Indian Army TES Bharti 2024: भारतीय सैन्यात 12वी पास वर भरती, फी नाही लगेच फॉर्म भरा

Indian Army TES Bharti 2024: इंडियन आर्मी द्वारे टेक्निकल एन्ट्री स्कीम सुरू करण्यात आली आहे. भरती साठी आर्मी मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इंडियन आर्मी च्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन स्वरूपात अर्ज सुरू झाले आहेत. जर तुम्हाला आर्मी मध्ये जॉईन व्हायचे असेल तर लगेच या भरतीसाठी फॉर्म भरून टाका.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 नोव्हेंबर 2024 आहे, जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या. नंतर साईट down होते, त्यामुळे तुम्हाला मग फॉर्म भरता येत नाही, म्हणून आताच लगेच भरतीची माहिती वाचून घ्या आणि फॉर्म भरून टाका.

Indian Army TES Bharti 2024

नावटेक्निकल एंट्री स्कीम कोर्स
रिक्त जागा90
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी56,100 रु.
वयाची अट16 ते 19 वर्षे
भरती फीफी नाही

Indian Army TES Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स90
Total90

Indian Army TES Bharti 2024 Education Qualification

Indian Army TES Bharti साठी जे उमेदवार फॉर्म भरू इच्छित आहेत त्यांचे शिक्षण हे किमान 12 वी पर्यंत झालेले असावे.

HSC बोर्डाचा पेपर उमेदवारांनी दिलेला असावा, यात एक महत्वाची बाब म्हणजे उमेदवाराने 12 वी मध्ये सायन्स स्त्रीम निवडलेली असावी आणि त्यात PCM (Physics, Chemistry and Mathematics) हे विषय पण घेतलेले असावेत. या सोबत उमेदवाराने JEE (Mains) 2024 ची परीक्षा दिलेली असावी.

Indian Army TES Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट06 नोव्हेंबर 2024
  • भारतीय सैन्य दलाच्या रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगिन करा.
  • त्यानंतर Apply Online या लिंक वर क्लिक करा.
  • तुमच्या समोर भरतीचा फॉर्म उघडेल.
  • फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरून घ्या.
  • सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • या भरतीसाठी फी आकारली जात नाहीये, त्यामुळे तुम्हाला पण फी भरण्याची गरज नाहीये.
  • एकदा का फॉर्म भरून झाला की मग तुम्हाला तो बरोबर तपासायचा आहे.
  • एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे.
  • शेवटी अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.

Indian Army TES Bharti 2024 Selection Process

इंडियन आर्मी टेक्निकल इंटरेस्टिंग मध्ये enroll करण्यासाठी निवड प्रक्रिया सांगण्यात आली आहे. त्यानुसार जे उमेदवार पात्र असतील त्यांना या स्कीम साठी निवडले जाईल.

Indian Army TES Bharti 2024 Selection Process

जेव्हा उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाईल, मुलाखती मध्ये पास झाल्यावर मेडिकल तपासणी केली जाईल.

शेवटी सर्व निवड प्रक्रियेत पास झाल्यावर उमेदवारांना टेक्निकल एन्ट्री स्कीम द्वारे आर्मी मध्ये मोठ्या पदावर नोकरी मिळवता येईल.

नवीन भरती अपडेट:

Indian Army TES Bharti 2024 FAQ

How to apply for Indian Army TES Bharti 2024?

इंडियन आर्मीच्या रिक्रुटमेंट पोर्टलवरून अर्जदार उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे.

What is the Elegibility Criteria of Indian Army TES Bharti 2024?

ज्या उमेदवारांचे शिक्षण किमान बारावीपर्यंत झाले आहे, त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

What is the last date to apply for Indian Army TES Bharti?

ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 नोव्हेंबर 2024 आहे.

Leave a comment