Mahavitaran Vidyut Sahayak Result: महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा निकाल जाहीर, फक्त 2 मिनिटात येथून रिझल्ट बघा

Mahavitaran Vidyut Sahayak Result: महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2025 साठीची परीक्षा मे महिन्यात पार पडली होती. तब्बल 5347 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती, ज्यासाठी राज्यभरातून हजारो उमेदवारांनी अर्ज केला होता. आता या भरतीशी संबंधित सर्वांत महत्त्वाची अपडेट आली आहे, ती म्हणजे या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे!

या भरतीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती आणि उमेदवार त्यांच्या निकालाबाबत उत्सुकतेने प्रतीक्षा देखील करत होते. अखेर, महावितरणने अधिकृतपणे निकाल जाहीर करून उमेदवारांची प्रतीक्षा संपवली आहे. यासोबतच कट ऑफ मार्क्स आणि वैयक्तिक गुणसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले आहेत.

तुम्ही जर विद्युत सहाय्यक भरतीसाठी परीक्षा दिली असेल, तर तुमचा निकाल लागला आहे. कट-ऑफ मार्क्सच्या आधारे तुम्ही पुढील टप्प्यासाठी पात्र ठरला आहात का, हे तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर या संबंधित लिंक उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

निकाल तपासण्यासाठी, वैयक्तिक गुण पाहण्यासाठी आणि कट-ऑफ जाणून घेण्यासाठी सर्व महत्वाच्या लिंक्स खाली आर्टिकल मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा, आणि लगेच तुमचा Mahavitaran Vidyut Sahayak Result पाहून घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Mahavitaran Vidyut Sahayak Result 2025

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरतीचे नावमहावितरण विद्युत सहाय्यक भरती
पदाचे नावविद्युत सहाय्यक
एकूण पदे5347
परीक्षेची तारीख20, 21 आणि 22 मे 2025
निकालाची स्थितीनिकाल जाहीर
कट-ऑफउपलब्ध
वैयक्तिक गुणउपलब्ध
अधिकृत संकेतस्थळwww.mahadiscom.in

Mahavitaran Vidyut Sahayak Result Important Date and Links: महत्वाची तारीख आणि लिंक्स

तपशीलतारीख / लिंक
परीक्षेची तारीख20, 21 आणि 22 मे 2025
निकालयेथून पहा
कट-ऑफ मार्क्सयेथून चेक करा
वैयक्तिक गुणयेथे बघा
अधिकृत संकेतस्थळwww.mahadiscom.in

How to Check Mahavitaran Vidyut Sahayak Result Online? Step-by-step guide, महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा निकाल कसा पहावा?

महावितरणने विद्युत सहाय्यक भरतीची परीक्षा २०, २१ आणि २२ मे २०२५ रोजी आयोजित केली होती. या परीक्षेचा निकाल आता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनेक उमेदवारांनी या परीक्षेत सहभाग घेतल्यामुळे निकाल पाहताना वेबसाईट थोडी Slow होऊ शकते. त्यामुळे खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज निकाल पाहू शकता.

🟢 Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या

तुम्हाला निकाल पाहायचा असल्यास सर्वप्रथम महावितरणची अधिकृत वेबसाईट उघडा – www.mahadiscom.in

🟢 Step 2: ‘Latest News’ किंवा ‘Recruitment’ विभाग शोधा

वेबसाईटवर गेल्यावर, होम पेज वर ‘Latest News’ किंवा ‘Careers / Recruitment’ हा विभाग असतो – तिथे क्लिक करा.

🟢 Step 3: ‘Vidyut Sahayak Bharti 06/2023 Result’ या लिंकवर क्लिक करा

तुमच्या भरती प्रक्रियेचा निकाल ‘Vidyut Sahayak 06/2023’ या टायटलखाली दिला असेल – ती लिंक उघडा.

🟢 Step 4: Application ID / Roll Number टाकून लॉगीन करा

निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा Application ID / Roll Number आणि Password / Date of Birth विचारली जाऊ शकते, त्यामुळे हि सर्व योग्य ती माहिती भरा आणि ‘Login’ बटणावर क्लिक करा.

🟢 Step 5: निकाल स्क्रीनवर येईल

Login झाल्यावर तुमचा निकाल समोर दिसेल, त्यामध्ये तुमचे गुण, तुम्ही पास झाला कि नापास झाला, व श्रेणी (Category) दिलेली असेल.

🟢 Step 6: निकालाची PDF डाऊनलोड करा

तुम्ही तुमच्या या निकालाची प्रिंट आउट काढू शकता, किंवा त्याची PDF फाईल तुम्ही तुमच्या मोबाईल वर Save पण करू शकता.

थोडक्यात काही अशा प्रकारे तुम्ही Mahavitaran Vidyut Sahayak Result पाहू शकता, ऑनलाईन स्वरुपात अगदी काही मिनिटात हा रिझल्ट पाहता येतो त्यामुळे निकाल पाहन खूप सिम्पल आहे. वर दिलेल्या स्टेप फक्त बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय Mahavitaran Vidyut Sahayak Result Online बघू शकता.

इतर भरती

BSF Sports Quota Bharti 2025: 10वी पास खेळाडूंना संधी! सीमा सुरक्षा दलात 241 जागांसाठी भरती! 69,000 पर्यंत पगार! अर्ज लगेच करा!

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती! पगार रु.80,000 पर्यंत, लगेच फॉर्म भरा

BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती मोफत ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी मार्फत आणि 72,000 रु. आर्थिक मदत, महिना 10 हजार ! Apply Online

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Mahavitaran Vidyut Sahayak Result FAQ

महावितरण विद्युत सहाय्यक निकाल 2025 कधी जाहीर झाला?

हा निकाल 1 ऑगस्ट 2025 रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाला आहे.

निकाल पाहण्यासाठी मला कोणती माहिती लागेल?

तुम्हाला Application ID किंवा Roll Number, आणि काही वेळा जन्मतारीख (DOB) लागेल.

Mahavitaran Vidyut Sahayak Result कुठे पाहता येईल?

महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahadiscom.in या लिंकवरून निकाल पाहता येतो.

निकाल पाहताना वेबसाइट चालत नाही, काय करावे?

एकावेळी अनेक उमेदवार वेबसाइटवर लॉगिन करत असल्याने सर्व्हर स्लो होतो, त्यामुळे तुम्ही काही वेळाने पुन्हा प्रयत्न करून पाहू शकता.

Leave a comment