BMC City Engineer Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा

BMC City Engineer Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, एकूण 690 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, यासोबत डिप्लोमा केलेले उमेदवार आणि पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

ये भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच आयबीपीएस पोर्टल द्वारे फॉर्म भरायचे आहेत, अर्ज कसा करायचा याची सविस्तर प्रक्रिया आर्टिकल मध्ये सांगण्यात आली आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे, शेवटची तारीख संपण्या पूर्वी फॉर्म भरून घ्या.

BMC City Engineer Bharti 2024

पदाचे नावकनिष्ठ/ दुय्यम अभियंता
रिक्त जागा690
नोकरीचे ठिकाणमुंबई
वेतन श्रेणी41,800 रुपये
वयाची अट18 ते 38 वर्षे
भरती फीखुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

BMC City Engineer Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77
Total690

BMC City Engineer Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)10वी उत्तीर्ण, सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)10वी उत्तीर्ण, यांत्रिकी विद्युत/ ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य
दुय्यम अभियंता (स्थापत्य)सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य, MS-CIT किंवा समतुल्य
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी + MS-CIT किंवा समतुल्य

हे पण वाचा: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी मेगा भरती! ITI पाससाठी पर्मनेंट नोकरीची संधी

BMC City Engineer Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट16 डिसेंबर 2024
  • आयबीपीएस पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टलवर तुमची नोंदणी करा त्यानंतर लॉगिन करा.
  • भरतीचा फॉर्म उघडेल विचारलेली माहिती भरा.
  • माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
  • सोबत भरती साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • भरती साठी फी देखील आकारली जात आहे, त्यामुळे फी भरून घ्या.
  • त्यानंतर अर्ज एकदा तपासा छाननी करून झाली की मग सबमिट करा.

BMC City Engineer Bharti 2024 Selection Process

बीएमसी सिटी इंजिनियर भरतीसाठी अर्जदारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • शॉर्ट इंटरव्यू
  • डॉक्युमेंट वेरिफिकेशन
  • मेडिकल तपासणी
  • अंतिम निवड

सुरुवातीला तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला आहे त्याबद्दल नुसार लेखी परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल मुलाखतीमध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांची लेखी परीक्षेचे आणि मुलाखतीचे मार्क विचारात घेतले जातील. त्यानंतर कागदपत्रे तपासणी केली जाईल शेवटी मेडिकल तपासणी करून पात्र उमेदवारांना बीएमसी सिटी इंजिनिअर भरतीसाठी संबंधित पदावर नियुक्त केले जाईल.

लेखी परीक्षा संदर्भात सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.

हे पण वाचा: कर्नाटक बँकेमध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, लगेच येथून अर्ज करा

BMC City Engineer Bharti 2024 FAQ

Who is eligible for BMC City Engineer Bharti 2024?

पदवीधर, डिप्लोमाधारक, दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

How to apply for BMC City Engineer Bharti 2024?

आयबीपीएस पोर्टलवरून तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येईल.

What is the last date to apply for BMC City Engineer Bharti 2024?

ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.

Leave a comment