SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती सुरू, पदवी पासवर मोठी संधी! पगार 50 हजार पेक्ष्या जास्त!

SBI PO Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत PO म्हणजे Probationary Officer पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती संपूर्ण भारतामध्ये घेतली जात असून, देशभरातील पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

SBI PO ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि स्थिरता देणारी नोकरी आहे. या भरतीमध्ये आकर्षक पगार, सरकारी सुविधा आणि प्रोफेशनल ग्रोथ मिळतो. जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर ही सुवर्णसंधी सोडू नका.

या भरतीसाठी परीक्षेच्या तीन टप्प्यांद्वारे निवड केली जाते. खाली संपूर्ण माहिती तपशीलवार दिली आहे.

ही संधी आणि भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

SBI PO Bharti 2025

SBI PO Bharti 2025 भरतीची थोडक्यात माहिती

घटकमाहिती
विभागाचे नावस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
भरतीचे नावSBI Probationary Officer (PO) भरती 2025
पदसंख्या541 पदे
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीसामान्य, OBC, EWS : ₹750
SC, ST, दिव्यांग : फी नाही
शिक्षण पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण (Final Year ला असलेल्यांना देखील संधी)
निवड प्रक्रियाPrelims (CBT) + Mains (CBT + Descriptive) + Interview/Group Exercise
पगार व भत्ते₹48,480 बेसिक पगार, एकूण CTC ₹20.43 लाख पर्यंत (DA, HRA, Transport Allowance, मेडिकल सुविधा इत्यादींसह)

SBI PO Bharti 2025 Total Vacancy एकूण जागा

एकूण जागा: 541
(त्यापैकी SC – 80, ST – 73, OBC – 135, EWS – 50, UR – 203)

SBI PO Bharti 2025 Education शिक्षण पात्रता

✅ शैक्षणिक पात्रता:-

  • उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • पदवी अंतिम वर्षात असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात (परंतु अंतिम निकाल 31 डिसेंबर 2025 पूर्वी लागणं आवश्यक).
  • कोणत्याही अनुभवाची गरज नाही.

SBI PO Bharti 2025 Age Limit वयोमर्यादा

✅ वयोमर्यादा:-

  • किमान वय : 21 वर्षे
  • कमाल वय : 30 वर्षे
  • म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 एप्रिल 1995 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान असावा.
  • SC/ST प्रवर्ग : 5 वर्षे सवलत
  • OBC (NCL) प्रवर्ग : 3 वर्षे सवलत
  • PwD उमेदवार : 10 वर्षे सवलत (प्रवर्गानुसार वेगळी सवलत लागू)

SBI PO Bharti 2025 Salary पगार व भत्ते

✅ पगार व भत्ते:-

  • प्रारंभिक बेसिक पगार : ₹48,480/-
  • पगार स्केल : ₹48,480 – ₹2,000 x 7 – ₹62,480 – ₹2,340 x 2 – ₹67,160 – ₹2,680 x 7 – ₹85,920
  • महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), ट्रान्सपोर्ट अलाउन्स, मेडिकल सुविधा, लीझ रेंटल, इतर सरकारी सुविधा लागू
  • एकूण CTC : अंदाजे ₹20 लाख ते ₹23 लाख वार्षिक

SBI PO Bharti 2025 Selection Process निवड प्रक्रिया (Selection Process)

निवड प्रक्रिया (Selection Process):-

SBI PO भरतीत तीन टप्प्यात परीक्षा घेतली जाते:


1) Preliminary Exam (पूर्व परीक्षा)

  • ऑनलाईन Objective Type परीक्षा
  • एकूण गुण: 100
  • कालावधी: 1 तास
  • प्रत्येक विषयाला स्वतंत्र वेळ दिला जाईल

अभ्यासक्रम:

विषयप्रश्नगुणवेळ
इंग्रजी भाषा303020 मिनिटे
Quantitative Aptitude (गणितीय क्षमता)353520 मिनिटे
Reasoning Ability (तार्किक क्षमता)353520 मिनिटे

टीप:

  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण कपात.
  • Prelims परीक्षा Qualifying आहे, अंतिम मेरिटमध्ये गुण मोजले जात नाहीत.

