Union Bank of India Bharti 2025: जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत चांगली सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. Union Bank of India मध्ये Specialist Officer (SO) पदासाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. या भरतीतून देशभरातून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
यामध्ये वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) हि पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा यानुसार वेगवेगळी पात्रता लागते, त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरती साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया हि ऑनलाईन स्वरुपाची आहे, उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करता येणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही पदवीधर असाल, आणि सरकारी बँकेत नोकरी शोधत असाल, तर युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 ही तुमच्यासाठी एकप्रकारे सुवर्णसंधी आहे. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही अर्जाची प्रक्रिया, पात्रता, आणि अन्य सर्व माहिती तपासू शकता. अजिबात वेळ वाया घालवू नका, हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचून काढा आणि लगेच तत्काळ अर्ज करा!
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Union Bank of India Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
विवरण | माहिती (Details) |
---|---|
भरतीचे नाव | Union Bank of India Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | Union Bank of India (युनियन बँक ऑफ इंडिया) |
एकूण पदसंख्या | 250 |
पदाचे नाव | वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) |
शैक्षणिक पात्रता | संबंधित पदानुसार पदवी / पदव्युत्तर शिक्षण |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
अर्ज फी | General/OBC: ₹1180/- SC/ST/PWD: ₹177/- |
वेतन श्रेणी | ₹93,960/- |
वयोमर्यादा | 25 ते 35 वर्षे |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | https://www.unionbankofindia.co.in |
Union Bank of India Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) | 250 |
Union Bank of India Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) | उमेदवार हा किमान MBA/ MMS/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM पदवीधर असावा आणि त्याला 03 वर्षाचा अनुभव असावा. |
Union Bank of India Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
पदाचे नाव | वयाची अट |
---|---|
वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) | 25 ते 35 वर्षे |
प्रवर्ग | वयोमर्यादा सूट |
---|---|
SC/ST | 05 वर्षे सूट |
OBC | 03 वर्षे सूट |
Union Bank of India Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
युनियन बँक भरतीमध्ये उमेदवारांची निवड हि खालील प्रक्रियेनुसार केली जाणार आहे. निवड प्रक्रियेत बदल पण होऊ शकतो, याचे सर्व अधिकार बँकेकडे असणार आहेत.
- ऑनलाईन परीक्षा (Online Examination)
- ग्रुप डिस्कशन (Group Discussion)
- स्क्रीनिंग ऑफ अर्ज (Screening of Applications)
- वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
अर्जदारांची संख्या लक्षात घेऊन वरील पैकी कोणतीही एक किंवा सर्व पद्धती निवड प्रक्रियेत वापरले जाऊ शकतात.
Union Bank of India Bharti 2025: परीक्षा पद्धत (Exam Pattern)
ऑनलाईन परीक्षा ही खालीलप्रमाणे दोन भागांमध्ये घेण्यात येणार आहे:
(Part I) – कॉमन टेस्ट (Common Test)
विषयाचे नाव | प्रश्नसंख्या | गुण | वेळ |
---|---|---|---|
गणितीय बुद्धिमत्ता (Quantitative Aptitude) | 25 | 25 गुण | |
तर्कशक्ती (Reasoning) | 25 | 25 गुण | 75 मिनिटे |
इंग्रजी भाषा (English Language) | 25 | 25 गुण |
(Part II) – व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge)
विषयाचे नाव | प्रश्नसंख्या | गुण | वेळ |
---|---|---|---|
Professional knowledge relevant to the post | 75 | 150 गुण | 75 मिनिटे |
- एकूण प्रश्नसंख्या: 150
- एकूण गुण: 225
- एकूण वेळ: 150 मिनिटे (2 तास 30 मिनिटे)
थोडक्यात अशा प्रकारे सर्व निवड प्रक्रियेतील टप्पे पूर्ण झाल्यावर, अर्जदार उमेदवारांची अंतिम निवड हि त्यांच्या पात्रते नुसार युनियन बँक मार्फत केली जाणार आहे.
Union Bank of India Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | Date |
---|---|
अर्जाची सुरुवात | 05 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 25 ऑगस्ट 2025 |
Union Bank of India Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | Notification वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Union Bank of India Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम युनियन बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत संकेतस्थळावर जा:
👉 www.unionbankofindia.co.in
✅ Step 2: नाव नोंदणी (New Registration) करा
जर तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल तर “Click here for New Registration” या लिंकवर क्लिक करा.
तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
✅ Step 3: Login करा आणि Dashboard उघडा
नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या User ID आणि Password चा वापर करून वेबसाईटवर लॉगिन करा.
त्यानंतर “Apply Online” या लिंकवर क्लिक करा.
✅ Step 4: Application Form भरा
तुमचं वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरा.
सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करा.
✅ Step 5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- पासपोर्ट साईझ फोटो (JPEG/JPG)
- सही (Signature)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (Marksheet, Degree)
- इतर आवश्यक कागदपत्रे
✅ Step 6: Final Preview आणि Submit करा
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर “Preview” मध्ये सर्व माहिती तपासा.
सर्व माहिती बरोबर असल्यास “Submit” बटणावर क्लिक करा.
✅ Step 7: अर्जाची प्रिंट घ्या
फॉर्म सबमिट झाल्यावर त्याची एक प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवा.
ही प्रिंट तुम्हाला पुढील भरती प्रक्रियेत लागणार आहे.
इतर भरती
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!
NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !
Indian Coast Guard AC 01/2027: 12वी + पदवी पास तरुणांसाठी तटरक्षक दलात भरती! पगार 56,000 पासून! लगेच अर्ज करा!
Union Bank of India Bharti 2025 – 26 : FAQ
Union Bank of India Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?
वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) पद या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.
Union Bank of India Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 250 आहेत.
Union Bank of India Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 25 ऑगस्ट 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
Union Bank of India Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि 4 टप्प्यात होणार आहे यात ऑनलाईन परीक्षा, ग्रुप डिस्कशन, स्क्रीनिंग ऑफ फॉर्म आणि वैयक्तिक मुलाखत असे टप्पे आहेत.
Bharti kute onar bharti Chee pagar Kay Asanar realvet Kay Kam Asanar