NIACL Bharti 2024: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मधे अप्रेंटिस या पदासाठी मोठी भरती निघाली आहे. जर गव्हरमेंट जॉब पाहिजे असेल, तर लगेच या भरतीसाठी अर्ज करून टाका.
कॅनरा बँकेतर्फे अप्रेंटिस पदासाठी तब्बल 325 जागा सोडण्यात आल्या आहेत. या जागा केवळ अप्रेंटिस या पदासाठीच आहेत, ज्या उमेदवारांचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन पर्यंत झाले आहे त्यांना या भरतीसाठी मोठे प्राधान्य असणार आहे.
ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, मुदतवाढ मिळेल! या आशेने राहू नका, त्वरित अर्ज करा.
NIACL Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 325 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 9,000 रु. |
वयाची अट | 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
भरती फी | General/OBC: ₹944/- SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/- |
NIACL Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस | 325 |
Total | 325 |
NIACL Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
अप्रेंटिस | कोणत्याही क्षेत्रातील पदवी पास |
अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पदवीपर्यंत झालेले असावे. उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी डिग्री प्राप्त केलेली असावी.
NIACL Bharti 2024 Apply Online
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात कॅनरा बँकेच्या पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.
फॉर्म कसा भरायचा त्याची स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे.
भरतीचा फॉर्म | येथून अर्ज करा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 05 ऑक्टोबर 2024 |
NIACL Bharti 2024 Selection Process
ज्या उमेदवारांनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती साठी अर्ज सादर केले आहेत, त्यांची खालील प्रमाणे निवड केली जाणार आहे.
- Online Written Test (objective type) – 100 गुण (वेळ 60 मिनिट)
2. स्थानिक भाषा चाचणी
3. निकाल
4. कागदपत्र तपासणी
5. मेडिकल आणि शारीरिक तपासणी
6. नियुक्ती
Job Updates:
- North Central Railway Recruitment 2024, उत्तर मध्य रेल्वेत 10वी पास वर भरती, लगेच फॉर्म भरा
- ECGC Recruitment 2024, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मध्ये ग्रॅज्युएशन पास भरती! लगेच अर्ज करा
- Ahmednagar DCC Bank Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक पदासाठी भरती, अर्ज करा
NIACL Bharti 2024 FAQ
Who is eligible for NIACL Bharti 2024?
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अप्रेंटिस भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन पदवीपर्यंत झालेले असावे.
How to apply for NIACL Bharti 2024?
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल दिली आहे.
What is the last date of NIACL Bharti 2024?
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अप्रेंटिस भरती भरण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोबर 2024 आहे. एकदा का तारीख संपली की नंतर फॉर्म भरता येणार नाही, त्यामुळे मुदत आहे तो पर्यंत अर्ज करा.