DMER Recruitment 2025: 10वी ते पदवी पाससाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात भरती! पगार 1 लाखाच्या वरती! ऑनलाईन अर्ज करा!

DMER Recruitment 2025. नमस्कार मित्रांनो! सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग मुंबई (DMER Mumbai) अंतर्गत 1107 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी ही भरती होणार आहे

DMER म्हणजे Directorate of Medical Education and Research, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणारी एक महत्वाची संस्था आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसाठी कर्मचारी भरतीचे काम हे विभाग पाहतो. यामुळे DMER मध्ये काम करणे ही एक सन्मानाची बाब आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाईन स्वरूपातच पार पडणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. भरतीची संपूर्ण माहिती, पदनिहाय शैक्षणिक पात्रता, पगारश्रेणी याची सविस्तर माहिती पुढील लेखात दिली आहे.

➡️ भर्तीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

DMER Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची माहिती

घटक (Details)माहिती (Information)
Organization Name (संस्था)वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग, मुंबई (DMER Mumbai)
Recruitment Name (भरतीचे नाव)DMER Recruitment 2025 (DMER भरती 2025)
Total Posts (एकूण जागा)1107 पदे
Post Name (पदाचे नाव)तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदे
Job Location (नोकरीचे ठिकाण)महाराष्ट्र (संपूर्ण राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल)
Application Mode (अर्ज पद्धत)ऑनलाईन (Online)
Application Fees (फी)🔸 खुला प्रवर्ग: ₹1000/-
🔸 मागास प्रवर्ग: ₹900/-
Pay Scale (पगार)₹19,900/- ते ₹1,42,400/- (पदावर अवलंबून)

DMER Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

Sr. No. (अ.क्र.)Post Name (पदाचे नाव)Vacancies (एकूण जागा)
1ग्रंथपाल (Librarian)5
2आहारतज्ञ (Dietician)18
3समाजसेवा अधीक्षक (Social Service Superintendent)135
4भौतिकोपचार तज्ञ (Physiotherapist)17
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)181
6ई.सी.जी. तंत्रज्ञ (ECG Technician)84
7क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician)94
8सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)17
9औषधनिर्माता (Pharmacist)207
10दंत तंत्रज्ञ (Dental Technician)9
11प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)170
12क्ष-किरण सहाय्यक (X-Ray Assistant)35
13ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant)13
14प्रलेखक/ग्रंथसूचक (Documentalist/Cataloger)36
15वाहनचालक (Driver)37
16उच्च श्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer)12
17निम्न श्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer)37

Total (एकूण जागा)1107 जागा

DMER Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

Sr. No. (अ.क्र.)Post Name (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
1ग्रंथपाल (Librarian)पदवी + Library Science मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
2आहारतज्ञ (Dietician)B.Sc (Home Science)
3समाजसेवा अधीक्षक (Social Service Superintendent)पूर्णवेळ MSW (Social Work) पदव्युत्तर पदवी (Field Work सह)
4भौतिकोपचार तज्ञ (Physiotherapist)BPT (Bachelor of Physiotherapy) + Maharashtra Council नोंदणी
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)B.Sc (Physics, Chemistry, Biology) किंवा Paramedical Technology मध्ये पदवी + Maharashtra Council नोंदणी
6ई.सी.जी. तंत्रज्ञ (ECG Technician)B.Sc (Cardiology) किंवा Diploma + Maharashtra Council नोंदणी
7क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician)B.Sc (Radiography) किंवा Diploma + Maharashtra Council नोंदणी
8सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)कोणतीही पदवी + 6 महिन्यांचा Library Science सर्टिफिकेट
9औषधनिर्माता (Pharmacist)12वी पास + D.Pharm/B.Pharm + Pharmacy Council नोंदणी
10दंत तंत्रज्ञ (Dental Technician)12वी पास + Dental Mechanical Course + Maharashtra Dental Council नोंदणी
11प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)B.Sc किंवा Diploma + Maharashtra Council नोंदणी
12क्ष-किरण सहाय्यक (X-Ray Assistant)B.Sc किंवा Diploma + Maharashtra Council नोंदणी
13ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant)10वी पास + 6 महिन्यांचा Library Science सर्टिफिकेट
14प्रलेखक/ग्रंथसूचक (Documentalist/Cataloger)10वी पास + 6 महिन्यांचा Library Science सर्टिफिकेट
15वाहनचालक (Driver)10वी पास + LMV/HMV ड्रायव्हिंग लायसन्स + 3 वर्षांचा अनुभव
16उच्च श्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer)10वी पास + Shorthand (120 wpm) + Typing (Eng 40 wpm / Marathi 30 wpm)
17निम्न श्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer)10वी पास + Shorthand (100 wpm) + Typing (Eng 40 wpm / Marathi 30 wpm)

