IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

IBPS Clerk Recruitment 2025: बँकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे! Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत 2025 साठी Clerk पदांची मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीत तब्बल 10,277 जागा उपलब्ध असून, ही निश्चितच तुमच्या साठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

तुमच्याकडे जर कोणत्याही शाखेची पदवी (Graduation) असेल, आणि तुम्ही एका सुरक्षित, प्रतिष्ठित आणि वेतनदृष्ट्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही भरती तुमच्यासाठीच आहे. Clerk पद हे बँकेतील एक महत्त्वाचं फ्रंटलाइन पद असून, यामध्ये सुरुवातीपासूनच स्थिर पगार, भत्ते आणि प्रोफेशनल ग्रोथ मिळते.

या भरतीत सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना काही ठराविक टप्प्यांतून जावं लागेल, पण ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. IBPS ही भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि पारदर्शक परीक्षा संस्था असून, तिच्या मार्फत हजारो तरुणांनी दरवर्षी सरकारी बँकांमध्ये यशस्वी पाऊल ठेवले आहे.

जर तुम्हालाही सरकारी बँकेत नोकरी करून स्वतःचं भविष्य सुरक्षित करायचं असेल, तर ही संधी नक्कीच सोडू नका. अर्ज कसा करायचा, पात्रता काय लागते, निवड प्रक्रिया कशी आहे, याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, कृपया पोस्ट शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IBPS Clerk Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाInstitute of Banking Personnel Selection (IBPS)
भरतीचे नावIBPS Clerk Recruitment 2025
Participating Banks11 पब्लिक सेक्टर मधील बँका
पदाचे नावClerk
रिक्त जागा10,277
वेतन₹₹24,050/- ते ₹64,480/-
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतात (ज्या बँकेत निवड होईल त्या शाखेनुसार)
शैक्षणिक पात्रताकिमान कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate)
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे (श्रेणीनुसार सूट लागू)
अर्जाची फीसामान्य/OBC/EWS – ₹850
SC/ST/PWD – ₹175
अर्ज प्रक्रियाऑनलाईन अर्ज – www.ibps.in या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे.

IBPS Clerk Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावरिक्त जागा
Clerk10,277

IBPS Clerk Recruitment 2025: Salary Structure पगार वेतन

तपशीलमाहिती
सुरुवातीचा मूळ पगार (Basic Pay)₹24,050/-
वाढीचा पॅटर्न (Annual Increments) • ₹1340 दरवर्षी – 3 वर्षे
• ₹1650 दरवर्षी – पुढील 3 वर्षे
• ₹2000 दरवर्षी – पुढील 4 वर्षे
• ₹2340 दरवर्षी – पुढील 7 वर्षे
• ₹4400 – 1 वर्ष
• ₹2680 – 1 वर्ष
कमाल मूळ पगार (Maximum Basic Pay)₹64,480/-
एकूण पगार (Gross Salary)₹30,000/- ते ₹36,000/- (शहर आणि बँकेनुसार बदलू शकतो)
इतर भत्ते व सुविधा • महागाई भत्ता (DA)
• घरभाडे भत्ता (HRA)
• वाहतूक भत्ता (TA)
• वैद्यकीय सुविधा
• PF, ग्रॅच्युइटी, बोनस

IBPS Clerk Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता निकष
Clerkअर्जदार उमेदवार हा किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर Graduate (Bachelor’s Degree) धारक असावा.

IBPS Clerk Recruitment 2025: Participating Banks, सहभागी बँका

या भरती अंतर्गत सहभागी असलेल्या बँका:

Participating Banks in the IBPS Clerk 2025 Exam
Bank of BarodaCanara Bank    Indian Overseas Bank UCO Bank
Bank of IndiaCentral Bank of IndiaPunjab National Bank Union Bank of India
Bank of Maharashtra Indian Bank Punjab & Sind Bank 

IBPS Clerk Recruitment 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अटवयोमर्यादा हि 20 ते 28 वर्षे आहे.
SC/ ST प्रवर्ग20 ते 33 वर्षे (5 वर्षे सूट)
OBC प्रवर्ग20 ते 31 वर्षे (3 वर्षे सूट)

IBPS Clerk Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Preliminary Exam (पूर्व परीक्षा)

पूर्व परीक्षा ही online पद्धतीने घेतली जाते आणि त्यात प्रत्येक सेक्शनसाठी स्वतंत्र वेळ दिली जाते.

