IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्फत अप्रेंटिस भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीत वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रशिक्षणार्थी पदे भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत उमेदवारांना विविध तांत्रिक आणि गैर-तांत्रिक विभागांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सरकार मान्यताप्राप्त प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळणार असल्यामुळे पुढे नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात ठेवण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांसाठी अर्ज लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया हि सुरु झालीये, फक्त इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत फॉर्म भरणे खूप गरजेचे आहे, मुदत संपली तर नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या आर्टिकल मध्ये भरती संदर्भात सविस्तर माहिती हि देण्यात आली आहे, त्यामुळे हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा, सोबतच एकदा जाहिरात पण वाचून घ्या आणि मग नंतर ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IOCL Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)
भरतीचे नावIOCL Apprentice Bharti 2025
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
रिक्त जागा880
वेतन / स्टायपेंड8,000 रुपये (पदानुसार कमी जास्त)
नोकरी ठिकाणपश्चिम क्षेत्र IOCL
शैक्षणिक पात्रता10वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवी पास
वयोमर्यादा18 ते 24 वर्षे
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

IOCL Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
1ट्रेड अप्रेंटिस75
2टेक्निशियन अप्रेंटिस120
3पदवीधर अप्रेंटिस210
Total405

IOCL Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावआवश्यक शिक्षण
ट्रेड अप्रेंटिसअर्जदार किमान 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याने ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist) चे शिक्षण घेतलेले असावे.
टेक्निशियन अप्रेंटिसउमेदवाराने 50% [SC/ST/PWD: 45% गुण] गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) केलेला असावा.
पदवीधर अप्रेंटिसअर्जदाराने 50% [SC/ST/PWD: 45% गुण] गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी.

IOCL Apprentice Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अट18 ते 24 वर्षे
SC/ ST प्रवर्ग5 वर्षे सूट
OBC प्रवर्ग3 वर्षे सूट

IOCL Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

IOCL Apprentice Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया अतिशय सोपी ठेवण्यात आली आहे. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड हि डायरेक्ट काही टप्प्यामध्येच होणार आहे.

  1. Shortlisting (शॉर्टलिस्टिंग):
    उमेदवारांनी अर्ज करताना दिलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या टक्केवारीवर प्राथमिक यादी तयार केली जाईल. ज्यांना जास्त गुण मिळाले आहेत असे उमेदवार यात शॉर्टलिस्ट केले जातील.
  2. Document Verification (कागदपत्र तपासणी):
    शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, इ.) पडताळणी साठी बोलावले जाईल.
  3. Final Selection (अंतिम निवड):
    कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल, त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.

IOCL Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात16 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2025

IOCL Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2 & 3: Apply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IOCL Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईट वर जा

  • सर्वप्रथम वरील Apply Link वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2) नोंदणी (Enrollment) करा

  • Apprentice म्हणून तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी केल्यानंतर त्याचा Enrollment No सेव्ह करून ठेवा.

3) ऑनलाईन अर्ज भरा

  • ऑनलाईन अर्जाच्या अधिकृत लिंक वर जा, आणि तिथे फॉर्म ओपन करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली जाईल ती माहिती भरून घ्या.

4) फॉर्म सबमिट करा

  • या भरतीचा फॉर्म पूर्णपणे भरून झाला कि मग तुम्हाला एकदा तो रिचेक करायचा आहे.
  • माहिती बरोबर असेल तर मग डायरेक्ट फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही IOCL Apprentice Bharti साठी ऑनलाईन स्वरुपात कोणत्याही अडचणी शिवाय फॉर्म हा भरू शकता.

इतर भरती

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

IOCL Apprentice Bharti 2025 – 26: FAQ

IOCL Apprentice Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

Apprentice प्रशिक्षणार्थी या पदांची भरती केली जात आहे.

IOCL Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 405 आहेत.

IOCL Apprentice Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे.

IOCL Apprentice Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि मेरीट च्या आधारे केली जाणार आहे.

Leave a comment