BSF Recruitment 2024: ITI पास वर BSF भरती, 10 वी 12 विच्या पोरांनो लगेच अर्ज करा

BSF Recruitment 2024: भारतीय सीमा सुरक्षा दलाद्वारे विविध जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. सर्वात जास्त कॉन्स्टेबल चे पद भरले जाणार आहेत, जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी भारतीय सीमा सुरक्षा दलामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

BSF द्वारे या भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, जाहिराती मध्ये BSF Recruitment 2024 संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

ITI पास वर BSF भरती निघाली आहे, सोबत ज्या उमेदवारांनी 10 वी 12 वी पर्यंत चे शिक्षण घेतले आहे त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. संबंधीत ट्रेड मध्ये ITI डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना तर BSF द्वारे या भरती साठी प्राधान्य दिले जाणारच आहे.

त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना या पोस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे, ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, आर्टिकल मध्ये मी त्याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिली आहे, आर्टिकल तेवढ काळजीपूर्वक वाचून घ्या आणि त्यानुसार फॉर्म भरा.

BSF Recruitment 2024

पदाचे नावविवीध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये याची पूर्ण माहिती दिली आहे.
रिक्त जागा1६२
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणीRs. ८१,100 रुपये प्रति महिना
वयाची अटपदा नुसार वयाची अट भिन्न आहे.
भरती फीपद क्र.1 & 2: General/OBC/EWS: ₹200/-
पद क्र.3 ते 12: General/OBC/EWS: ₹100/- (SC,ST साठी फी नाही)

BSF Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
सब इंस्पेक्टर (Master)07Rs. 35,400 ते 1,12,400
सब इंस्पेक्टर (Engine Driver)04Rs. 35,400 ते 1,12,400
हेड कॉन्स्टेबल (Master)35Rs. 25,500 ते ८१,100
हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)57Rs. 25,500 ते ८१,100
कॉन्स्टेबल (Crew)46Rs. 21,700 ते ६९,100
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Mechanic (Diesel/Petrol Engine)03Rs. 25,500 ते ८१,100
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician02Rs. 25,500 ते ८१,100
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) AC Technician01Rs. 25,500 ते ८१,100
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electronics01Rs. 25,500 ते ८१,100
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Machinist01Rs. 25,500 ते ८१,100
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Carpenter03Rs. 25,500 ते ८१,100
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Plumber02Rs. 25,500 ते ८१,100
Total162

BSF Recruitment 2024 Education

BSF Recruitment साठी विविध पदांवर भरती निघाली आहे, त्यानुसार अर्जदार उमेदवाराची शिक्षण हे असणे गरजेचे आहे. पदानुसार शिक्षण किती लागणार आहे, याची माहिती खाली दिलेली आहे.

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 2nd क्लास मास्टर प्रमाणपत्र
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 1st क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सेरंग प्रमाणपत्र
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव  (iii) कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहित असले पाहिजे.
  6. पद क्र.6 ते 12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]

BSF Recruitment 2024 Age Limit

SC, ST आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वायोमार्यदा निकषामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, त्यामध्ये SC, ST साठी 5 वर्षे सुत तर ओबीसी साठी 3 वर्षे सूट असणार आहे.

  1. पद क्र.1 & 2: 22 ते 28 वर्षे
  2. पद क्र.3 ते 12: 20 ते 25 वर्षे

BSF Recruitment 2024 Application Form

भारतीय सीमा सुरक्षा साठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात फॉर्म भरण्याची चेष्टा करू नका. केवळ अधिकृत वेबसाईटवरील अर्ज स्वीकारले जाणार आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेऊन योग्य प्रकारे अर्ज सादर करा.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरातयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख01 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख01 जुलै 2024
  1. भारतीय सीमा सुरक्षा दल भरती 2024 साठी अर्जदारांना सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधील ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही BSF च्या अधिकृत पोर्टल वर जाल, तेथे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदा समोरील Apply Here या बटणावर क्लिक करायचे आहे.
  3. तुमच्यासमोर भारतीय सीमा सुरक्षा बल भरती चा फॉर्म Open होईल, तो फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. जी माहिती विचारली आहे ती योग्य प्रकारे भरायची आहे.
  4. सीमा सुरक्षा दल भरतीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे शिक्षण, रहिवासी पुरावा माहिती, इतर माहिती, कामाचा अनुभव, आवश्यक कागदपत्रे यांची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे.
  5. जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे हे Soft Copy स्वरूपात असणे गरजेचे आहे, अन्यथा ते अपलोड होणार नाहीत.
  6. त्यानंतर उमेदवारांना फी भरून घ्यायची आहे, अगदी माफक स्वरूपाची फी आकारली जाणार आहे. फॉर्म मध्ये आवश्यक माहिती वैगेरे भरून झाल्यानंतर फी ची Payment करून घ्यायची आहे.
  7. पुढे फॉर्म एकदा तपासून पाहायचा आहे, चूक झाली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे. एकही चूक खपवून घेतली जाणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. फॉर्म पूर्णपणे Verify केला की मग नंतर तो सबमिट करून टाकायचा आहे.

BSF Recruitment 2024 FAQ

Who is eligible for BSF Recruitment 2024?

BSF Recruitment 2024 साठी ITI पास डिप्लोमा धारक उमेदवार पात्र असणार आहेत, अशा ITI पास उमेदवारांनी किमान 10 वी 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे. इतर पण काही पात्रता निकष आहेत जे वर आर्टिकल मध्ये नमूद केले आहेत.

How to apply for BSF Recruitment 2024?

BSF Recruitment साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, तुम्हाला फक्त आर्टिकल मध्ये दिलेली माहिती स्टेप बाय स्टेप पद्धतीने Follow करायची आहे.

What is the last date of BSF Recruitment 2024?

BSF Recruitment 2024 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 1 जुलै 2024 आहे, म्हणजे तुमच्या कडे 1 जुलै पर्यंत चा कालावधी आहे, पण तरीही वेळ जास्त न घालता तात्काळ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या. एकदा मुदत संपली की मग नंतर अर्ज करता येणार नाही.

2 thoughts on “BSF Recruitment 2024: ITI पास वर BSF भरती, 10 वी 12 विच्या पोरांनो लगेच अर्ज करा”

Leave a comment