2) Main Exam (मुख्य परीक्षा)

A) वस्तुनिष्ठ परीक्षा:

  • एकूण गुण: 200
  • कालावधी: 3 तास
  • प्रत्येक विषयाला स्वतंत्र वेळ
विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning & Computer Aptitude405050 मिनिटे
Data Analysis & Interpretation305045 मिनिटे
General/Economy/Banking Awareness506045 मिनिटे
इंग्रजी भाषा354040 मिनिटे

B) वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Test):

  • इंग्रजी विषयावर आधारित
  • Essay आणि Letter Writing
  • एकूण गुण: 50
  • कालावधी: 30 मिनिटे

3) Phase-III (सायकॉमेट्रिक टेस्ट + मुलाखत/ग्रुप डिस्कशन)

  • सायकॉमेट्रिक टेस्ट: वैयक्तिक प्रोफाइलिंग (Qualifying)
  • ग्रुप एक्सरसाइज: 20 गुण
  • मुलाखत: 30 गुण
  • किंवा फक्त मुलाखत: 50 गुण (SBI च्या निर्णयानुसार)

अंतिम मेरिट

  • Main परीक्षा (75% वेटेज) + Phase-III (25% वेटेज)
  • याच्या आधारे अंतिम निवड केली जाते.

SBI PO Bharti 2025 Fees अर्ज शुल्क

✅ अर्ज शुल्क:-

  • सामान्य, OBC, EWS : ₹750/-
  • SC/ST/PwD : फी नाही

SBI PO Bharti 2025 Syllabus विषयानुसार सविस्तर अभ्यासक्रम


1) इंग्रजी भाषा (English Language)

✔ Vocabulary (शब्दसंग्रह)
✔ Synonyms & Antonyms (समार्थक व विरुद्धार्थी शब्द)
✔ Grammar (व्याकरण)
✔ Error Spotting (चुकी शोधा)
✔ Sentence Improvement (वाक्य सुधारणा)
✔ Fill in the Blanks (रिकाम्या जागा भरा)
✔ Cloze Test (क्लोज टेस्ट)
✔ Reading Comprehension (वाचन समज)
✔ Para Jumbles (वाक्यांची योग्य रचना)
✔ Sentence Rearrangement (वाक्य पुन्हा मांडणे)


2) गणितीय क्षमता (Quantitative Aptitude)

✔ Number System (संख्या पद्धती)
✔ Simplification (सरलीकरण)
✔ Approximation (अंदाजे गणना)
✔ HCF & LCM
✔ Ratio and Proportion (अनुपात व प्रमाण)
✔ Percentage (टक्केवारी)
✔ Profit and Loss (नफा-तोटा)
✔ Simple and Compound Interest (साधा व चक्रवाढ व्याज)
✔ Time and Work (वेळ आणि काम)
✔ Pipes and Cisterns
✔ Time, Speed and Distance (वेळ, वेग आणि अंतर)
✔ Mensuration (क्षेत्रमिती)
✔ Data Interpretation (माहिती विश्लेषण)
✔ Quadratic Equations (द्विघात समीकरण)
✔ Data Sufficiency (माहिती पूरकता)


3) तार्किक क्षमता व संगणक चातुर्य (Reasoning Ability & Computer Aptitude)

✔ Puzzles (कोडे)
✔ Seating Arrangement (आसन व्यवस्थापन)
✔ Syllogism (युक्तिवाक्य)
✔ Blood Relation (नाते संबंध)
✔ Direction Sense (दिशा ज्ञान)
✔ Coding-Decoding (कोडिंग डिकोडिंग)
✔ Inequalities (असमानता)
✔ Input-Output (इनपुट-आउटपुट)
✔ Logical Reasoning (तार्किक विचार)
✔ Basic Computer Fundamentals (संगणक मूलतत्त्वे)
✔ Internet, MS Office, Operating System
✔ Computer Terminologies


