Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024: नवल डॉकयार्ड विशाखापटनम मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे, या संदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एकूण 275 जागा सोडण्यात आले आहेत ज्या या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत, अप्रेंटिस पदासाठी भरती होत आहे, त्यामुळे नवल डॉकयार्ड मध्ये उमेदवारांना काही कालावधीसाठीच जॉब करता येईल.
ट्रेनिंग स्वरूपात जॉब असणार आहे त्यातून तुम्हाला नवल डॉकयार्ड मध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल सोबतच नोकरीचा अनुभव देखील घेता येईल.
या भरतीसाठी ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, अर्जदार इच्छुक उमेदवारांना अधिकृत पत्त्यावर पोस्टाने फॉर्म पाठवायचा आहे.
दहावी पास आणि आयटीआय उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत जर तुमचं शिक्षण दहावीपर्यंत झाल असेल आणि संबंधित ट्रेड मध्ये तुम्ही आयटीआय केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी नवल डॉकयार्ड मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे.
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024
भरतीचे नाव | नवल डॉकयार्ड विशाखापटनम भरती |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
पदांची संख्या | 275 |
नोकरीचे ठिकाण | विशाखापट्टणम |
पगार | 7,700 रु. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | Shortlisting – लेखी परीक्षा – मुलाखत – कागदपत्रे तपासणी – Oral Test – मेडिकल तपासणी |
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
अप्रेंटिस | 275 |
Total | 275 |
हे पण वाचा – सीमा रस्ते संघटनेत 10वी पास वर भरती, 63200 रुपये महिना, अर्ज करा
ट्रेड | पद संख्या |
---|---|
मेकॅनिक (डिझेल) | 25 |
मशिनिस्ट | 10 |
मेकॅनिक (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) | 10 |
फाउंड्री मन | 05 |
फिटर | 40 |
पाईप फिटर | 25 |
MMTM | 05 |
इलेक्ट्रिशियन | 25 |
इंस्ट्रूमेंट मेकॅनिक | 10 |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 25 |
वेल्डर (G &E) | 13 |
शीट मेटल वर्कर | 27 |
शिपराइट (Wood) | 22 |
पेंटर (General) | 13 |
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स | 10 |
COPA | 10 |
Total | 275 |
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
अप्रेंटिस | 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI |
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा | 02 मे 2011 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार |
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Application Form
- सर्वप्रथम तुम्हाला भरतीचा फॉर्म जाहिरातीमधून डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला ते पीडीएफ ची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे.
- मग भरतीच्या फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
- माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर फॉर्म ला जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
- त्यानंतर पुन्हा एकदा भरती चा फॉर्म तपासायचा आहे, काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायचे आहेत.
- शेवटी अधिकृत पत्त्यावर पोस्टाने फॉर्म ची प्रिंट आणि कागदपत्रे पाठवायचे आहेत.
हे पण वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Important Links & Dates
जाहिरात | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | नोंदणी करा |
अर्ज पाठवायचा पत्ता | The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh |
अर्जाची शेवटची तारीख | 02 जानेवारी 2025 |
परीक्षा | 28 फेब्रुवारी 2025 |
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Selection Process
नवल डॉकयार्ड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
- Shortlisting
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्रे तपासणी
- Oral Test
- मेडिकल तपासणी
सुरुवातीला अर्जदार उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग दहावी आणि आयटीआय च्या मार्क वर केले जाणार आहे.
त्यानंतर ओ एम आर स्वरूपात लेखी परीक्षा घेतली जाईल.
तिसरा टप्प्यामध्ये पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, याच टप्प्यामध्ये कागदपत्रे पडताळणी आणि ओरल टेस्ट होणार आहे.
नंतर शेवटी अर्जदार उमेदवारांची मेडिकल तपासणी होईल मेडिकल तपासणी झाली की त्यानंतर शेवटी पात्र उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
हे पण वाचा – कर्नाटक बँकेमध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, लगेच येथून अर्ज करा
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 FAQ
Who is eligible for Naval Dockyard Visakhapatnam Bharti?
नवल डॉकयार्ड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे दहावी, आयटीआय पर्यंत झालेल असाव.
How to apply for Naval Dockyard Visakhapatnam Bharti?
ऑफलाइन स्वरूपात अधिकृत पत्त्यावर पोस्टाने फॉर्म पाठवायचा आहे.
What is the last date for applying for Naval Dockyard Visakhapatnam Bharti?
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 2 जानेवारी 2025 आहे.