OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

OICL Assistant Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पदवी पूर्ण केलेली असेल आणि एक चांगली सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलेली आहे. Oriental Insurance Company Limited (OICL) या सरकारी विमा कंपनीत Assistant या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

OICL ही भारत सरकारच्या अंतर्गत येणारी नामांकित विमा संस्था आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत आणि ही संधी भारत भरातील उमेदवारांसाठी खुली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी हि एक प्रकारे सुवर्ण संधीच आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाइन स्वरूपात आहे. इच्छुक उमेदवारांना OICL च्या अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करायचा आहे, फक्त अधिकृत संकेतस्थळावरून फॉर्म भरता येणार आहे.

या भरतीबाबत पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, पगार व सर्व इतर महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला संपूर्ण लेख नक्की वाचा, आणि लगेच ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

OICL Assistant Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाOriental Insurance Company Limited (OICL)
भरतीचे नावOICL Assistant Bharti 2025
पदाचे नावAssistant (Class III)
रिक्त जागा500
वेतन20,000 रुपये
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतात
शैक्षणिक पात्रताकिमान कोणत्याही शाखेतील पदवीधर
अर्जाची फीसामान्य – 1,000 रुपये
मागासवर्गीय – 250 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन अर्ज – www.orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे.

OICL Assistant Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावरिक्त जागा
Assistant (Grade III)500

OICL Assistant Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता निकष
Assistant (Grade III)अर्जदार उमेदवार हा किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

केवळ पदवीधर उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत, ज्यांनी Graduation पूर्ण केले नाहीये त्यांना फॉर्म भरता येणार नाही. सोबत त्यांना किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे, बाकी Ex-servicemen, SC/ST आणि Persons with Disabilities यांना 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे.

OICL Assistant Recruitment 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अटवयोमर्यादा हि 18 ते 26 वर्षे आहे.
SC/ ST प्रवर्ग18 ते 31 वर्षे (5 वर्षे सूट)
OBC प्रवर्ग18 ते 29 वर्षे (3 वर्षे सूट)

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना हि वयाची अट लागू असणार आहे, बाकी इतर मागासवर्गीय उमेदवारांना या मध्ये सूट देण्यात आली आहे. त्यात एसी एसटी साठी 5 वर्षांची सूट तर ओबीसी प्रवर्गातील अर्जदारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

OICL Assistant Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

OICL Assistant Recruitment ची निवड प्रक्रिया हि एकूण तीन टप्प्यात केली जाते, सुरुवातीला Tier 1 (Preliminary Written Exam) नंतर दुसऱ्या टप्यात Tier 2 (Main Written Exam) आणि मग Regional Language Test घेऊन शेवटी उमेदवारांची अंतिम निवड हि केली जाते.

Tier 1 (Preliminary Written Exam):

या टेस्ट मध्ये फक्त प्राथमिक स्वरुपात स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते, यामध्ये उमेदवाराचे बेसिक स्किल्स – English, Reasoning, आणि Quantitative Aptitude तपासले जातात.

Tier 2 (Main Written Exam):

त्यानंतर हि मुख्य परीक्षा असते, या परीक्षेमध्ये जास्त अवघड विषयांवर प्रश्न विचारले जातात. यात General Awareness, Computer Knowledge, Reasoning, English/Hindi Language आणि Numerical Ability चा समावेश असतो. याच पेपर वर मेरीट लिस्ट लागते त्यामुळे भरती मध्ये Tier 2 (Main Written Exam) च महत्व हे जास्त आहे.

Regional Language Test (प्रादेशिक भाषा चाचणी):

या टप्प्यात उमेदवाराचे त्या-त्या राज्यातील प्रादेशिक भाषेतील ज्ञान तपासले जाते. हे टप्पे केवळ पात्र उमेदवारांसाठी लागू होतात. राज्यानुसार भाषा या बदलल्या जाऊ शकतात, यात उमेदवाराला त्या भाषेत लिखाण करणे, वाचन करणे, भाषा थोडीफार बोलता येणे हे अपेक्षित असते.

त्यानंतर मगच शेवटी जे उमेदवार वरील तिन्ही टप्प्यात पास झाले आहेत त्यांना अंतिमतः मेरीट लिस्ट मध्ये टाकून त्यांची नोकरी साठी अंतिम निवड हि केली जाते.

