा
MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक भरती सुरु! जाहिरात प्रसिद्ध, इथून अर्ज करा
RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
PGCIL Apprentice Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 10वी/ITI/पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! लगेच अर्ज करा
IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा
Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा
GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा
IB Hall Ticket 2025: FAQs
IB भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून प्रवेशपत्र हे डाउनलोड करता येतात.
IB भरतीचे प्रवेशपत्र कुठून डाउनलोड करावे?
अर्जदारांना केंद्रीय गुप्तचर विभागाच्या cdn.digialm.com या पोर्टल वरून प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहेत.
IB Bharti साठी एकूण किती जागा रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा या 394 आहेत, ज्या ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech या पदासाठी असणार आहेत.
IB Bharti Written Exam ची तारीख काय आहे?
IB भरतीची पूर्व लेखी परीक्षा हि दिनांक 29 & 30 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार आहे.