AFMS Medical Officer Bharti 2024: सैन्यात मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती सुरू! मुलाखतीवर थेट भरती, अर्ज करा

AFMS Medical Officer Bharti: सशस्त्र आर्मी फोर्स मध्ये वैद्यकीय विभागात भरती निघाली आहे, AFMS द्वारे यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, एकूण 450 जागा सोडण्यात आल्या आहेत. SSC मेडिकल ऑफीसर पदावर नियुक्ती होणार आहे, पुरुष आणि महिला दोघांसाठी Vacancy निघालेल्या आहेत.

मुलाखती वर निवड केली जाणार आहे, या सोबत मेरिट लिस्ट द्वारे पात्र उमेदवारांना Offer Latter दिले जाणार आहे. याची सविस्तर माहिती खाली आर्टिकल मध्ये मी दिली आहे, त्यामुळे हा भरतीचा लेख काळजीपूर्वक वाचा.

AFMS Medical Officer Bharti 2024

पदाचे नावSSC मेडिकल ऑफिसर
रिक्त जागा450
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी97,000 रू. + महिना
वयाची अट30 ते 35 वर्षे
भरती फी200 रु. फी

AFMS Medical Officer Bharti Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपुरुष/महिलापद संख्या
1SSC मेडिकल ऑफिसरपुरुष338
महिला112
Total 450

AFMS Medical Officer Bharti Education Qualification

SSC मेडिकल ऑफीसर भरती साठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे खालीलप्रमाणे असावे.

  • उमेदवाराने NEET PG ची परीक्षा दिलेली असावी.
  • अर्जदार व्यक्ती हा MBBS डिग्री धारक असावा.
  • अर्जदाराने 15 ऑगस्ट 2024 पूर्वी त्याची मेडिकल Internship पूर्ण केलेली असावी.
  • उमेदवार हे MCI, NBE मध्ये कायमस्वरूपी नोंदणीकृत असावेत.
  • किंवा अर्जदाराने जर NBE, NMC मेडिकल डिग्री केली असेल तरी त्यांना अर्ज करता येणार आहे.

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख16 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख04 ऑगस्ट 2024
मुलाखतीची तारीख28 ऑगस्ट 2024 पासून

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा अर्जयेथून करा

AFMS Medical Officer Bharti Apply Online

AFMS Recruitment 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी एक पोर्टल जारी करण्यात आले आहे.

  • सर्वात पहिल्यांदा तुम्हाला AFMS Medical Officer Bharti Official Website वर जायचे आहे, त्याची लिंक मी वर टेबल मध्ये दिली आहे.
  • पोर्टल वर आल्यानंतर तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी झाली की नंतर Registration Number आणि Password द्वारे लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यावर तुम्हाला AFMS Medical Officer Bharti Apply Link दिसेल, त्या लिंक वर क्लिक करा.
  • फॉर्म Open झाल्यावर फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती अचूक रित्या भरून घ्यायची आहे.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून, अर्ज सादर करायचा आहे. सोबत जाहिराती मध्ये जे कागदपत्रे सांगितले आहेत ते Document Upload करून घ्यायचे आहेत.
  • त्यानंतर भरती फी भरून घ्यायची आहे, फक्त 200 रुपये फी आहे. फी भरली तरच अर्ज समोर जातो.
  • एकदा फॉर्म पूर्ण भरून झाला की नंतर तुम्हाला तो Recheck करून घ्यायचा आहे. एकाधी Mistake झाली असेल तर दुरुस्त करायची आहे, आणि नंतर फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

AFMS Medical Officer Bharti Selection Process

AFMS Recruitment साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट द्वारे केली जाणार आहे. जे उमेदवार या लिस्ट मध्ये असतील त्यांना जॉब चे ऑफर लेटर मिळणार आहे.

निवड प्रक्रियेत सुरुवातीला उमेदवारांची Shortlisting केली जाणार आहे, जे उमेदवार पात्र असतील त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल. मुलाखती मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना पुढे आर्मी नियमानुसार मेडिकल आणि शाररीक चाचणी पूर्ण करावी लागणार आहे.

चाचणी पूर्ण झाली कि मग AFMS द्वारे अधिकृत पोर्टल वर उमेदवारांची मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली जाणार आहे. लिस्ट जारी झाल्यावर यादी मध्ये ज्यांचे ज्यांचे नाव येतील त्यांना जॉब चे ऑफर लेटर पाठवले जाईल.

AFMS Medical Officer Bharti FAQ

What is the Elegibility Criteria of AFMS Medical Officer Bharti?

सशस्त्र सेना मेडिकल ऑफिसर भरतीसाठी अर्जदार उमेदवाराने मान्यता प्राप्त वैद्यकीय परिषदेमार्फत डिग्री मिळवलेली असावी. सोबतच उमेदवाराने Neet PG ची Exam देखील दिलेली असावी.

How to apply for AFMS Medical Officer Bharti?

मेडिकल ऑफिसर भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती मी आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of AFMS Medical Officer Bharti?

AFMS Medical Officer Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑगस्ट 2024 आहे.

What is the interview date of AFMS Medical Officer Bharti?

भारतीय सैन्य मेडिकल ऑफिसर भरतीसाठी मुलाखतीची तारीख ही 24 ऑगस्ट 2024 आहे, 24 तारखेनंतर पुढे मुलाखती घेतल्या जाणार आहेत. याची संपूर्ण माहिती तुम्हाला AFMS द्वारे मेल किंवा SMS द्वारे कळवली जाईल.

Leave a comment