RCFL Apprentice Recruitment 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर लिमिटेड (RCFL) मध्ये भरती निघाली आहे, त्या संदर्भात अधिकृत जाहिरात अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी पदांसाठी हि भरती होणार आहे, इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर लिमिटेड द्वारे करण्यात आले आहे.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही RCFL Apprentice Bharti साठी अर्ज करून नोकरी मिळवू शकता.
अर्ज करण्याची प्रोसेस ऑनलाईन आहे, भरती विषयी पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लगेच फॉर्म भरून टाका.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
RCFL Apprentice Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
|---|---|
| भरती करणारी संस्था | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर लिमिटेड (RCFL) |
| भरतीचे नाव | RCFL Apprentice Recruitment 2025 |
| पदाचे नाव | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) |
| रिक्त जागा | 325 |
| वेतन | ₹7000 ते ₹9000/- |
| नोकरी ठिकाण | ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड जिल्हा |
| शैक्षणिक पात्रता | 12वी/ डिप्लोमा / पदवी (पदांनुसार) |
| वयोमर्यादा | १८ ते 25 वर्षे |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
RCFL Apprentice Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | वेतन श्रेणी |
| 1 | पदवीधर अप्रेंटीस | 115 | ₹9000 |
| 2 | टेक्नीशियन अप्रेंटीस | 114 | ₹8000 |
| 3 | ट्रेड अप्रेंटीस | 96 | ₹7000 |
| Total | 325 | – |
RCFL Apprentice Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | शिक्षण |
| 1 | पदवीधर अप्रेंटीस | अर्जदाराने 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी. |
| 2 | टेक्नीशियन अप्रेंटीस | अर्जदाराने 50 टक्के गुणांसह टेक्निशियन डिप्लोमा (Chemical/ Civil/ Computer/ Electrical/ Instrumentation/Mechanical) केलेला असावा. |
| 3 | ट्रेड अप्रेंटीस | अर्जदाराने 50 टक्के गुणांसह 12वी किंवा B.Sc. (Physics, Chemistry, Mathematic) पर्यंत चे शिक्षण घेतलेले असावे. |
RCFL Apprentice Recruitment 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
| तपशील | विवरण |
|---|---|
| वयाची अट | 18 ते 25 वर्षे |
| SC/ST | 05 वर्षे सूट |
| OBC | 03 वर्षे सूट |
RCFL Apprentice Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
RCFL Apprentice Recruitment साठी अर्जदारांची निवड हि मेरीट बेस असणार आहे, उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक मार्क्स वर निवडले जाणार आहे. यामध्ये पदवी/ डिप्लोमा मध्ये मिळालेले मार्क्स विचारात घेतले जाणार आहेत.
ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क्स असतील त्यांची एक लिस्ट काढली जाईल, मग त्यांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल. मगच शेवटी पात्र उमेदवारांना 1 वर्षासाठी अप्रेंटीस म्हणून प्रशिक्षणासाठी बोलवले जाईल.
RCFL Apprentice Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| तपशील | तारीख |
|---|---|
| अर्जाची सुरुवात | 29 ऑगस्ट 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 12 सप्टेंबर 2025 |
RCFL Apprentice Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| घटक | लिंक / माहिती |
|---|---|
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
RCFL Apprentice Recruitment 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या
भरतीसाठी दिलेल्या Apply Link वर क्लिक करून RCFL च्या अधिकृत साइटला भेट द्या.
2) नोंदणी (Registration) करा
साईट वर तुमची बेसिक माहिती टाकून नाव नोंदणी करून घ्या.
3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)
त्यानंतर मग अर्जाचा फॉर्म उघडा, त्यात जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
4) कागदपत्रे अपलोड करा
पुढे अर्जामध्ये तुमचा पासपोर्ट फोटो आणि सही ची फाईल योग्य साईज मध्ये अपलोड करून घ्या.
5) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा
एकदा का पूर्ण फॉर्म भरून झाला कि मग तुम्हाला तो पुन्हा एकदा चेक करून घ्यायचा आहे, माहिती चुकली असेल तर edit करून घ्यायची आहे आणि मग फॉर्म सबमिट करायचा आहे. सोबतच त्याची प्रिंट पण काढून घ्यायची आहे.
इतर भरती
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा
Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा
IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा
Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
RCFL Apprentice Recruitment 2025 – 26: FAQ
RCFL Apprentice Recruitment 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस पदांसाठी भरती केली जात आहे.
RCFL Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 325 आहेत.
RCFL Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.
RCFL Apprentice Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?
या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड मेरीट बेस आहे, ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांची निवड हि केली जाणार आहे.
