Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस भरती! 15,631 जागांची मेगा भरती, इथून पूर्ण माहिती बघा!

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची अधिकृत जाहिरात जाहीर झाली असून यामध्ये तब्बल 15631 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना पोलीस दलात सामील होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या भरतीत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या सर्व पदांसाठी अर्ज मागवले गेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी या संबंधी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शारीरिक चाचणी याबाबतची सर्व माहिती नीट वाचून घेणे आवश्यक आहे.

ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरले जाणार आहेत, जे उमेदवार पात्र आहेत ते या Maharashtra Police Bharti 2025 साठी ऑनलाईन अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करू शकतात.

या भरती संदर्भात सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर कृपया या लेखामधील सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की वाचा आणि मगच ऑनलाईन अधिकृत पोर्टल च्या माध्यमातून फॉर्म भरून घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Maharashtra Police Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थामहाराष्ट्र राज्य पोलीस विभाग
भरतीचे नावMaharashtra Police Bharti 2025
पदाचे नावपोलीस शिपाई व कारागृह शिपाई
रिक्त जागा15631
वेतन21,700 रुपये ते 69,100 रुपये
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रताकिमान 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा18 ते 28 वर्षे
अर्जाची फीसामान्य – 450 रुपये
मागासवर्गीय – 350 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Maharashtra Police Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावरिक्त जागा
पोलीस शिपाई12,399
पोलीस शिपाई चालक234
पोलीस बँड्समन25
सशस्त्र पोलीस शिपाई2,393
कारागृह शिपाई580
Total15,631

Maharashtra Police Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलिस शिपाई12 वी पास व MS-CIT
पोलीस शिपाई चालक12 वी पास व LVM किंवा LVM-TR / HGV किंवा HPMV ड्रायव्हिंग लायसन्स.
सशस्त्र पोलीस शिपाई12 वी पास व MS-CIT
पोलीस बँड्समन10 वी पास
कारागृह शिपाई12 वी पास व MS-CIT

Physical Eligiblity (शारीरिक पात्रता निकष) –

उमेदवारउंचीछाती
पुरुषकिमान 165 से.मी.79 से.मी. (फुगवल्यावर 84 से.मी.)
महिलाकिमान 155 से.मी.लागू नाही

Maharashtra Police Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अट18 ते 28 वर्षे
SC/ ST प्रवर्ग5 वर्षे सूट
OBC प्रवर्ग3 वर्षे सूट

सन 2022 व 2023 मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना या भरतीत एक वेळ विशेष सवलत देऊन अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Maharashtra Police Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) शारीरिक चाचणी (Physical Test)

पुरुषमार्क्समहिलामार्क्स
1600 मीटर धावणे20 मार्क800 मीटर धावणे20 मार्क
100 मीटर स्प्रिंट (100m run)15 मार्क100 मीटर स्प्रिंट (100m run)15 मार्क
गोळाफेक15 मार्कगोळाफेक15 मार्क
एकूण50 मार्क्सएकूण50 मार्क्स
  • शारीरिक चाचणीत मिळालेले गुण अंतिम मेरिट लिस्टमध्ये विचारात घेतले जातात, त्यामुळे ग्राउंड क्लियर करणे आवश्यक आहे.

2) लेखी परीक्षा (Written Exam)

विषय प्रश्नगुणवेळ
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी२५२५90 मिनिटे
मराठी व्याकरण२५२५
गणित२५२५
बौद्धिक चाचणी२५२५
एकूण१००१००
  • ऑनलाईन वस्तुनिष्ठ MCQ स्वरुपाची हि लेखी परीक्षा असणार आहे, या पेपर वरच अंतिम निवड होणार आहे.

Maharashtra Police Bharti Syllabus:

विषयअभ्यासक्रम
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी– भारताचा इतिहास, भूगोल, राज्यघटना
– भारतीय राजकारण व शासन व्यवस्था
– राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी
– विज्ञान व तंत्रज्ञान
– क्रीडा, पुरस्कार, अर्थव्यवस्था
– महाराष्ट्र राज्याशी संबंधित महत्वाच्या घटना
अंकगणित– बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
– अपूर्णांक, दशांश, टक्केवारी
– प्रमाण व प्रमाणभेद
– साधे व चक्रवाढ व्याज
– क्षेत्रफळ, घनफळ, परिमाण
– वेळ, अंतर आणि गती
सामान्य बुद्धिमत्ता (Reasoning)– आकृती व क्रम शोधणे (Series)
– कोडी व पझल्स
– तार्किक निष्कर्ष (Logical reasoning)
– समानता, वर्गीकरण
– अंकगणितीय तर्क
– दिशा व कोडींग-डिकोडिंग
मराठी व्याकरणव्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी- वाक्प्रचार, वाक्यरचना

3) कागदपत्र पडताळणी (Document Verification)

  • लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला इत्यादी असे सर्व कागदपत्रे या टप्यात तपासले जातील.
  • जर कागदपत्रे बरोबर असतील तरच अर्जदाराला मेरीट लिस्ट मध्ये टाकेल जाईल.

4) अंतिम निवड (Final Selection)

  • शेवटी मग शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा या दोन्हींच्या एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम यादी (Merit List) तयार केली जाईल.
  • मेरीट लिस्ट मध्ये ज्या ज्या उमेदवाराचे नाव येईल त्यांची शेवटी अंतिम निवड हि केली जाईल.

Maharashtra Police Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलDate
अर्जाची सुरुवातसप्टेंबर/ ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीखऑक्टोंबर/ नोव्हेंबर 2025

Maharashtra Police Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFशासन निर्णय GR वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) Official Portal उघडा → पोलीस भरतीची अधिकृत वेबसाइट उघडा.

2) New Registration → मोबाईल नंबर/ईमेल टाका, OTP Verify करा, आणि नोंदणी पूर्ण करा.

3) Apply Online Form → Apply Now वर क्लिक करून फॉर्म उघडा आणि त्यात तुमची वैयक्तीक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर महत्वाची माहिती भरून घ्या.

4) Documents Upload → फोटो, सही, शिक्षण कागदपत्रे, जात/नॉन-क्रीमीलायर प्रमाणपत्र (लागू असल्यास) स्कॅन करून योग्य साईज मध्ये अपलोड करा.

5) Fee Payment → भरती साठी लागू असलेली परीक्षा फी, UPI/Net Banking/Debit-Credit Card द्वारे भरून घ्या.

6) Final Submit → त्यानंतर अर्ज एकदा रिचेक करा, काही चुकल असेल तर दुरुस्त करा आणि मग फॉर्म Submit करून टाका.

थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही Maharashtra Police Bharti 2025 Online Form हा कोणत्याही अडचणी शिवाय भरू शकता.

इतर भरती

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

Maharashtra Police Bharti 2025 – 26: FAQ

Maharashtra Police Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

पोलीस शिपाई या पदांची भरती केली जात आहे.

Maharashtra Police Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 15,631 आहेत.

Maharashtra Police Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर करण्यात आली नाहीये.

Maharashtra Police Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मेरीट लिस्ट आणि अंतिम निवड या प्रकारे पोलीस भरतीची Selection Process पार पडणार आहे.

1 thought on “Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस भरती! 15,631 जागांची मेगा भरती, इथून पूर्ण माहिती बघा!”

Leave a comment