DMER Recruitment 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

Category (प्रवर्ग)Minimum Age (किमान वय)Maximum Age (कमाल वय)Age Relaxation (वयोमर्यादेत सवलत)
Open (सर्वसाधारण प्रवर्ग)18 वर्षे38 वर्षेनाही
Reserved Categories (मागास प्रवर्ग)18 वर्षे43 वर्षेअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती, इ.साठी 5 वर्षे सवलत
अनाथ उमेदवार18 वर्षे43 वर्षेसवलत लागू
Project Affected (प्रकल्पग्रस्त)18 वर्षे45 वर्षेसवलत लागू
Ex-Servicemen (माजी सैनिक)18 वर्षेसेवा कालावधी + 3 वर्षे (कमाल 45 वर्षे)सवलत लागू
Sports Category (खेळाडू)18 वर्षे43 वर्षे5 वर्षांपर्यंत सवलत
Divyang (अपंग)18 वर्षे45 वर्षेसवलत लागू
Economically Weaker (EWS)18 वर्षे43 वर्षेसवलत लागू

DMER Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

✅ निवड प्रक्रिया (Selection Process)

  • 1️⃣ Online CBT (Computer Based Test):
    • सर्व पदांसाठी संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा (CBT) घेतली जाईल.
    • परीक्षा मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध असेल.
    • परीक्षेत Multiple Choice Questions (MCQ) असतील.
  • 2️⃣ व्यावसायिक कौशल्य चाचणी (Skill Test):
    • केवळ खालील पदांसाठी व्यावसायिक कौशल्य चाचणी घेण्यात येईल:
      • वाहनचालक (Driver)
      • उच्च श्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer)
      • निम्न श्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer)
    • या चाचणीत उमेदवारांची संबंधित कामातील व्यावसायिक कौशल्य तपासली जाईल.
  • 3️⃣ अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List):
    • लिखित परीक्षा + कौशल्य चाचणी (लागल्यास) या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
    • मुलाखत (Interview) घेतली जाणार नाही.

✅ परीक्षा पद्धत (Exam Pattern)

A) तांत्रिक संवर्गातील पदांसाठी (Technical Cadre):

Section (विभाग)Questions (प्रश्न संख्या)Marks (गुण)
मराठी भाषा आणि व्याकरण1530
इंग्रजी भाषा आणि व्याकरण1530
सामान्य ज्ञान व बौद्धिक क्षमता3060
तांत्रिक विषय (Technical Subject)4080
Total (एकूण)100 Questions200 Marks
  • Duration (कालावधी): 1 तास 30 मिनिटे (90 मिनिटे)
  • Qualifying Marks (पात्रतेसाठी गुण): 45% गुण अनिवार्य

B) अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी (Non-Technical – Steno, Driver):

Section (विभाग)Questions (प्रश्न संख्या)Marks (गुण)
मराठी भाषा आणि व्याकरण1530
इंग्रजी भाषा आणि व्याकरण1530
सामान्य ज्ञान1530
बौद्धिक क्षमता (Reasoning)1530
Total (एकूण)60 Questions120 Marks
  • व्यावसायिक कौशल्य चाचणी (Skill Test): 80 गुण
  • Final Merit: 200 गुणांमध्येून

✅ महत्वाच्या टीपा:

  • परीक्षा Negative Marking शिवाय असेल (चुकीच्या उत्तरांसाठी गुण कपात नाही).
  • परीक्षेचे केंद्र, वेळ, आणि हॉल टिकिट अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी प्रकाशित केले जाईल.
  • प्रत्येक भागासाठी Time-Bound Sections असतील — विभागनिहाय वेळ निश्चित असेल.