विषयाचे नावपरीक्षा माध्यमप्रश्नसंख्याएकूण गुणवेळ
इंग्रजी भाषाइंग्रजी303020 मिनिटे
संख्यात्मक क्षमता*353520 मिनिटे
विचार क्षमता*353520 मिनिटे
एकूण10010060 मिनिटे
  • उमेदवारांना प्रत्येक विषयात किमान कट-ऑफ मार्क्स मिळवणे आवश्यक आहे.
  • IBPS ठरवलेल्या गरजेनुसार योग्य संख्येत उमेदवार Mains साठी शॉर्टलिस्ट केले जातील.

2) Main Exam (मुख्य परीक्षा)

मुख्य परीक्षा देखील Online Objective प्रकाराची असते आणि प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वेळ निश्चित आहे.

विषयाचे नावपरीक्षा माध्यमप्रश्नसंख्यागुणवेळ
सामान्य/आर्थिक जागरूकता*405020 मिनिटे
इंग्रजी भाषाइंग्रजी404035 मिनिटे
विचार क्षमता*406035 मिनिटे
संख्यात्मक क्षमता*355030 मिनिटे
एकूण155200120 मिनिटे
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा (Negative Marking) केले जातील.
  • Final Selection ही मुख्य परीक्षेच्या गुणांवरच आधारित असते.

3) Local Language Proficiency Test (LLPT

ज्या उमेदवारांना Specific राज्यासाठी फॉर्म भरायचा आहे त्यांना हि Local Language Proficiency Test (LLPT द्यावी लागते. या टेस्ट मध्ये तुम्हाला लोकल भाषा येते का हे तपासले जाते, यात उमेदवाराला लोकल भाषा लिहिता वाचता आणि थोडीफार बोलता येन आवश्यक आहे.

4) Document Verification/ Identity Verification

वरील सर्व टप्प्यामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत त्यांना पुढे कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल, या टप्प्यात उमेदवाराचे कागदपत्रे तपासले जातील मग Identity Verification केल जाईल आणि मगच त्या नंतर उमेदवार निवडले जातील, मेरीट लिस्ट काढली जाईल आणि मग अर्जदार उमेदवार जे पास झाले आहेत त्यांना क्लर्क पदासाठी त्यांच्या इच्छित बँकेत नोकरी दिली जाईल.

IBPS Clerk Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलDate
Online Registration Start Date01 ऑगस्ट 2025
Last Date for Online Application21 ऑगस्ट 2025

IBPS Clerk Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFNotification वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IBPS Clerk Recruitment 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

IBPS Clerk भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
👉 https://www.ibps.in

Step 2: नाव नोंदणी (New Registration) करा

  • “CRP Clerks” या विभागावर क्लिक करा.
  • “Click Here for New Registration” या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID टाका.
  • नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक Registration Number आणि Password मिळेल, याची नोंद ठेवा.

Step 3: अर्ज फॉर्म भरा

  • Registration Number आणि Password वापरून लॉगिन करा.
  • व्यक्तिगत माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव (जर असेल तर) भरावा.
  • केंद्र निवडा जिथे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे.

Step 4: फोटो आणि सही Upload करा

  • पासपोर्ट साइज फोटो (200 x 230 px, 20KB–50KB)
  • सही (signature) (140 x 60 px, 10KB–20KB)
  • प्रमाणपत्र (documents) आणि डाव्या अंगठ्याचा ठसा (scanned format मध्ये)

Step 5: अर्जाची फी भरा (Application Fee)

  • General/OBC/EWS: ₹850
  • SC/ST/PWD: ₹175
  • फॉर्मची फीस डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.

Step 6: Final Submit आणि प्रिंट घ्या

  • सर्व माहिती नीट तपासून मगच “Final Submit” करा.
  • यानंतर तुम्ही Application Form आणि Payment Receipt ची प्रिंट घेऊन ठेवा, कारण नंतर पुढे हि प्रिंट आउट तुम्हाला लागणार आहे.
इतर भरती

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

IBPS Clerk Recruitment 2025 – 26: FAQ

IBPS Clerk Recruitment मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

Clerk पदांची भरती केली जात आहे.

IBPS Clerk Recruitment 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 10277 आहेत.

IBPS Clerk Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 21 ऑगस्ट 2025 आहे.

IBPS Clerk Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

Pre, Mains आणि लोकल भाषा टेस्ट वर निवड होणार आहे.

Leave a comment