RRB JE Bharti 2024: इंजिनियरिंग डिप्लोमा पास वर नोकरीची संधी! 44,900 रू. महिना पगार, अर्ज करा

RRB JE Bharti 2024: नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे द्वारे एक मोठी मेगाभरती निघाली आहे, तब्बल 8 हजार च्या जवळ रिक्त पदे सोडण्यात आले आहेत.

नोकरी साठी तयारी करत असाल तर लगेच संधीच सोन करा, वेळ आहे तो पर्यंत अर्ज करून टाका. रेल्वे द्वारे निघालेल्या या भरती अंतर्गत विविध पदांसाठी जागा सोडण्यात आल्या आहेत.

एकूण 7951 जागा आहेत, त्यामध्ये सुपरवायझर, रिसर्च आणि इंजिनियर, सुपर रेटिडेंट सोबत असिस्टंट असे काही पद असणार आहेत.

भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया आर्टिकल मध्ये सांगितली आहे. त्यामुळे कृपया आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचा, म्हणजे तुम्हाला या RRB JE Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती मिळेल.

RRB JE Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये माहिती पहा.
रिक्त जागा7951
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी44,900 रू. + महिना
वयाची अट18 ते 36 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹500/- (मागासवर्ग: ₹250/-)

RRB JE Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1केमिकल सुपरवाइजर/रिसर्च17
2मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3ज्युनियर इंजिनिअर7934
4डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total7951

RRB JE Bharti 2024 Education Qualification

केमिकल सुपरवाइजर/रिसर्चउमेदवाराने केमिकल टेक्नोलॉजी मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी.
मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्चउमेदवाराने मेटलर्जिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी.
ज्युनियर इंजिनिअरउमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा. (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
डेपो मटेरियल सुपरिटेंडंटउमेदवाराने कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा.
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंटउमेदवाराने 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry) केलेली असावी.

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख30 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख29 ऑगस्ट 2024
अर्ज edit करण्याची तारीख30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFडाउनलोड करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

RRB JE Bharti 2024 Apply Online

RRB JE ही मुंबई विभागांतर्गत होणार आहे, जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल, तर तुम्ही खाली दिलेल्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे काळजीपूर्वक वाचन करून त्या प्रकारे तुमचा फॉर्म भरू शकता.

  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मध्ये ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचं आहे.
  2. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाल, तेथे तुम्हाला Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  3. RRB JE Bharti 2024 चा form Open होईल, अर्जामध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  4. माहिती भरून झाल्यावर भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  5. त्यासोबतच रेल्वे भरतीसाठी सांगण्यात आलेली फी भरून घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड चा वापर करू शकता.
  6. एकदा अर्ज भरून झाला की नंतर तो तपासून घ्यायचा आहे, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

RRB JE Bharti 2024 Selection Process

RRB JE Recruitment साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे, परीक्षेत जे विद्यार्थी पात्र होतील त्यांना पुढे निवड प्रक्रियेत सहभागी केले जाणार आहे.

  • CBT Exam I – ऑनलाईन परीक्षा पहिली पूर्व परीक्षा
  • CBT Exam II – ऑनलाईन परीक्षा दुसरी मुख्य परीक्षा
  • Document Verification – आवश्यक कागदपत्रांची पडताळणी
  • Medical Examination – RRB नियमानुसार शारीरिक चाचणी

चारी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जे उमेदवार पात्र होतील त्यांना रेल्वेद्वारे Joining Latter दिले जाईल.

RRB JE Bharti 2024 FAQ

Who is eligible for RRB JE Bharti 2024?

रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान डिप्लोमा पर्यंत झालेले असावे. पदानुसार शिक्षण कमी जास्त आहे, यामध्ये अर्जदार उमेदवारांनी इंजिनिअरिंग पदवी केलेली असणे अत्यावश्यक आहे, सोबतच B.sc देखील झालेली असावी.

How to apply for RRB JE Bharti 2024?

रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती सविस्तरपणे आर्टिकल मध्ये दिली आहे ती तुम्ही वाचू शकता.

What is the last date of RRB JE Bharti 2024?

रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे, एकदा का मदत संपली की नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

When can the Candidate Edit Their RRB JE Bharti 2024 Form?

RRB JE चे Application अर्जदार उमेदवारांना 30 ते 8 सप्टेंबर परीन Edit करता येणार आहेत. जर फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर तुम्हाला ती दुरुस्त करता येणार आहे.

1 thought on “RRB JE Bharti 2024: इंजिनियरिंग डिप्लोमा पास वर नोकरीची संधी! 44,900 रू. महिना पगार, अर्ज करा”

Leave a comment