OICL Assistant Exam Pattern 2025

विषयप्रश्नांची संख्यामार्क्सवेळ
Reasoning4050120 minutes
English Language4050
General Awareness4050
Numerical Ability4050
Computer Knowledge4050
Total200250

OICL Assistant Syllabus 2025

विषयटॉपिक
Reasoning Alphanumeric Series, Reasoning Analogies, Artificial Language, Mirror & Water Images, Odd One Out, Picture Series & Sequences, Paper Folding, Puzzles, Pattern Series, Order & Ranking, Seating Arrangements, Shape Construction, Statement & Assumptions, Statement & Conclusions, Syllogism, Blood Relations, Calendars, Cause & Effect, Clocks, Coding-Decoding, Critical Path, Cubes & Cuboids, Data Sufficiency, Decision Making, Deductive Reasoning, Dices, Directions, Embedded Images, Figure Matrix, Input-Output
English Language Precis Writing, Sentence Correction, Degree of Comparison, Articles, Direct & Indirect Speech, Sentence Rearrangement, Tenses, Prepositions, Conjunctions, Active & Passive Voice, One-Word Substitutions, Homophones/Homonyms, Synonyms & Antonyms, Idioms & Phrases, Spotting the Error, Reading Comprehension, Cloze Test, Letter Writing Format
General Awareness History & Culture, Economic Scene, Indian Polity, General Policy & Scientific Research (Biology, Physics, Chemistry), Current Affairs, Current GK (India & World)
Numerical Ability Mensuration, Volume, Time & Distance, Fractions, Series Completion, LCM & HCF, Ratios, Percentage, Factoring, Age Problems, Profit & Loss, Missing Numbers, Average, Price & Expenditure, Simple & Compound Interest, Time & Work
Computer Knowledge Data Structures, Information Retrieval, Parallel & Distributed Computing, Computer Networks, Cyber Security, Computability, Algorithms, Computational Complexity, Computer Design, Programming Language Design, Programming Methodology

OICL Assistant Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलDate
Online Registration Start Date02 ऑगस्ट 2025
Last Date for Online Application17 ऑगस्ट 2025

OICL Assistant Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFNotification वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

OICL Assistant Recruitment 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

  • OICL Assistant Bharti 2025 साठी अर्ज खालील अधिकृत वेबसाईटवरून करता येईल.
  • 👉 https://www.orientalinsurance.org.in

Step 2: नाव नोंदणी (New Registration) करा

  • होमपेजवरील “Careers” किंवा “Recruitment” सेक्शनमध्ये जा आणि “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
  • “Click here for New Registration” वर क्लिक करून तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख इत्यादी माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक User ID आणि Password मिळेल.

Step 3: लॉगिन करा आणि अर्ज भरा

  • मिळालेला User ID आणि Password वापरून वेबसाईट वर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर “Apply Now” पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, पत्ता वगैरे सर्व माहिती फॉर्म मध्ये नीट भरून घ्या.

Step 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • पासपोर्ट साईझ फोटो (JPEG – 20–50 KB)
  • स्वाक्षरी (Signature – JPEG – 10–20 KB)
  • पदवी प्रमाणपत्र / अंतिम वर्षाची मार्कशीट
  • इतर आवश्यक कागदपत्रे (PDF किंवा JPEG फॉरमॅटमध्ये) अपलोड करा.

Step 5: अर्ज सबमिट करा

  • संपूर्ण माहिती भरून झाली कि मग भरतीचा फॉर्म Submit करा.
  • एकदा अर्ज सबमिट केल्यावर कोणताही बदल करता येणार नाही, हे लक्षात ठेवा.

Step 6: अर्जाची प्रिंटआउट घ्या

  • Final Submission नंतर अर्जाची प्रिंटआउट काढून घ्या.
  • ही प्रिंट तुम्हाला पुढे लागणार आहे, त्यामुळे न विसरता प्रिंट काढून ती सोबत बाळगा.

📌 महत्त्वाच्या टीप्स:

  • अर्ज करताना इंटरनेट कनेक्शन चांगल असावे.
  • फॉर्म मध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो याची काळजी घ्या.
  • शेवटच्या तारखेच्या आधी फॉर्म भरा; कारण शेवटी वेबसाइट स्लो होऊ शकते.
इतर भरती

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

OICL Assistant Recruitment 2025 – 26: FAQ

OICL Assistant Recruitment 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

Assistant (Grade III) या पदांची भरती केली जात आहे.

OICL Assistant Recruitment 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 500 आहेत.

OICL Assistant Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 17 ऑगस्ट 2025 आहे.

OICL Assistant Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

एकूण तीन टप्पे आहेत Stage 1– Tier 1 (Written Exam) Stage 2-  Tier 2 (Written Exam) Stage 3-  Regional Language Test त्यानंतर अंतिम निवड केली जाते.

Leave a comment