NPCIL Assistant Bharti 2024: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. ग्रेड नुसार पद सोडण्यात आले आहेत, यामधे मुख्य स्वरूपात असिस्टंट पदासाठी भरती निघाली आहे.
यासंबंधी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना नोकरीची मोठी संधी आहे.
कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले उमेदवार या भरतीसाठी असणार आहेत. वयाची अट देखील यामध्ये देण्यात आली आहे, वयाच्या अटी संबंधी संपूर्ण माहिती आपण आर्टिकल मध्ये सविस्तरपणे दिली आहे.
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन भरती साठी ऑनलाइन स्वरूपात अर्जदार उमेदवारांना भरायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, केवळ ऑनलाईन पोर्टल द्वारे सादर करण्यात आलेले फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
NPCIL Assistant Bharti 2024
पदाचे नाव | विवीध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये याची पूर्ण माहिती दिली आहे. |
रिक्त जागा | 58 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | Rs. 38,250 रुपये प्रति महिना |
वयाची अट | 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
भरती फी | General/OBC/EWS: ₹100/- (बाकी सर्वांना फी माफ आहे) |
NPCIL Assistant Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट ग्रेड-1 (HR) | 29 |
असिस्टंट ग्रेड-1 (F &A) | 17 |
असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) | 12 |
Total | 58 |
NPCIL Assistant Bharti 2024 Education
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना कोणत्याही शाखेतून पदवी मिळालेली असणे आवश्यक आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. इतर कोणतेही उमेदवार या NPCIL Assistant Bharti साठी फॉर्म भरण्यास पात्र असणार नाहीत.
NPCIL Assistant Bharti 2024 Application Form
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशनच्या अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन स्वरूपातच फॉर्म स्वीकारले जाणार आहेत, ऑफलाइन स्वरूपात अर्ज करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 05 जून 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 25 जून, 2024 |
- NPCIL Assistant Bharti 2024 साठी ऑनलाईन फॉर्म तुम्हाला जर भरायचा असेल तर वर देण्यात आलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही NPCIL च्या अधिकृत पोर्टल वर पोहोचाल, तेथे तुम्हाला पहिल्यांदा तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, त्या पदा समोरील Apply Now बटणावर क्लिक करायचे आहे.
- पुढे तुमच्या समोर NPCIL Assistant Bharti Form Open होईल, त्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे.
- माहिती Fill केल्यानंतर जाहिराती मध्ये ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे पालन करून पुढे अर्ज सादर करायचा आहे.
- जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे हे सॉफ्ट कॉपी मध्ये असणे आवश्यक आहे, इतर स्वरूपातील कागदपत्रे अपलोड करता येणार नाहीत.
- त्यासोबत या भरती साठी फी देखील आकारली जाणार आहे, Open, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी लावण्यात आली आहे. बाकी इतर कोणालाही फी आकारली जाणार नाही, सर्वांना फी माफ करण्यात आली आहे.
- फी भरून झाल्यावर त्यानंतर तुम्हाला NPCIL Assistant Bharti 2024 Application Form एकदा तपासून पाहायचा आहे. तपासून झाल्यावर फॉर्म Verify करायचा आहे आणि मग Submit करून टाकायचा आहे.
- BSF Recruitment 2024: ITI पास वर BSF भरती, 10 वी 12 विच्या पोरांनो लगेच अर्ज करा
- HAL Recruitment 2024, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये ITI डिप्लोमा वर भरती! फी नाही, 46,511 रु. महिना
NPCIL Assistant Bharti 2024 FAQ
Who is eligible for NPCIL Assistant Bharti 2024?
NPCIL Assistant Bharti 2024 साठी अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे, अर्जदाराने कोणत्याही शाखेतून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा म्हणजे किमान उमेदवाराकडे डिग्री असावी.
How to apply for NPCIL Assistant Bharti 2024?
NPCIL Assistant Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म भरू नका. या आर्टिकल मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती दिलेली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार फॉर्म भरून घ्या.
What is the last date of NPCIL Assistant Bharti 2024?
NPCIL Assistant Bharti Application Form भरण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 ही आहे, या तारखेच्या आगोदर अर्जदार उमेदवारांना फॉर्म भरून घ्यायचा आहे. एकदा मुदत संपली की नंतर फॉर्म भरता येणार नाहीत, त्यामुळे आता संधी आहे अर्ज करून टाका, नंतर फॉर्म भरू! मुदतवाढ मिळेल! या आशेवर राहू नका.
3 thoughts on “NPCIL Assistant Bharti 2024: पदवीधर उमेदवारांना 38,250 रू. पगार, न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन मध्ये नोकरी! लगेच अर्ज करा”