IBPS Bharti 2024: IBPS बँकेद्वारे विविध पदांसाठी भरती निघाली आहे, मोठी मेगा भरती आहे. नोकरीची तर सुवर्णसंधी चालून आली आहे, ही संधी मुळीच वाया घालू नका, जेवढं लवकर होईल तेवढं फॉर्म भरा.
IBPS द्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोठी विशेष बाब म्हणजे कोणत्याही शाखेत जरी पदवी मिळवली असेल तरी पण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
ग्रेजुएशन पासवर मोठी जब्बर भरती निघाली आहे, तुम्हाला विश्वास होणार नाही पण तब्बल 9995 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. एकूण 10 वेगवेगळे पद भरती साठी सोडण्यात आले आहेत, पदसंख्या विभाजित करून सर्व 9,995 जागा यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
IBPS Bharti 2024
पदाचे नाव | विवीध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये याची पूर्ण माहिती दिली आहे. |
रिक्त जागा | 9995 |
नोकरीचे ठिकाण | संपुर्ण भारत |
वेतन श्रेणी | 47,920 रू. पासून सुरू |
वयाची अट | पदा नुसार वयोमर्यादा निकष वेगवेगळे आहेत. |
भरती फी | पदा नुसार फी वेगवेगळी आहे, त्याची माहिती खाली दिली आहे. |
IBPS Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 5585 |
ऑफिसर स्केल-I | 3499 |
ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) | 496 |
ऑफिसर स्केल-II (IT) | 94 |
ऑफिसर स्केल-II (CA) | 60 |
ऑफिसर स्केल-II (Law) | 30 |
ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 21 |
ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 11 |
ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 70 |
ऑफिसर स्केल-III | 129 |
एकूण जागा | 9995 |
👛 भरती फी
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
IBPS Bharti 2024 Qualification Details
👨🏫 Education
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: उमेदवाराने 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी. आणि उमेदवाराकडे किमान 02 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.4: उमेदवाराने 50% गुणांसह (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) यामधे पदवी मिळवली असावी, आणि 01 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.5: उमेदवार CA असावा, आणि त्याच्याकडे किमान 01 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.6: उमेदवाराने 50% गुणांसह विधी पदवी मिळवलेली असावी, LLB चे शिक्षण घेतले असावे सोबत किमान 02 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.7: उमेदवाराने CA/MBA (Finance) चे शिक्षण घेतले असावे, आणि किमान 01 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.8: MBA (Marketing) चे शिक्षण घेतले असावे, आणि 01 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.9: 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) चे शिक्षण घेतलेले असावे, आणि किमान 02 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.10: उमेदवाराने 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी, आणि त्याने 05 वर्षांचा अनुभव घेतलेला असावा.
🔞 वयोमर्यादा
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
IBPS Bharti 2024 Application Form
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात PDF | Download करा |
ऑनलाईन अर्ज | पद 1 साठी अर्ज करा पद 2 ते 10 साठी अर्ज करा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 जून 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 30 जून 2024 |
सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधील जाहिरात PDF Download करा या लिंक वर क्लिक करून भरतीची जाहिरात वाचून घ्या.
जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून घ्या, आणि त्यानंतर वरील टेबल मधूनच ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करून भरतीचे पोर्टल Open करा.
पोर्टल वर गेल्यानंतर तेथे तुम्हाला पहिल्यांदा तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी पूर्ण झाल्यावर भरतीचा फॉर्म Open होईल.
फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती बरोबर भरून घ्या, आवश्यक अशी सर्व Information Add करा.
जाहिराती मध्ये सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करून घ्या.
या भरती साठी फी भरणे देखील अनिवार्य आहे, पदा नुसार फी ही वेगवेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी देण्यात आलेली फी फॉर्म सोबत भरून घ्या.
शेवटी अर्ज पूर्णपणे भरून झाला की नंतर तुम्हाला अर्ज तपासून पाहायचा आहे, अर्ज तपासल्यानंतर तो Verify करून घ्यायचा आहे आणि मगच फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.
- HPCL Bharti 2024: इंजिनीयर पदवी पास वर हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती! 60 हजार पासून पगार सुरू, अर्ज करा
- IGCAR Bharti 2024: 12 वी पदवी नर्सिंग वर भरती सुरू! महिलांना फी नाही, लगेच फॉर्म भरा
IBPS Bharti 2024 FAQ
Who is eligible for IBPS Bharti 2024?
IBPS Bharti 2024 साठी अर्जदार उमेदवार हे कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले असावेत. फक्त ग्रेजुएशन पासवर ही भरती होणार आहे, त्यामुळे इतर कोणी पण या भरती साठी अर्ज करू शकणार नाही.
How to apply for IBPS Bharti 2024?
IBPS Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे ऑनलाईन स्वरूपात जे पोर्टल जारी केले आहेत तेथूनच अर्ज करा.
What is the last date of IBPS Bharti 2024?
IBPS Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 जून 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर फॉर्म भरता येणार नाहीत, त्यामुळे लक्षात ठेवा आणि तारीख संपण्यापूर्वी फॉर्म भरून घ्या.
4 thoughts on “IBPS Bharti 2024: IBPS बँकेत ऑफिस असिस्टंट पदासाठी बंपर भरती! 9900+ रिक्त जागा, लगेच अर्ज करा”