AFCAT Bharti 2024: भारतीय हवाई दल AFCAT स्पेशल एन्ट्री स्कीम द्वारे भरती निघाली आहे, बऱ्याच जागा सोडण्यात आल्या आहेत.
जर तुम्हाला Air Force मध्ये जॉब करायचा असेल तर या AFCAT Bharti 2024 साठी लवकर फॉर्म भरून घ्या.
कमिशंड ऑफिसर या पदासाठी भरती होणार आहे, एकूण 336 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, या रिक्त जागांवर पात्र योग्य अशा उमेदवारांची निवड Air Force द्वारे या स्कीम अंतर्गत केली जाणार आहे.
12वी पास, पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाइट वरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज कसा करायचा? अटी आणि शर्ती काय आहेत? याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये सांगितली आहे, माहिती महत्वाची आहे काळजीपूर्वक वाचा.
AFCAT Bharti 2024
पदाचे नाव | कमीशंड ऑफिसर |
रिक्त जागा | 336 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 56,100 रुपये |
वयाची अट | पदा नुसार |
भरती फी | पदा नुसार |
AFCAT Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | एंट्री | ब्रांच | पद संख्या |
कमीशंड ऑफिसर | AFCAT एंट्री | फ्लाइंग | 30 |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 189 | ||
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 117 | ||
NCC स्पेशल एंट्री | फ्लाइंग | 10% जागा | |
Total | 336 |
AFCAT Bharti 2024 Education Qualification
स्कीम एन्ट्री नाव | शिक्षण |
---|---|
AFCAT एंट्री- फ्लाइंग | 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/ B.Tech |
AFCAT एंट्री: ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) + 60% गुणांसह BE/B.Tech |
AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B. Com/ 60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स) |
NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग | NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र |
AFCAT Bharti 2024 Age Limit
फ्लाइंग ब्रांच | 20 ते 24 वर्षे |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) | 20 ते 26 वर्षे |
AFCAT Bharti 2024 Exam Fees
AFCAT एंट्री | ₹550/- +GST |
NCC स्पेशल एंट्री | फी नाही |
AFCAT 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 31 डिसेंबर 2024 |
नवीन भरती वाचा: भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती, ग्रॅज्युएशन इंजिनियर पदवीधारक अर्ज करा
- afcat.cdac.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- पोर्टल वर तुमची नोंदणी करून घ्या.
- त्यानंतर सेम ID पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- डॅशबोर्ड उघडल्यानंतर Apply Now ही लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
- AFCAT 2024 चा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये आवश्यक माहिती भरा.
- सोबत जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे अनिवार्य असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जामध्ये भरलेली माहिती तपासा, छाननी पूर्ण झाली की मग नंतर फॉर्म सबमिट करा.
AFCAT 2024 Exam Details
- परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
- वेळ – 2 घंटे
- एकूण प्रश्न – 100
- एकूण मार्क – 300
- निगेटिव्ह मार्किंग – आहे, 1 मार्क चुकीच्या उत्तरासाठी
Subject | Exam Duration | No of Questions | Maximum Marks |
---|---|---|---|
General Awareness | 02 hours | 100 | 300 |
Verbal Ability in English | |||
Numerical Ability | |||
Reasoning and Military Aptitude Test |
नवीन भरती वाचा: सीमा रस्ते संघटनेत 10वी पास वर भरती, 63200 रुपये महिना, अर्ज करा
Subjects | Topics |
---|---|
English | Comprehension, Error Detection, Antonyms and Testing of Vocabulary, Idioms and Phrases, Synonyms |
General Knowledge | History, Civics, Geography, Politics, Art, Culture, Sports, Defence, Basic Science, Environment, Current Affairs |
Reasoning and Military Aptitude | Spatial Ability, Verbal Ability, Simple Interest Time and Distance, Ratio and Proportion, etc. |
Numerical Ability | Time and Work, Decimal Fractions, Profit and Loss, Percentage, etc. |
AFCAT Bharti 2024 Selection Process
कोर्स साठी उमेदवारांची निवड या AFCAT 2024 द्वारे करण्यात येत आहे, यासाठी निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- AFCAT Exam
- AFSB Test
- Final Selection
सुरुवातीला उमेदवारांना AFCAT Exam द्यावी लागते, त्या Exam मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना AFSB Test द्यावी लागते, शेवटी या दोन्ही टेस्ट च्या आधारे मार्क विचारात घेऊन गुणवंत उमेदवार कोर्स साठी निवडले जातात.
नवीन भरती वाचा: AAI कार्गो लॉजिस्टिक अलाईड सर्विसेस कंपनीमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, थेट मुलाखतीवर निवड, अर्ज करा
AFCAT Bharti 2024 FAQ
Who is eligible for AFCAT Bharti 2024?
बारावी, ग्रॅज्युएशन पास, पदवीधर उमेदवार या भरतीसाठी स्पेशल एन्ट्री स्कीम मध्ये अर्ज करू शकतात.
How to apply for AFCAT Bharti 2024?
AFCAT च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या, तिथून फॉर्म भरा.
What is the last date to apply for AFCAT Bharti 2024?
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 आहे.