4) सामान्य जागरूकता, अर्थव्यवस्था व बँकिंग जागरूकता (General Awareness, Economy & Banking Awareness)

✔ चालू घडामोडी (Current Affairs) – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
✔ भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy)
✔ बँकिंग क्षेत्रातील घडामोडी
✔ RBI व त्याचे कार्य
✔ वित्तीय संस्था व त्यांची भूमिका
✔ बँकिंग व आर्थिक संज्ञा
✔ सरकारी योजना व धोरणे
✔ क्रीडा, पुरस्कार, शास्त्रज्ञ, महत्वाच्या व्यक्तिमत्वांचे निधन


5) डेटा विश्लेषण व माहीती विश्लेषण (Data Analysis & Interpretation)

✔ Data Tables (माहिती तक्ते)
✔ Bar Graphs (बार ग्राफ)
✔ Pie Charts (पाय चार्ट)
✔ Line Graphs (रेषा ग्राफ)
✔ Caselet Based DI (प्रकरण आधारित माहिती विश्लेषण)
✔ Data Sufficiency (माहिती पूरकता)
✔ Probability (संभाव्यता)
✔ Permutation & Combination (क्रमचिकित्सा आणि संयोग)


6) वर्णनात्मक परीक्षा – इंग्रजी (Descriptive Test – English)

✔ Essay Writing (निबंध लेखन)
✔ Letter Writing (पत्र लेखन)

SBI PO Bharti 2025 Important Dates महत्वाच्या तारखा

महत्वाच्या तारखा :-

घटनातारीख
ऑनलाईन अर्ज सुरुवात24 जून 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख14 जुलै 2025
Prelims परीक्षाजुलै – ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षा (Mains)सप्टेंबर 2025
मुलाखत व अंतिम टप्पाऑक्टोबर – नोव्हेंबर 2025
अंतिम निकालनोव्हेंबर – डिसेंबर 2025

SBI PO Bharti 2025 अर्ज करायची लिंक Apply Links

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDF इथे क्लिक करा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

SBI PO Bharti 2025 How to apply अर्ज करायची प्रक्रिया

How to apply अर्ज करायची प्रक्रिया:-

SBI Probationary Officer (PO) भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा – https://bank.sbi/web/careers/current-openings या लिंकवर क्लिक करा.

नवीन उमेदवारांनी New Registration या पर्यायावर क्लिक करून नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी व इतर माहिती भरा. नोंदणी पूर्ण केल्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड मिळेल.

त्यानंतर लॉगिन करून अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर तपशील अचूक भरावेत.

फोटो, सही, थंब इम्प्रेशन आणि हस्ताक्षर डेक्लरेशन योग्य साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करा.

अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे. सामान्य, OBC, EWS उमेदवारांसाठी ₹750 फी आहे. SC, ST, PwD उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.

सर्व माहिती नीट तपासून अर्ज Final Submit करा. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.

अर्जाचा प्रिंटआउट किंवा PDF सुरक्षित ठेवावा.

अर्ज करताना वैयक्तिक मोबाईल नंबर व ईमेल आयडीच वापरावा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.


इतर भरती

SSC CGL 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL मेगाभरती, तब्बल 14,582 जागा! पगार 1 लाख पेक्ष्या जास्त! लगेच अर्ज करा!

Indian Coast Guard Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर भारतीय तटरक्षक दलात पर्मनेंट भरती! पगार 46 हजार पर्यंत! संधी गमावू नका!

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: 12वी पासवर इंडियन नेवीची ऑफिसर भरती,ट्रेनिंग सोबत डिग्री करायची संधी, पगार 80 हजार पर्यंत!

Leave a comment