DMER Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

घटना (Event)तारीख (Date)
Online Application Start Date19 जून 2025 (सायंकाळी 5:00 वाजता)
Online Application Last Date09 जुलै 2025 (रात्री 11:55 वाजता)
Fee Payment Last Date09 जुलै 2025 (रात्री 11:55 वाजता)

DMER Recruitment 2025: Important Links & Official Notification – अर्ज लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची Short Notice जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: 12वी पासवर इंडियन नेवीची ऑफिसर भरती,ट्रेनिंग सोबत डिग्री करायची संधी, पगार 80 हजार पर्यंत!

DMER Recruitment 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • 1️⃣ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
    • सर्वप्रथम DMER च्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा:
      🔗 www.med-edu.in
  • 2️⃣ Step 2: नवीन नोंदणी करा (New Registration)
    • “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
    • नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी तपशील भरून नोंदणी पूर्ण करा.
    • नोंदणीनंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.
  • 3️⃣ Step 3: लॉगिन करा व अर्ज भरा
    • नोंदणी केलेल्या आयडी व पासवर्डने Login करा.
    • व्यक्तिगत माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव यांची माहिती भरा.
    • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • 4️⃣ Step 4: शुल्क भरणे (Payment of Fees)
    • अर्ज भरल्यानंतर आपल्याला Application Fees भरावी लागेल:
      • खुला प्रवर्ग: ₹1000/-
      • मागास प्रवर्ग: ₹900/-
    • ऑनलाइन पेमेंट (Debit Card/Credit Card/Net Banking) चा वापर करा.
  • 5️⃣ Step 5: अर्ज सबमिट करा आणि प्रिंट घ्या
    • सर्व माहिती तपासून Final Submit बटण क्लिक करा.
    • भविष्यात वापरासाठी अर्जाची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवा.

⚠️ महत्वाच्या सूचना:

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती असल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  • शुल्क भरल्यानंतर रिफंड (Refund) मिळणार नाही.

इतर भरती

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: ८वी, 10वी, ITI पाससाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती! आजच अर्ज करा!

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025:कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भरती सुरू! पगार 80 हजार रु.पर्यंत! लवकर अर्ज करा

MECL Bharti 2025: ITI पासवर मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये पर्मनेंट नोकरीची भरती! पगार 56 हजार रु.पर्यंत! संधी सोडू नका.

DRDO Bharti 2025:BE/B.Tech विद्यार्थ्यांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत इंजिनिअर & सायंटिस्ट भरती! पगार ₹1 लाख पर्यंत! संधी सोडू नका!

RRB Technician Bharti 2025: 10वी, ITI आणि डिप्लोमा पाससाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती! पगार ₹80,000 पर्यंत, संधी सोडू नका!

DMER Recruitment 2025 (FAQs)

DMER Recruitment 2025 साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

DMER Recruitment 2025 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.med-edu.in वर जाऊन नवीन नोंदणी करावी व पुढील स्टेप्सनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

DMER Recruitment 2025 मध्ये कोणती पदे उपलब्ध आहेत?

DMER Recruitment 2025 अंतर्गत ग्रंथपाल, आहारतज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, वाहनचालक, लघुलेखक यासह 1107 पदांची भरती होणार आहे.

DMER Recruitment 2025 साठी वयोमर्यादा किती आहे?

DMER Recruitment 2025 साठी खुला प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे, तर मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे आहे. इतर प्रवर्गांसाठी सवलती लागू आहेत.

DMER Recruitment 2025 ची परीक्षा कधी होणार?

DMER Recruitment 2025 ची परीक्षा Computer Based Online Test (CBT) स्वरूपात घेतली जाणार असून, परीक्षेची तारीख अधिकृत वेबसाईटवर लवकरच जाहीर केली जाईल.

Leave a comment